threethunders
threethunders
Books_Online_BookArmy
8 posts
Don't wanna be here? Send us removal request.
threethunders · 4 years ago
Photo
Tumblr media
📚📖 मराठी,इंग्लिश,हिंदी सर्व साहित्य आणि कवितेसाठी आत्ताच फॉलो करा....📖📚 . . . . 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 . . . . . . . #book #books #marathibooks #mobiletobooks #marathibookreviews #marathibana #instabook #booklover #marathisahity #marathiwriter #kadmabari #bookreader #bookwriter #marathimati #marathibookstagram #read #reading #booklover #bookaddict #bookstagrammer #reader #reading #punekar #bookstagramespaña #booklover #writersofinstagram #kavita #kavitakaushik #कविता #poetry #nandedcity #mumbai #maharashtra . . . . (at PUNE पुणे MH 12) https://www.instagram.com/p/COPDUItJITz/?igshid=1rc7fk23x2w4h
0 notes
threethunders · 4 years ago
Photo
Tumblr media
पुस्तक : अमृतवेल लेखक: वि. स. खांडेकर प्रकाशक: सुनील अनिल मेहता प्रकाशन संस्था: मेहता पब्लिशिंग हाऊस वि. स. खांडेकरांची सुरेख, हृदयस्पर्शी, आयुष्याचे सर्व पैलू सोप्या शब्दांत उलगडून दाखवणारी ही कादंबरी. संपूर्ण तरुणाईला ही कादंबरी भुरळ घालते. काय नाही यात? आई वडिलांची ममता, वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद, प्रेयसीचे प्रेम, संसाराची सोनेरी स्वप्ने पाहत असलेल्या भावी नवपरिणितीचे स्वप्नभंग, मावशीचे वात्सल्य, एका दाम्पत्यातील अतिशय टोकाचा वाद... इतका कि एकमेकांचा चेहराही पाहण्याची इच्छा नसावी, तर दुसऱ्या दाम्पत्यामध्ये इतके अफाट प्रेम कि कल्पना करूनच डोळ्यात अश्रू तरळावेत, राधाकृष्णासारखी नितळ मैत्री, एक पाषाणहृदयी आई जिने वासनेपायी आपल्याच मुलाच्या हाती मद्याचा प्याला दिला तेही अगदी १० वर्षे कोवळ्या वयात ते लेकरू असताना, एक भ्याड बाप, आणि बरेच काही जे शब्दांत मांडता नाही येत. ज्यासाठी ती कादंबरी वाचावीच लागते. एकदा हातात घेतली कि पुन्हा ठेवावीशी वाटत नाही. . . . . . .📚📖 मराठी,इंग्लिश,हिंदी सर्व साहित्य आणि कवितेसाठी आत्ताच फॉलो करा....📖📚 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 #book #books #marathibooks #mobiletobooks #marathibookreviews #marathibana #instabook #booklover #marathisahity #marathiwriter #kadmabari #bookreader #bookwriter #marathimati #marathibookstagram #read #reading #booklover #bookaddict #bookstagram #reader #books #nashik #pune # maharashtra (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CON8OPLpOmJ/?igshid=1rknga8wcklaz
0 notes
threethunders · 4 years ago
Photo
Tumblr media
पुस्तक : ययाति लेखक: वि.स.खांडेकर ययाति ही वि. स. खांडेकर लिखित प्रसिद्ध कादंबरी मनुष्याच्या चिरतरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते. जेव्हा मनुष्याला हा वर मिळतो त्या वेळेस त्याला हे जीवनातील अंतिम तथ्य नव्हे ह्याची जाणीव होते. वि.स. खांडेकरांना ययाति कादंबरीसाठी इ.स. १९६० मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने आणि इ.स. १९७४ साली भारतातील साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ययाति हे एक पौराणिक पात्र असून हा प्राचीन भारतातील चक्रवर्ती सम्राट होता. तसेच हा पांडव आणि यदुवंशीयांचा पूर्वज सुद्धा होता. प्रयागजवळील प्रतिष्ठान ही त्याची राजधानी होती. एकेकाळी इंद्रपद भोगलेला राजा नहुष आणि शिव-पार्वती ची मुलगी अशोक सुंंदरी यांच्यापोटी ययाति चा जन्म झाला. त्याचा मोठा भाऊ यती हा संन्यस्त वृत्तीचा असल्यामुळे नहुष नंतर ययाति ला राज्यपद मिळाले. कालांतराने ययातिचे लग्न देवयानी सोबत झाले. देवयानी ही असूर गुरू शुक्राचार्य ची मुलगी होती आणि देवयानी ची दासी राजकुमारी शर्मिष्ठा होती. देवयानी आणि ययाति यांना यदू व तुर्वसू अशी दोन मुले झाली. त्याच सोबत ययाति आणि शर्मिष्ठा यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्यांना अनू, द्रुह्यू व पुरु अशी तीन मुले झाली. देवयानीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिने आपल्या पित्याला म्हणजे शुक्राचार्यांना सर्व वृत्तांत सांगितला. 📚📖 मराठी,इंग्लिश,हिंदी सर्व साहित्य आणि कवितेसाठी आत्ताच फॉलो करा....📖📚 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 #book #books #marathibooks #mobiletobooks #marathibookreviews #marathibana #instabook #booklover #marathisahity #marathiwriter #kadmabari #bookreader #bookwriter #marathimati #marathibookstagram #read #reading #booklover #bookaddict #bookstagram (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/COLdMnEpGk4/?igshid=1fvecevuo3epo
0 notes
threethunders · 4 years ago
Photo
Tumblr media
📚📖 मराठी,इंग्लिश,हिंदी सर्व साहित्य आणि कवितेसाठी आत्ताच फॉलो करा....📖📚 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 #book #books #marathibooks #mobiletobooks #marathibookreviews #marathibana #instabook #booklover #marathisahity #marathiwriter #kadmabari #bookreader #bookwriter #marathimati #marathibookstagram #read #reading #booklover #bookaddict #bookstagrammer #pune #nashikgram #मराठी #मराठीलेखणी #marathiquotes #marathisahity #threethunder (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/COJnpOVp1S9/?igshid=1i28jsoilr183
0 notes
threethunders · 4 years ago
Photo
Tumblr media
📚📖 मराठी,इंग्लिश,हिंदी सर्व साहित्य आणि कवितेसाठी आत्ताच फॉलो करा....📖📚 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 #book #books #marathibooks #mobiletobooks #marathibookreviews #marathibana #instabook #booklover #marathisahity #marathiwriter #kadmabari #bookreader #bookwriter #marathimati #marathibookstagram #read #reading #booklover #bookaddict #bookstagrammer #marathibookstagram #marathiquotes #marathipoems #marthipoem #pune #nashik #marathikavita (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/COJn5zspI_w/?igshid=1ksufn4a9ez4j
0 notes
threethunders · 4 years ago
Photo
Tumblr media
लेखक : साने गुरुजी प्रकाशन : पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कादंबरी ' श्यामची आई ' मराठी साहित्यातील मैलाचा दगड म्हणून ओळखली जाणारी ' श्यमाची आई ' ही कादंबरी साने गुरुजींच्या अश्रूंमधून साकारली गेली आहे, असे मत प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक प्रभाकर ठेगंडी यांनी व्यक्त केलं आहे.... आई आणि मुलाच्या प्रेमळ,निर्मळ नात्याच हे पुस्तक.....लहानपणीच प्रेमळ आणि कठोरपणाने वागून त्यांच्यावर केलेल्या संस्काराची ही एक छोटीशी गोष्ट....या पुस्तकातील प्रत्येक पाठातून नक्कीच शिकण्यासारखं,बोध घेण्यासारखं आहे......आणि तो बोध घ्यावा याची शिकवण ही अगदी सुंदर शब्दात मांडली आहे..... साने गुरुजींनी म्हंटल्याप्रमाणे हे पुस्तक आईच्या प्रेमळ थोर शिकवणीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र आहे.....हे पुस्तक पवित्र आहे आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेलं आहे.... आईवर असणाऱ्या प्रेमाचं,मायेचं,भक्तीच आणि कृतज्ञता अश्या आपर भावनेनं नटलेल पुस्तक म्हणजे "श्यामची आई ". या पुस्तकाबद्दल जेवढं बोलू किंवा लिहू तेवढं कमीच आहे....हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे आणि हृदय नेहमीच भरून येत.....हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे..... साने गुरुजींनी ही कादंबरी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहलेली आहे...तुरुंगात असताना त्यांच्या मनात नेहमी जन्मदाता,भारतमाता आणि जन्मदात्री माता या तीन मातांचा विचार असायचा....त्यांचे मन आणि हृदय हे आईच्या आठवणीने भरून यायचे त्यातूनच ही कादंबरी उदयास आली.... 📚📖 मराठी,इंग्लिश,हिंदी सर्व साहित्य आणि कवितेसाठी आत्ताच फॉलो करा....📖📚 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 #book #books #marathibooks #mobiletobooks #marathibookreviews #marathibana #instabook #booklover #marathisahity #marathiwriter #kadmabari #bookreader #bookwriter #marathimati #marathibookstagram #read #reading #booklover #bookaddict #bookstagram #Three Thunder (at Pune City) https://www.instagram.com/p/COHnmsIp1X6/?igshid=vgtg88evyml
0 notes
threethunders · 4 years ago
Photo
Tumblr media
लेखक : साने गुरुजी प्रकाशन : पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कादंबरी ' श्यामची आई ' मराठी साहित्यातील मैलाचा दगड म्हणून ओळखली जाणारी ' श्यमाची आई ' ही कादंबरी साने गुरुजींच्या अश्रूंमधून साकारली गेली आहे, असे मत प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक प्रभाकर ठेगंडी यांनी व्यक्त केलं आहे.... आई आणि मुलाच्या प्रेमळ,निर्मळ नात्याच हे पुस्तक.....लहानपणीच प्रेमळ आणि कठोरपणाने वागून त्यांच्यावर केलेल्या संस्काराची ही एक छोटीशी गोष्ट....या पुस्तकातील प्रत्येक पाठातून नक्कीच शिकण्यासारखं,बोध घेण्यासारखं आहे......आणि तो बोध घ्यावा याची शिकवण ही अगदी सुंदर शब्दात मांडली आहे..... साने गुरुजींनी म्हंटल्याप्रमाणे हे पुस्तक आईच्या प्रेमळ थोर शिकवणीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र आहे.....हे पुस्तक पवित्र आहे आणि जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेलं आहे.... आईवर असणाऱ्या प्रेमाचं,मायेचं,भक्तीच आणि कृतज्ञता अश्या आपर भावनेनं नटलेल पुस्तक म्हणजे "श्यामची आई ". या पुस्तकाबद्दल जेवढं बोलू किंवा लिहू तेवढं कमीच आहे....हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे आणि हृदय नेहमीच भरून येत.....हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे..... साने गुरुजींनी ही कादंबरी नाशिकच्या तुरुंगात असताना लिहलेली आहे...तुरुंगात असताना त्यांच्या मनात नेहमी जन्मदाता,भारतमाता आणि जन्मदात्री माता या तीन मातांचा विचार असायचा....त्यांचे मन आणि हृदय हे आईच्या आठवणीने भरून यायचे त्यातूनच ही कादंबरी उदयास आली.... 📚📖 मराठी,इंग्लिश,हिंदी सर्व साहित्य आणि कवितेसाठी आत्ताच फॉलो करा....📖📚 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 👉🏻@books_online_BookArmy👈🏻 #book #books #marathibooks #mobiletobooks #marathibookreviews #marathibana #instabook #booklover #marathisahity #marathiwriter #kadmabari #bookreader #bookwriter #marathimati #marathibookstagram #read #reading #booklover #bookaddict #bookstagram (at Pune City) https://www.instagram.com/p/COHiSQRJyl0/?igshid=1cvv0c2bpazr8
0 notes
threethunders · 4 years ago
Text
Books are destination, books are roads... Reading a book is itself a journey towards your true feelings ❤
Tumblr media
1 note · View note