Tumgik
#कंपनीच्या
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Flipkart Big Saving Days: एक-दोन नाही तर 'या' कंपनीच्या अनेक फोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा लिस्ट
Flipkart Big Saving Days: एक-दोन नाही तर ‘या’ कंपनीच्या अनेक फोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा लिस्ट
Flipkart Big Saving Days: एक-दोन नाही तर ‘या’ कंपनीच्या अनेक फोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, पाहा लिस्ट Poco Smartphones : चीनी टेक कंपनी Poco च्या सर्व लोकप्रिय स्मार्टफोन्सवर डिस्काउंटचा लाभ देण्यात येत आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजमुळे, विशेष ऑफरसह अनेक पोको डिव्हाइसेस मोठ्या सवलतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे आहे. जर तुम्ही नवीन वर्षासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 5 days
Text
Punawale : झोलो कंपनीच्या मॅनेजर व सुपरवायजरचा तरुणावर कोयत्याने हल्ला
Punawale : झोलो कंपनीच्या मॅनेजर व सुपरवायजरचा तरुणावर कोयत्याने हल्ला – MPC…
0 notes
mazhibatmi · 18 days
Text
Hyundai Aura CNG: Hyundai Motor कंपनी ही भारतातील एक आघाडीची दक्षिण कोरियाची वाहन उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी तिच्या नावीन्यपूर्ण, गुणवत्ता आणि वचनबद्धतेसाठी जागतिक स्तरावर ओळखली जाते. या कंपनीच्या वाहनांना भारतात खूप पसंती दिली जाते. Hyundai ने अलीकडेच आपल्या Aura sedan कारचे CNG व्हेरियंट भारतात लाँच केले आहे. Hyundai Aura CNG असे या CNG व्हेरियंटचे नाव आहे. Aura ही भारतातील Hyundai ची अतिशय लोकप्रिय कार आहे. या कारमध्ये तुम्हाला उत्तम परफॉर्मन्स, उत्तम डिझाइन आणि आधुनिक फीचर्सचा मिलाफ मिळतो. Hyundai Aura CNG भारतात इतकी खास का आहे ते जाणून घेऊयात...
0 notes
airnews-arngbad · 19 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 03 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीन���र
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यात सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या २१ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी वर्षाच्या समारंभाला त्या उपस्थित राहणार आहेत. यावेळी उच्च सदनाची आवश्यकता आणि महत्व या पुस्तकाचं प्रकाशन, तसंच उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारांचं वितरण त्यांच्या हस्ते होणार आहे.
उद्या चार तारखेला लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बुद्ध विहाराचं लोकार्पण राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उदगीरमध्ये राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थींच्या मेळाव्याला देखील त्या संबोधित करणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या या कार्यक्रमासाठी उदगीर नगरी सज्ज झाली आहे. शहरातल्या उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या तयारीचा आढावा राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी घेतला.
****
राज्य सरकारतर्फे दिले जाणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल जाहीर झाले. यावेळी विविध प्रवर्गांमधे ११० जणांची पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यात ३८ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, आठ आदर्श शिक्षिका, दोन कला आणि क्रिडा विषयाचे विशेष शिक्षक, एक दिव्यांग शिक्षक, आणि एक स्काऊट आणि गाईडचे शिक्षक यांचा समावेश आहे. यामध्ये मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांना गौरवण्यात येणार आहे.
****
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पात्र महिलांना आता सप्टेंबर मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन  त्यांनी केलं आहे.
****
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या विपणन आणि निरीक्षण संचालनालयाच्या नाशिक रोड उप कार्यालयातला वरिष्ठ विपणन अधिकारी विशाल तलवडकर याला एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रंगेहात पकडलं. धुळे जिल्ह्यातल्या एका डेअरी उत्पादन कंपनीच्या ब्रँडसाठी परवाना देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
****
आगामी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचं महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाकडून सांगण्यात आलं आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असं आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगाव, डोंगरगाव पूल आणि सावरखेडा या ठिकाणी अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पाहणी केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करावा, असं सांगून त्यांनी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेऊ असं आश्वासन दिलं.
****
जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी या गावांमध्ये नुकसानाची पाहणी करुन, शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. मंठा, परतूर तालुक्यातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी या भागात नुकसानीची पाहणी केली. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची मागणी लोणीकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
****
सततच्या पावसामुळे आलेल्या पूरस्थितीबाबत नागरिकांनी दक्षता बाळगावी तर नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे प्रशासनातर्फे तातडीने व्हावेत, असे आदेश बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ११५ पूर्णांक आठ टक्के इतका पाऊस झाला आहे.
****
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. आज नांदेड-संबलपुर एक्स्प्रेस, शिर्डी  - काकीनाडा एक्स्प्रेस, तर उद्या काकिनाडा - शिर्डी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. आज नगरसोल-नरसापूर ही गाडी काझीपेट आणि  विजयवाडा या स्थानकांवर थांबणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
****
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि त्याची जोडीदार इंडनेशियाची आल्डिला सुतजियादी यांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्यांनी झेक प्रजासत्ताकची बार्बोरा क्रेयचिकोव्हा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन या जोडीचा सात - सहा, दोन - सहा, दहा - सात असा पराभव केला. उपान्त्य फेरीत बोपण्णा - आल्डिला जोडीचा सामना उद्या टेलर टाऊनसेंड आणि डोनाल्ड यंग या अमेरिकन जोडीशी होणार आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 1 month
Link
https://marmikmaharashtra.com/apsara-ice-cream-to-launch-muskan-initiative-on-53rd-anniversary/
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes
gajananjogdand45 · 9 months
Link
https://marmikmaharashtra.com/the-crime-of-theft-by-bending-the-tin-sheets-of-the-trading-companys-shop-in-wasmat-mondha-area-was-revealed-caught-one/
0 notes
darshanpolicetime1 · 9 months
Text
विधानसभा प्रश्नोत्तरे 
पेमेंट गेटवे कंपनीच्या बँक खात्यातील रक्कम हस्तांतरण प्रकरणी ‘एसआयटी‘ चौकशी  – देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. १५ : ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये असलेल्या पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या एका कंपनीचे बँक खाते हॅक करून १६ हजार १८० कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २६० पेक्षा जास्त बँक खाती उघडून करण्यात आला आहे. यासाठी ९७ बनावट नोटराईज्ड करारनामे करण्यात आले.…
View On WordPress
0 notes
kvksagroli · 11 months
Text
Tumblr media
महिलांची शेतकरी उत्पादक कंपनी - बदलत्या काळाची गरज... शेतकरी महिलांची उत्पादक कंपनी हे कौतुकास्पदच. आजच्या काळामध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येताना दिसतात, परंतु त्यांची उत्पादक कंपनी स्थापन करणे व त्या माध्यमातून विविध उद्योग व्यवसाय करणे हे अतिशय स्तुत्य तसेच काळाची गरज आहे. बीलोली तालुक्यातील डोणगाव येथील रूपाली शिव या महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्यांना आज दिनांक 2 नोव्हेंबर 2023 रोजी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील डॉ. माधुरी रेवनवार यांनी कंपनीच्या अधिकच प्रगतीसाठी प्रक्रिया उद्योगा संदर्भात मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विभाग बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. सध्या या कंपनीमार्फत कृषी अवजारे बँक, धान्य खरेदी विक्री चालू आहे. स्मार्ट प्रकल्प अंतर्गत क्लिनिंग ग्रेडींग आणि वेअर हाऊस साठी प्रकल्प देखील मंजूर झालेला आहे. या कंपनीमार्फत यापुढे महिलांनी अन्नप्रक्रिया, दुग्ध प्रक्रिया क्षेत्रांमध्ये उतरण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सोनटक्के कंपनीच्या अध्यक्षा सौ सोनटक्के तसेच कृषी विभागाचे श्री कांबळे आणि श्री मादळे उपस्थित होते. #women #WomensHealth #womeninbusiness #womenempowerment #womenownedbusiness #womensupportingwomen #womeninspiringwomen #SHG
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
फार्मास्युटिकल कंपनीच्या स्फोटात मृतांची संख्या 7 वर, NDRF कडून बचावकार्य सुरु
https://bharatlive.news/?p=187305 फार्मास्युटिकल कंपनीच्या स्फोटात मृतांची संख्या 7 वर, NDRF कडून बचावकार्य ...
0 notes
6nikhilum6 · 12 days
Text
Pune : सोसायटीचा हिशोब मागितल्याने IT च्या संचालकावर बहिष्कार; पुण्यातील धक्कादायक घटना
एमपीसी न्यूज -सोसायटीचा हिशोब मागितल्यावरून सोसायटीच्या पदाधिकार्‍यांनी आयटी कंपनीच्या संचालकाला (Pune)वाळीत टाकले. तर तर एकाने पेटत्या दिव्यावर नारळ फोडला. त्यांची क्रूर चेष्टा केली. तसेच, त्यांच्या मुलीबरोबर सोसायटीत कोणीही खेळायला न जाऊ देता कुटुंबावर बहिष्कार टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत लोकांचे सरंक्षण ३ अंतर्गत सोसायटीच्या 13…
0 notes
mazhibatmi · 27 days
Text
BSNL Recharge Plan: BSNL सध्या टेलिकॉम क्षेत्रात चर्चेत आहे, याचे एक मोठे कारण म्हणजे कंपनीचे स्वस्त रिचार्ज प्लॅन. अलीकडच्या काळात, BSNL ने आपल्या यादीत काही दमदार प्लान्स जोडले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो 200 रुपयांपेक्षा ��मी किंमतीत 70 दिवसांची Validity देतो.
हे पण पहा: 50MP कॅमेरा सह Motorola G45 भारतात होणार लॉन्च, फिचर्स झाली लीक
देशातील सरकारी टेलिकॉम एजन्सी BSNL कडे ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतरही BSNL अजूनही जुन्या किमतीत रिचार्ज प्लान देत आहे. या कारणास्तव, जुलै महिन्यापासून लाखो लोकांनी त्यांचे नंबर BSNL कडे पोर्ट केले आहेत. तुम्हीही BSNL सिम वापरत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला कंपनीच्या परवडणाऱ्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत.
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोच्या लघु उपग्रह प्रक्षेपण वाहन एस एस एल व्ही वरुन, पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-08 चं यशस्वी प्रक्षेपण झालं. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा उपग्रह अवकाशात झेपावला. पीएसएलव्ही च्या तुलनेत दहा मीटर छोट्या असलेल्या एसएसएलव्हीचं हे तिसरं आणि शेवटचं विकास उड्डाण होतं. या रॉकेटने EOS-08 उपग्रह अचूकपणे त्याच्या अभिप्रेत कक्षेत पोहोचवला. एसएसएलव्ही विकास प्रक्रिया आता अधिकृतपणे पूर्ण झाल्यामुळे हे यश भारताच्या अंतराळ क्षमतांमध्ये एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे, असं इसरोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी म्हटलं आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करणार आहे. निवडणूक आयोगाच्या पथकाने नुकताच जम्मू काश्मीर आणि हरियाणाचा दौरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा यावेळी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांचा कार्यकाळही पुढच्या काही महिन्यांत पूर्ण होत आहे.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. नवी दिल्ली इथं सदैव अटल या वाजपेयी यांच्या समाधीस्थळाजवळ प्रार्थना सभा घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन केलं.
मुंबईत बोरिवली इथं अटल स्मृती उद्यानातल्या वाजपेयी यांच्या पुतळ्याला आमदार सुनिल राणे यांनी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.
****
कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशननं उद्या एक दिवसाचा देशव्यापी संप जाहीर केला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार असून, बाह्य रुग्ण विभागांचं कामकाज मात्र बंद ठेवण्यात येणार आहे. या घटनेनंतर कोलकाता रुग्णालयात परवा रात्री झालेल्या तोडफोडीचाही संघटनेनं निषेध नोंदवला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महिला विभागाच्या वतीनं आज कोलकाता इथं मूक मेणबत्ती मोर्चा काढण्यात येणार आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील महिलांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक बांबूच्या राख्या यंदा सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर झळकणार आहेत. विशेष म्हणजे या राख्यांमधून वृक्ष लागवड देखील होणार आहे. विक्रमगड तालुक्या मधल्या टेटवाली, वाकी, जांभा, विळशेत, नडगेपाडा, वाणीपाडा आणि गरदवाडी या सात गावातल्या जवळपास १५० महिला आणि पुरुषांनी मिळून यंदा ३५ हजार बांबूंच्या राख्या तयार केल्या आहेत. त्यामध्ये अयोध्या, कलश, सुमन आणि वक्रतुंड या चार प्रकारच्या राख्यांचा समावेश आहे.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यभरातल्या भगिनींच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याबद्दल आनंद वाटत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे, रक्षाबंधनापूर्वी भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत त्यांच्या मुलांच्या शालेय साहित्यासाठी, कुटुंबीयांच्या औषधांसाठी, तसंच महिलांच्या सुरु असेलेला छोटा-मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
****
दरम्यान, सेव्ह मुंबई कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा आणि द ॲड्रेस सोसायटीच्या वतीनं अडीच एकर क्षेत्रफळावरील “मानव निर्मित जंगलाचे लोकार्पण” मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. सर्वांच्या योगदानातून आपल्याला पर्यावरण पूरक महाराष्ट्र घडवण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी आजपासून नागरिक संवाद दौऱ्याला प्रारंभ केला. नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी त्यांनी ऐकून त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न रवी राणा यांनी केला.
****
नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २ लाख ५४ हजार ३३ शेतकरी नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडून पात्र ठरले आहेत. आतापर्यंत ११९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून, २० ऑगस्टपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभाची रक्कम मिळावी असं निर्देशित करण्यात आलं आहे. २० ऑगस्टनंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या तालुकास्तरीय कार्यालयात चौकशी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी ���धिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
****
येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज आहे.
****
0 notes
mhlivenews · 1 year
Text
क्रेडिट कार्डसाठी कॉल येतोय? सावधान, नेरुळच्या वकिलाने गमावले ९ लाख, सायबरचोरांचा नवा फंडा
म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई: एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून तब्बल आठ लाख ७६ हजारांची खरेदी करून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोराविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 9 months
Text
0 notes
Video
youtube
WNS कंपनीच्या खोब्रागडे यांनी भूमिका मांडत कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर...
0 notes