Tumgik
#गुलाबजाम
Text
Pune Hadapsar Crime : लग्नकार्यात शिल्लक गुलाबजाम घरी नेण्यावरून नातेवाईक व केटर्स चालकात तुंबळ हाणामारी
https://bharatlive.news/?p=93434 Pune Hadapsar Crime : लग्नकार्यात शिल्लक गुलाबजाम घरी नेण्यावरून नातेवाईक व केटर्स ...
0 notes
survivetoread · 3 years
Text
Restaurant Vocabulary in Marathi
Currently, quarantine rules imposed in Maharashtra mean that there will be no dining in restaurants for 15 days.
That said, here's some vocabulary for when you can go to restaurants.
Tumblr media
Photo by Pablo Merchán Montes on Unsplash
General:
खाणं [khāṇa] - (n.) food
खाणे [khāṇe] - to eat
जेवण [jevaṇ] - (n.) meal
जेवणे [jevṇe] - to have a meal
सांडवणे [sāṅḍavṇe] - to spill (transitive)
सांडणे [sāṅḍṇe] - to spill (intransitive)
नाश्ता [nāśtā] - (m.) breakfast, snack
गरम [garam] - hot, warm
थंड [thaṅḍa] - cold, cool
चमचा [čamčā] - (m.) spoon
काटा [kāṭā] - (m.) fork
सुरी [surī] - (f.) knife
ताट [tāṭ] - (n.) big plate
बशी [baśī] - (f.) small plate, saucer, dish
बाउल [bāul] - (m.) bowl
ग्लास [glās] - (n.) glass
कप [kap] - (n.) cup
पाणी [pāṇī] - (n.) water
टेबल [ṭebal] - (n.) table
खुर्ची [khurcī] - (f.) chair
मेन्यू [menyū] - (m.) menu
वेटर [veṭar] - (m.) waiter
वेट्रेस [veṭres] - (f.) waitress
बिल [bil] - (n.) bill, cheque
Condiments and Flavours:
चटणी [čaṭṇī] - (f.) - chutney
सॉस [sŏs] - (m.) sauce
केचप [kecap] - (n.) ketchup
मसाला [masālā] - (m.) masala
मीठ [mīṭh] - (n.) salt
साखर [sākhar] - (f.) sugar
काळीमिरी [kāḷīmirī] - (f.) black pepper
तिखट [tikhaṭ] - hot (to taste), spicy
गोड [goḍ] - sweet
आंबट [āṅbaṭ] - sour
खारट [khāraṭ] - salty
चविष्ट [čaviṣṭa] - tasty, delicious
स्वादिष्ट [svādiṣṭa] - tasty, delicious
Styles of Cooking:
भाजलेले [bhāzlele] - roasted, baked
तळलेले [taḷ'lele] - fried
उकळलेले [ukaḷ'lele] - boiled
Tumblr media
Photo by Pooja Chaudhary on Unsplash
Food:
ब्रेड [breḍ] - (m.) bread
पाव [pāv] - (m.) bun
कोंबडी [koṅbḍī] - (f.) chicken (especially live chicken or cooked in a local style)
चिकन [cikan] - (n.) chicken (cooked)
मासा [māsā] - (m.) fish
कोळंबी [koḷaṅbī] - (f.) prawn, shrimp
खेकडा [khekḍā] - (m.) crab
मटण [maṭaṇ] - (n.) mutton, lamb meat, goat meat (sometimes used to mean 'meat' in general)
अंड [āṅḍa] - (n.) egg
दूध [dūdh] - (n.) milk
बटर [baṭar] - (n.) butter
चीज [cīz] - (n.) cheese
पनीर [panīr] - (n.) paneer
भाजी [bhājī] - (f.) vegetable, or a vegetable preparation
भात [bhāt] - (m.) cooked rice
डाळ [ḍāḷ] - (f.) dal (split pulses)
रस्सा [rassā] - (m.) gravy
लिंबू [liṅbū] - (m.) lemon
कांदा [kāṅdā] - (m.) onion
सॅलड [sălaḍ] - (n.) salad (Western-style)
कोशिंबीर [kośiṅbīr] - (f.) koshimbir salad
चपाती [čapātī] - (f.) chapati
डोसा [ḍosā] - (m.) dosa
नूडल्स [nūḍals] - (n.) noodles
बर्गर [bargar] - (m.) burger
पिझ्झा [pizhzhā] - (m.) pizza
मोमो [momo] - (m.) dim-sums, Chinese dumplings, momos
वडा [vaḍā] - (m.) vada
कबाब [kabāb] - (m.) kebab
खीमा [khīmā] - (m.) kheema, minced meat
बिर्याणी [biryāṇī] - (f.) biryani
Tumblr media
Photo by American Heritage Chocolate on Unsplash
Desserts and Drinks:
केक [kek] - (m.) cake
गुलाबजाम [gulābjām] - (m.) gulab jamun
कॉफी [kŏfī] - (f.) coffee
चहा [cahā] - (m.) tea
चॉकलेट [cŏkleṭ] - (n.) chocolate
सरबत [sarbat] - (n.) sharbat
लिंबू सरबत [liṅbū sarbat] - (n.) lemonade
आईस्क्रिम [āīskrim] - (n.) ice cream
बर्फ [barfa] - (m.) ice
फळ [faḷ] - (n.) fruit
22 notes · View notes
kavitadatir · 4 years
Text
गुजाबाबाची गोष्ट
रायाच्या डोळ्यासमोर गुलाबजाम नाचत होते. त्यातून सगळा गोडवा फुलपाखरांचा थवा भिरभिरावा तसा फिरत होता... - दिलीप लिमये #chitrakshare #goshtacreations #cutelove #marathi #ajoba #aaji #grandparents #familytime #loveislove #childhood #childhoodmemories #गोष्ट
मी रोजच्यासारखा जोशीबुवांच्या दुकानात गेलो. मला दोन झेरॉक्स हव्या होत्या. एक कुरियरला पाकीट द्यायचं होतं. आणि घरी हिंगाची एक मध्यम अशी डबी न्यायची होती. अजिबात गप्पा न मारता सामान घेतलं. झेरॉक्स काढल्या. त्या पाकिटात बंद केल्या. पत्ते लिहिले.. ते पुढील कारवाईसाठी जोशीबुवांच्या हातात सुपूर्द केलं.
मग गप्पा सुरू झाल्या. ‘‘काका, आज नातवाला नाही आणलंत? मी त्याची वाट पाहात होतो…” बुवा…
View On WordPress
1 note · View note
Text
गुलाबजाम - राणी भाग सात
गुलाबजाम – राणी भाग सात
     जसजसे दिवस जात होते राणी बद्दलची मुलांच्या मनात धुसफूस वाढतच होती. राणी आपल्या परीने मुलांना खुश करण्याचा पूर्ण प्रयत्न करत होती पण त्यात ती असफलच होत होती. आज सकाळचीच गोष्ट बघा. मीतू ला आज शाळेला एक तास अगोदर जायचे होते पण त्याची कल्पना तिने राणीला दिलीच नाही. ती राणीला सांगायला विसरली. मग मात्र वेळेवर तिची खूप घाई झाली. राणीला पूर्व कल्पना नसल्याने ती आपल्या नेहमीच्या गतीने घरातली कामे करत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 4 years
Text
Siddharth Chandekar and Mitali Mayekar wedding: अशी दिली होती सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली - siddharth chandekar and mitali mayekar love story
Siddharth Chandekar and Mitali Mayekar wedding: अशी दिली होती सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली – siddharth chandekar and mitali mayekar love story
मुंबई: अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षापासून या जोडीची चर्चा सुरू आहे. वर्ष २०१८मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडीनं प्रेमाची कबुली दिली होती. ‘गुलाबजाम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, चित्रपटापेक्षा जास्त सिद्धार्थच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक दिवस सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली .सिद्धार्थ आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rushikeshmule-blog · 5 years
Text
उत्तम पदार्थ, प्रशस्त बैठक आणि स्टेशनपासून जवळ- केक आणि कॅफे शॉप 'स्वीट बाईटस'
ठाण्यात खाण्यासाठीची अनेक ठिकाणं आहेत. त्यात फास्टफूडची तर खूपच जास्त. मात्र त्यापैकी नेमकं चांगलं ठिकाण कोणतं असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. एखादं ठिकाण जरी आपल्याला आवडलं तरी ते ठाणे स्टेशनपासून दूरच्या अंतरावर असतं किंवा त्या ठिकाणी निवांत बसून गप्पा मारण्यासाठी जागाही उपलब्ध नसते. अनेकदा बसून खाण्यासाठी जागा उपलब्ध जरी असली तरी अपेक्षित मेन्यू त्या ठिकाणी नसतात. पण दोस्तहो काळजी करू नका, कारण तुम्हाला आवडेल असंच एक ठिकाण शोधून काढलं आहे. ठाण्याच्या मध्यवर्ती भागात, तलावपाळीजवळ आणि ठाणे रेल्वे स्टेशनपासून चालत सात मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या या ठिकाणाचं नाव म्हणजे 'स्वीट बाईटस'. सचिन पेडणेकर यांच्या स्वीट बाईट्स या केक आणि कॅफे शॉपमध्ये खाण्यासाठी निरनिराळे पदार्थ उपलब्ध आहेत. येथील विविध प्रकारचे बर्गर, फ्राईज आणि व्याफल्सची चव खूपच भारी आहे. बाजूलाच न्यू इंग्लिश शाळा असल्यामुळे आईसक्रीम आणि कोल्ड कॉफीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक लहान मुलं आवडीने 'स्वीट बाईटस'मध्ये येत असतात. यासर्वांपेक्षाही 'स्वीट बाईटस'ची एक वेगळी ओळख म्हणजे इथे मिळणारे विविध प्रकारचे केक. अगदी बड्डे केकपासून ते कप केकपर्यंत वेगवेगळ्या चवींचे केक इथे मिळतात. क्रिम आणि चॉकलेट दोन्हींमधील केकला खवैयांकडून मोठी मागणी आहे. रसमलाई, गुलाबजाम आणि रबडी केक ही इथे मिळणाऱ्या केकमधील स्पेशालिटी आहे. सिझलिंग ब्राऊनी तर इथली खासियत आहे. 'स्वीट बाईटस'ची अजून एक खासियत म्हणजे इथे ज्या व्यक्तीचा बड्डे आहे त्या व्यक्तीच्या व्यवसायाला अनुसरून ऑर्डरनुसार केक बनवला जातो. आतापर्यंत 'स्वीट बाईटस'ने सीए, इंजिनीयर, डॉक्टर, फॅशन डिझायनर, मेकअप आर्टिस्ट यासारख्या विविध फिल्डवर आधारित डिझाईन्स केक तयार केले आहेत. उत्तम खाद्यपदार्थांसोबतच स्वच्छता राखण्यासही 'स्वीट बाईटस'ने प्राधान्य दिलेले आहे. यासर्वांपेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे इथे बसण्यासाठीची प्रशस्त जागा. उंच अशा सिंगल चेअर सोबत, चार-चौघांच्या ग्रुपला बसता येईल अशा टेबलचीही सुविधा इथे आहे. 'स्वीट बाईटस'मध्ये आलेल्या व्यक्तीला मित्र मैत्रिणींसोबत व्यवस्थित बसून गप्पा करत खाद्यपदार्थांची चव चाखता येईल याची 'स्वीट बाईटस'च्या सचिन पेडणेकर यांनी काळजीपूर्वक दखल घेतली आहे. मित्रहो, अगदी एखादया बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडला शांततेत खवय्येगिरी करता करता गप्पा करायच्या असतील तर हे खूपच भारी ठिकाण आहे. 'स्वीट बाईटस' हे ठिकाण छोटीशी बड्डे पार्टी करण्यासाठीही उत्तम ठिकाण असून बड्डे पार्टीसाठी लागणारे सर्व साहित्य येथे विकत मिळते. लहान मुलांसह, संपूर्ण कुटुंबाचे आपले आवडते फास्ट फूड आणि केक खाण्यासाठी 'स्वीट बाईटस' केक शॉप आणि कॅफेला नक्की भेट द्या.
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
स्विगीवरून 'स्वीट बाईटस' खाद्यपदार्थ घरबसल्या ऑर्डर करण्यासाठी-
https://www.swiggy.com/amp-menu/restaurants/sweet-bites-thane-thane-panchpakhadi-mumbai-117469
#sweetbites #Rammarutiroad #talavpali #Masundatalav #Lakecity #Newenglishschool #Thane #ThaneFood #Cake #Cakeshop #ThaneCake #CakeShop&Cafe #SachinPednekar #Havmor #Havmoricecream #Burger #ChocoLava #ChoclateCake #Coeffe #Pastry #Fries #Waffles #Brownie #SizzlingBrownie #Cupcakes #Cafe #Foodie #Fastfood #PureVeg #Veg #ThaneFamousCafe #Brandoba #ब्रँडोबा #RushikeshMule #ऋषिकेशमुळे #खाऊगल्ली #FamousCakeShopinThane #ThaneFastFood
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
Viral Video : ‘हे आता अतिच होतंय…’ गुलाबजाम चाटचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर
Viral Video : ‘हे आता अतिच होतंय…’ गुलाबजाम चाटचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर
Viral Video : ‘हे आता अतिच होतंय…’ गुलाबजाम चाटचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर गुलाबजाम कोणाला आवडत नाहीत? क्वचित असे लोक असतील जे म्हणतील की आम्हाला गुलाबजाम आवडत नाहीत. लग्न असो, वाढदिवस असो किंवा इतर कोणताही समारंभ असो, प्रत्येक चांगल्या प्रसंगी गुलाबजाम आपल्या आनंदात आणखी भर पडत असतो. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला तिथे गुलाबजाम मिळेलच. परंतु सध्या सोशल मीडियावर असा एक…
View On WordPress
0 notes
badlapurvikas-blog · 6 years
Link
0 notes
webmaharashtra-blog · 6 years
Text
गुलाबीजांच्या पाकात पडून मुलीचा मृत्यू
नाशिक / प्रतिनिधी :गुलाबजाम बनवताना लागणाऱ्या साखेरच्या पाकात पडून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली. स्वरा शिरोडे असे या मुलीचे नाव आहे. नाशिकच्या हिरावडी परिसरातील शिरोडे कुटुंबीयांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. रविवारी त्यांना गुलाबजाम बनविण्याची ऑर्डर मिळाली होती. त्यासाठी मोठ्या पातेल्यात साखरेचा पाक बनवला होता. त्यावेळी स्वरा खेळता खेळता पातेल्यात पडली.…
View On WordPress
0 notes
Link
Cannot wait to see...........
0 notes
rakeshhankare · 7 years
Photo
Tumblr media
SonaliKulkarni Siddharth Chandekar #गुलाबजाम #16thFeb #Gulabjam #SonaliKulkarni #SiddharthChandekar #ZeeStudios Best Wishes From Team Reveur #Reveur #ReveurEntertainments #RakeshHankareOfficial Facebook Accounts Rakesh Hankare Reveur I Rakesh Hankare Reveur II Rakesh Hankare7
0 notes
erinanna3 · 7 years
Text
Korean Dessert: How to make Hotteok
View written recipe: To be uploaded in 24 hours! And subscribe: https://www.youtube.com/c/FutureNeighbor
Daniel and Katie show you how to make delicious Korean Hotteok. Hotteok is typically sold from small food vendors in the streets. Filled with sugar, nuts and cinnamon, Hotteok is one of my favorite traditional Korean desserts.
Today, we decided to use the ready-boxes that you can find at Korean marts. It has all the ingredients you need and tastes great! If you are looking for a Korean snack to try during the Pyeongchang Olympics, try these
Drop us a request for a particular dish: http://bit.ly/2RequestLine
Or stop by and say Hi!: Facebook: https://www.facebook.com/futureneighbor/ Instagram: https://www.instagram.com/efutureneighbor/
Music by Andrew ApplePie – he’s awesome!: http://www.andrewapplepie.com http://www.andrewapplepie.bandcamp.com
More from my site
How to make Korean Radish Kimchi
रव्याचे गुलाबजाम | How to make Rava Glabjamun | Suji Ke Gulab Jamun | MadhurasRecipe | Ep – 318
How To Make EDIBLE slime 5 ways (no borax or glue)
from http://www.handyshowto.com/real-good/korean-dessert-how-to-make-hotteok/%20
from HandysHowTo - Blog http://handyshowto.weebly.com/blog/korean-dessert-how-to-make-hotteok
0 notes
Text
आयुर्वेदिक डॉक्टरने आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना
आयुर्वेदिक डॉक्टरने आरोग्यासाठी केलेल्या १४० मौलिक सूचना,१. दररोज न चुकता ३० मिनिटे शास्त्रोक्त पद्धतीने चालायाला जा . (लक्षात असू द्या “चालला तो चालला,थांबला तो संपला”) २. दररोज कोणतेही एकतरी फळ खावे. (खास करून सफरचंद,संत्रे,केळे,पपई,सीताफळ,आवळा यापकी एखादे) ३. दररोज सकाळी अनुशापोटी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध घालून प्या. ४. प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याऐवजी शक्यतो पूर्ण जेवण करा. ५. कृत्रिम रंग व गोडी आणणारी साखर यांचा वापर करून केलेले घन / द्रव पदार्थ खाणे टाळा. ६. दुपारचे व रात्रीचे जेवणाची सुरुवात सॅलेड खाण्याने करा. ७. दिवसातून दोन वेळा ३ ते ५ मिनिटे दीर्घ श्वास घेण्याचा प्रघात ठेवा. ८. रात्री शांत झोप लागण्यासाठी ,झोपण्यापूर्वी मनाचा थकवा जाऊन मन प्रसन्न व्हावे यासाठी दोन मिनिटे एखाद्या सुगंधाचा भरभरून वास घ्या. ९. रात्री झोपण्यापूर्वी अर्धी मूठ आक्रोड खा. १०. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने भरपूर पाणी प्या. (दिवसातून किमान ३ लीटर) ११. सकाळी १०-१५ मिनिटे शुद्ध हवा व सूर्याचे कोवळे ऊन घ्या. १२. दररोज १०-१५ मिनिटे जॉगिंग करा. १३. दररोज १०-१५ मिनिटे पळा. (जागच्या जागी सुद्धा चालेल) १४. जेवणातील पदार्थात भरपूर विविधता असू द्या,(म्हणजे प्रमाण जास्त नको तर जास्त पौष्टिक असावे) १५. शांत चित्ताने हळूहळू संथपणे नीट चाऊन खा. (वाघ मागे लागल्यासारखे भराभरा न चावता नुसते गिळू नका) १६. दोन जेवणाचे मध्ये छोटा उपहार घ्या. १७. जीवनात नेहमी आनंद व हास्य असू द्या. १८. सकाळची न्याहरी घेणे कधीच चुकवू नका. १९. रात्रीची झोप किमान सात तास घ्या. २०. रात्रीची झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळा. (शक्यतो रात्री १० वाजता झोपावे) २१. आहारात तंतुमय (Fibber) पदार्थांचा वापर वाढवा. २२. जेवणात रसरशीत नैसर्गिक रंग असलेले अन्न-पदार्थ असू द्या. २३. योगासन वर्ग लावा व योगासने करा. किमान बारा सूर्य नमस्कार घाला. २४. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती सदैव तुमच्या सभोवताली असतील याची दक्षता ज्ञा. २५. लक्षात ठेवा आरोग्याला चांगले असणारे पदार्थ जिभेला आवडतीलच असे नव्हे. २६. दोन वेळा ‘ग्रीन’ चहा प्या. २७. घाम येईल इतका व्यायाम करा. २८. आर्थिक तणाव टाळण्यासाठी किमान एक वर्षाच्या खर्चाला पुरेल एवढी रक्कम सेव्हिंग करा. ३०.आठवड्यातून दोनदा तरी ३० मिनिटे पुलअप – पुशअप व्यायाम करा. ३१. जेवणापुर्वी अर्धा तास अर्धी मूठ शेंगदाणे खा. ३२. वर्षातून एकदा ट्रेडमिल टेस्ट करून घ्या. ३३. एक घास बत्तीस वेळा चाऊन खा. ३४. ‘ड’ जीवनसत्वयुक्त पूरक आहार (supplementary) घ्या. ३५. जेवणात दोन चमचे गाईचे तूप वापरा. ३६. म्हशीच्या दुधात जास्त स्निग्धांश असलेल्या दूधाचे ऐवजी गाईचे कमी स्निग्धांश असलेले दूध वापरा. ३७. सकाळच्या न्याहरीत भाजणीचे थालीपीठ,सांजा,पोहे,भाज्याचे पराठे असे सकस व पौष्टिक पदार्थ असावेत. ३८. जेवणासोबत कृत्रिम थंड पेये घेणे टाळा.(कोका कोला,थम्सअप,लीम्का इत्यादी.) ३९. जेवणापूर्वी हात-पाय साबणाने स्वच्छ धुवा व निर्जंतुक करा. ४०. नेहमी गरम व ताजे जेवण घेत जा. ४१. रोज थोडा आल्याचा छोटा तुकडा खा. ४२. रोज एक-दोन लसणाच्या कच्च्या पाकळ्या खा. ४३. साखरेचा वापर अतिशय कमी करा. ४४. पदार्थ बनवताना तेलाचा वापर शक्य तितका कमी करा. वरुन कच्चे तेल घेऊ नका. तळणीसाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरू नका ४५. एकाच प्रकारचे तेल न वापरता करडई,शेंगदाणा,सनफ्लॉवर,सोयाबीन,पाम,राईसब्रान,मोहरी,ऑलीव्ह अशी मिश्र तेल एकत्र करून वापरल्यास प्रत्येकातील काही चांगले गुणधर्म मिळून येतील. ४६. भातासाठी हातसडीचा किंवा बिनसडलेला तांदूळ वापारा. ४७. गिरणीतून गहू दळून आणताना त्यात सोयाबीन घाला. (एक किलोला १०० ग्राम) ४८. सकाळी दोन खजुर,राजगिरा लाडू / रोल ,मोरावळा खावा. ४९. आहारात नाचणीचा समावेश करा. ५०. शक्य तितके मिठाचे प्रमाण कमी करा. भाजी,आमटी,पदार्थ अळणी वाटल्यास वरून मीठ घालून घेऊ नका. ५१. जास्त खाणे टाळा . (लक्षात ठेवा “अति खाणे अन् मसणांत जाणे”) ५२. झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी काहीही खाऊ नये / जेवू नये. ५३. जेवणानंतर शतपावली घाला . (शंभर पावले चाला) ५४. जेवणानंतर लगेच झोपू नका. ५५. आठवड्यातून एक वेळ उपवास करा. ५६. दिवसातून १० मिनिटे मौनव्रत पाळा. ५७. आठवड्यातून किमान एकदा मैदानी खेळ खेळा. ५८. दिवसातून एकदा अर्धा तास चांगल्या पुस्तकांचे वाचन करा. ५९. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे प्रार्थना करा. ६०. सकाळी आंघोळीनंतर दहा मिनिटे “ध्यान” (Meditation) करा. ६१. इतरांबरोबर स्वत:ची तुलना कधीही करू नका. ६२. तुमच्या आवडीचेच काम करा. ६३. नावडते काम / नोकरी ताबडतोब सोडा. ६४. सदैव तुमच्या कुटुंबियांच्या संपर्कात / सानिध्यात रहा. ६५. मित्रांच्या सानिध्यात रहा. ६६. रोज एका तरी व्यक्तीच्या हिताचे / भल्याचे कृत्य करा. ६७. रोज एका तरी व्यक्तिला माफ करत जा. ६८. जेंव्हा दामल्यासारखे वाटेल तेंव्हा थोडी विश्रांति घ्या / आराम करा. ६९. मुक्तपणे जोरात हसा. ७०. धूम्रपान वर्ज्य करा. ७१. मद्यपान वर्ज्य करा. ७२. गुटखा / तंबाखू आदी व्यसनांपासून दूर रहा. ७३. पत्त्यांचा जुगार,मटका,रेस,वेश्यागमन अशा मार्गांपासून दूर रहा. एकपत्नीव्रत आचरा. ७४. आठवड्यातून काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा. ७५. सकाळी दंव पडलेल असतांना हिरवळीवरून अनवाणी चाला. ७६. जरूर असेल तेंव्हा मदत मागा. ७७. सकारात्मक विचार करा. ७८. नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक मनातून काढून टाका. ७९. दुपारी १०-१५ मिनीटांची डुलकी घ्या. ८०. लिफ्ट किंवा एस्कॅलेटर यांचा वापर न करता जिन्यांचा वापर करा. ८१. दूध,अंडी,मासे,चीज,हिरव्या पालेभाज्या अशा कॅलशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. ८२. हिरव्या पालेभाज्या , सॅलड ,कोशिंबीरी (यात मोड आलेली कच्ची कडधान्ये असावीत) भरपूर प्रमाणात खा. ८३. मोड आलेली कडधान्यांच्या उसळी खा. ८४. मधून मधून डोळे व चेहरा गार पाण्याने धुवा. ८५. वर्षातून एकदा ट्रीपला जाऊन येत जा. ८६. आरामदायी पादत्राणे वापरा. ८७. मुक्तपणे व आनंदाने नाचा. ८८. मुक्तपणे व आनंदाने गा. ८९. तडस लागेल इतके न जेवता पोटात जेवढी जागा (भूक) असेल त्याच्या फक्त ८०% खा. (लक्षात ठेवा “दोन घास भुकी तो सुखी”) ९०. एखाद्या जवळच्या जुन्या मित्राशी / स्नेह्याशी वेळ काढून ५-१० मिनिटे फोनवर बोला. ९१. तुमच्या दातांची योग्य निगा राखा /काळजी घ्या. सकाळी व रात्री दोन वेळा ब्रशने दांत साफ करा. ९२. बागकामात मन रमवा. ९३. सूती व सैल कपडे वापरा,तंग कपडे वापरणे टाळा. ९४. नियमित पोहायला जा. ९५. स्वत:चा आत्म विश्वास वाढवा. ९६. जीवनाचा उद्देश व उद्दीष्ट लक्षात घेऊन जगा व जीवनातील आनंद लुटा. ९७. नियमितपणे मोकळ्या हवेत / बागेत फिरायला जात जा. ९८. नियमितपणे नाटक / सिनेमा / संगीताचा जलसा / व्याख्यान अशा अभिरुचीसंपन्न / मनोरंजन कार्यक्रमास अवश्य जा. ९९. तुम्ही दमला असाल तरीही रेटून काम न करता थोडा वेळ काढून आराम करा / विश्रांती घ्या. १००. प्रकृतीच्या कारणाने कधी कधी कामास नकार द्यायला शि���ा. १०१. तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मधाचा योग्य वापर कारा. १०२. एडस् सारख्या भयानक व्याधींपासून दोन हात दूर रहाण्यासाठी तुमच्या काम जीवनातील जोडीदाराबरोबर एकनिष्ठ रहा. १०३. आरोग्यासाठी स्वयंचलित वाहनाऐवजी सायकलचा वापर करा. १०४. तुमच्या भावनिक समस्या इतरांजवळ व्यक्त करू नका. १०५. नकारात्मक व्यक्तींना टाळा / तुमच्यापासुन दोन हात दूरच ठेवा . १०६. एखाद्या समाजहिताच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम करा. १०७. नियमित रक्तदान करा. १०८. समाजाचे ऋण मान्य करून परतफेड म्हणून सेवाभावी संस्थांना यथाशक्ती मदत करा. १०९. साधी रहाणी व उच्च विचारसारणी ठेवा. ११०. एक नवी परोपकार वही चालू करून त्यांत रोज केलेल्या एका तरी परोपकाराची नोंद करत जा. १११. पैशांची व अन्नाची उधळपट्टी करू नका. ११२. लोणची,फरसाण असे खारवलेले पदार्थ जास्त खाऊ नका. त्यांत मोनोसाच्युरेटेड फॅटस् असतात जी आरोग्याला घातक असतात. ११३. भजी,वडे,कुरूड्या,पापड,पापड्या असे तेलकट पदार्थ जे आरोग्याला अपायकारक आहेत,कमी प्रमाणात खा. ११४. मैदा, मैद्याचे आणि बेकरीचे बिस्किटे,केक असे पदार्थ कमी प्रमाणात खा. ११५. बाजारात मिळणारे जंक व फास्ट फूड खाणे टाळा. ११६. श्रीखंड,बासुंदी,गुलाबजाम ,लाडू असे मिठाईचे गोड पदार्थ मोजकेच खा व मनावर संयम ठेवा. ११७. अतिरिक्त चहा,कॉफी,एरिएटेड थंड पेये न पिता रवी खालचे ताजे अदमुरे गोडसर ताक,लिंबू सरबत,सोलकढी,कोकम,ताज्या फळांचे रस प्या. ११८. शिळे,नासलेले ,आंबलेले अन्न व उतरलेली फळे खाऊ नका. ११९. बाजारात अस्वच्छ जागी उघड्यावर बनवलेले पदार्थ खाऊ नका. १२०. शेवग्याच्या शेंगा, कारली,कुळीथ,हादग्याचीफुले,अळू,पुदिना,कढीपत्ता,मेथी,मुळा, पालक,कांदापात, लसूणपात,गवार,सुरण,लिंबू,कोथिंबीर,,आले ह्या व अशा अनेक हर्बल भाज्यांचा त्यांचे गुणधर्म लक्षांत घेऊन जेवणात जाणीवपूर्वक वापर करावा. १२१. ऋतुमानानुसार आहारात योग्य बदल करत जावा. १२२. शक्यतो शाकाहारच घ्यावा. मांसाहार वर्ज्य करावा. १२३. जिभेला कायम लगाम घालून ताब्यात ठेवावे, तिचे जास्त चोचले पुरवत बसू नये. (लक्षात असू द्या की जीभ ज्याची आग्रहाने मागणी करते ते नेहमीच आरोग्यास अपायकारक असते) १२४. प्रकृतीस न झेपणारे उपास करू नयेत त्यांनी अपायच होतो. १२५. उपासाचे दिवशी उपासाचे म्हणून आपण जे खातो ते नेहमीच पित्त वाढवणारे व प्रकृतीस अपायकारक असतात. १२६. व्रत-वैकल्ये,उपास-तापास प्रमाणाबाहेर व प्रकृतीस �� झेपतील असे करू नयेत. १२७. जेवणाच्या वेळा कटाक्षपूर्वक पाळाव्यात. ( नाहीतर अॅसिडीटीचा त्रास होतो) १२८. आपल्याला ज्याची अॅलर्जी आहे ते लक्षांत घेऊन असे पदार्थ आहारात टाळावेत. १२९. नियमितपणे व वक्तशीर राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने शारीरिक तपासण्या करून घेत जा. १३०. तुमच्या व्याधींवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे / गोळ्या वेळचे वेळी न चुकता घेत जा व पथ्य पाळा. १३१. तुम्ही स्वत:च घरच्या घरी मनाने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधे घेऊ नका. १३२. मुदतबाह्य झालेली औषधे घेऊ नका. १३३. टि.व्ही. समोर बसून जेवण घेणे बंद करा. कुटुंबियांसमवेत एका टेबलावर सर्व मिळून हास्य-विनोद करत जेवण घ्या. १३४. संगणकावर काम करत असणारांनी लाकडी (पूर्वी सरकारी कार्यालयात होत्या तशी) खुर्ची वापरावी खुर्चीवर ताठ बसावे,संगणकाच्या पडद्या पासून किमान १८” अंतर ठेवावे व दर तासाने तोंडावर थंड पाण्याचा मारा करून व डोळे धुवून घ्यावेत व थोडे चालून यावे. १३५. भ्रमणध्वनीचा (मोबाईलचा) अतिरिक्त वापर व वाहन चालवतांना वापर कटाक्षाने टाळावा. (अॅडिक्ट होऊ नका) १३६. पंखे,ए.सी. यांचा अनावश्यक वापर टाळावा. १३७. शक्यतो थंड पाण्याने आंघोळ करणे उत्तम. १३८. लवकर निजा व लवकर उठा. जागरणे करणे टाळा. १३९. तेलकट,चमचमीत,मसालेदार,अत्यंत जहाल तिखट ,जास्त गोड अशा पदार्थांचे सेवन करू नये. १४०. तुमच्याशारीरिक व्याधी लक्षात ठेऊन त्यानुसार पाथ्य-पाणी, औषधे याबाबत दक्षता घ्या.,,http://www.maharashtracitynews.com/ayurvedictips-for-healthy-life/
0 notes
tejasdhokeblr · 7 years
Photo
Tumblr media
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . . .. @rupeshbandkar #दादुस 😅 माफ कर, असं उशिरा गडबडीत आलो 😁 #गुलाबजाम भारी होते, पण जेवण तसेच राहीले. 😔 #FastestJourney 🚗 💭 #Alibag_Bhandup_Kalva #BirthdayBoy The #PhotographeR 📷 #BuDDies4eveRLife #Rupesh #HighToweR
0 notes
erinanna3 · 7 years
Text
How to Make Restaurant Style Wonton Soup | The Stay At Home Chef
How to Make Homemade Wonton Soup | The Stay At Home Chef More Amazing Dinner Recipes:https://goo.gl/PWWV5h __________­↓↓↓↓↓↓ CLICK FOR RECIPE ↓↓↓↓↓↓↓↓ ______________ This Wonton Soup Recipe is easy to make, including the wontons themselves. You’ll fall in love with this restaurant quality recipe you can easily make at home!
Can I adjust the heat level in this recipe? I don’t like spicy. Yes! Adjust the amount of heat in this recipe by decreasing the amount of red pepper flakes used.
Can I make extra and freeze the wontons? Yes! You can freeze these wontons. Place them onto a parchment lined baking tray and freeze. Once frozen solid, transfer them to a resealable plastic freezer bag for longer term storage.
INGREDIENTS
WONTONS: 1/2 pound cooked shrimp, tails removed 2 cloves garlic, crushed 1 teaspoon grated ginger 2 tablespoons chopped cilantro 1/2 teaspoon sesame oil 1 teaspoon rice vinegar 1 teaspoon soy sauce 1/2 teaspoon sriracha 1/4 teaspoon red pepper flakes 24 wonton wrappers
SOUP BASE: 4 cups chicken broth 1 tablespoon soy sauce 1/2 teaspoon sugar 1/4 teaspoon crushed red pepper flakes 4 tablespoons rice vinegar 2 tablespoons cornstarch 2 tablespoons grated ginger 1/4 cup sliced green onion for serving
INSTRUCTIONS
1. First, make your dumpling filling by placing the shrimp, crab, garlic, ginger, cilantro, sesame oil, rice vinegar, soy sauce, srirarcha, and red pepper flakes into a food processor. Pulse until combined.
2. Lay out a few wonton or dumpling wrapper and place a small bowl of water nearby. Place a little spoonful of the filling onto the center of your wonton or dumpling wrapper. Dip your fingers into the water bowl and wet the edges of the wrapper. Fold and seal the dumpling. Repeat for all of the remaining filling and set dumplings aside or refrigerate until ready to make the soup..
4. Make your soup base by combining chicken broth, soy sauce, sugar, red pepper flakes, and ginger into a large saucepan. Bring to a boil.
5. In a small bowl stir together rice vinegar and cornstarch. Stir into soup and let thicken, 1 to 2 minutes.
6. Put dumplings into soup base and remove from heat. Divide dumplings among bowls and serve hot topped with sliced green onion.
Thanks for watching! Don’t forget to push “LIKE,” leave a COMMENT below, and SUBSCRIBE! Feel free to SHARE this video too.
PRINTABLE RECIPE: https://thestayathomechef.com/wonton-soup/ SUBSCRIBE to my channel: http://youtube.com/thestayhomechef FACEBOOK: The Stay At Home Chef INSTAGRAM: TheStayAtHomeChef PINTEREST: The Stay At Home Chef TWITTER: TheStayHomeChef CONTACT ME: [email protected]
The Stay At Home Chef offers restaurant quality recipes you can easily make at home. If you want to become a better cook, learn how to cook, or just need dinner ideas for your family, this channel is for you. We’re taking really good recipes and making them easy recipes that you can make at home in your own kitchen. Cooking, baking, how to, all things food, and more!
MORE RECIPES YOU HAVE TO TRY:
How to Make The Most Amazing Chocolate Cake: https://goo.gl/2waAay How to Make The Most Amazing White Cake: https://goo.gl/B4Lk4y How to Make The Most Amazing Lasagna: https://goo.gl/TreySb How to Make The Best Homemade Dinner Rolls: https://goo.gl/ETQguR How to Make Authentic Carne Asada: https://goo.gl/ZrXKkg How to Cook a Thick Cut Pork Chop: https://goo.gl/PWWV5h
More from my site
How to make Country chicken fried steak
Easy Cookie Ideas | Basic Recipe | Learn How To Design Your Own Yummy Cookie With So Yummy
रव्याचे गुलाबजाम | How to make Rava Glabjamun | Suji Ke Gulab Jamun | MadhurasRecipe | Ep – 318
from http://www.handyshowto.com/real-good/how-to-make-restaurant-style-wonton-soup-the-stay-at-home-chef/%20
from HandysHowTo - Blog http://handyshowto.weebly.com/blog/how-to-make-restaurant-style-wonton-soup-the-stay-at-home-chef
0 notes
erinanna3 · 7 years
Text
रवयच गलबजम | How to make Rava Glabjamun | Suji Ke Gulab Jamun | MadhurasRecipe | Ep 318
Please take a moment to like and subscribe ✿◕ ‿ ◕✿ http://www.youtube.com/c/MadhurasRecipeMarathi?sub_confirmation=1
Madhurasrecipe facebook group link – https://www.facebook.com/groups/madhurasrecipe/
Rava gulabjam is a good option if milk powder or khoya is not available with you. This is a very easy and simple recipe. You can make these gulabjam from the ingredients easily available at your home. Do try these yummy and quick rava gulabjam and write to me. You also can like, share and subscribe.
Ingredients: • 1/2 cup Fine Sooji / Semolina • 1/2 cup Whole Milk • 1 tbsp Ghee • 1 tbsp Powdered sugar • 1/2 cup Sugar • 1/4 cup Water • A pinch of Cardamom powder
Method: • In a pan take milk and add powdered sugar. • Mix well and bring it to boil. • Add sooji, ghee and mix well. • Cover and steam on medium heat for about 3-4 minutes. • Turn off the gas and take the mixture out into a dish. • Let the mixture cool down a little. • When the mixture cools down knead it well to make nice and soft dough. • Make small balls from the dough. • Heat up oil in a pan. • When oil is enough hot, drop gulabjam into it. • Fry gulabjam on low heat only stirring continuously until these get nice reddish color. • In a sauce pan take water and sugar. • Mix well and let the sugar dissolve completely. • Cook the syrup for just about 3-4 minutes more when sugar is completely dissolved . • We don’t want any thread consistency for sugar syrup. It should be just sticky. • After about 3-4 minutes when the syrup becomes sticky turn off the gas. • Add cardamom powder and mix well. • Add fried hot gulabjam into hot syrup. • Neither gulabjam nor the syrup should be cold. • Let the gulabjam soak in sugar syrup for at least 7-8 hours. • Rava gulabjam are already.
Tips: • You have to use fine variety of sooji and not a coarse one. No need to roast sooji, use raw sooji only. • You can use regular sugar instead of powdered sugar. • I will recommend using whole milk or buffalo milk instead of cow milk for this recipe. So that gulabjam will get a little rich taste and texture. • If you fry gulabjam on high heat these will get nice color from outside and will remain raw inside. So fry gulabjam on low heat only.
Click for detail Recipe – http://www.madhurasrecipe.com/regional- recipe/marathi-video-recipes
Visit Facebook page – https://business.facebook.com/madhurasrecipe
For Business inquiries please email us on [email protected]
Subscribe to my other channels Madharasrecipe http://www.youtube.com/c/madhurasrecipe?sub_confirmation=1
MadhuraRecipe Style http://www.youtube.com/c/MadhurasStyle?sub_confirmation=1
MadhuraRecipe Quick http://www.youtube.com/c/MadhurasRecipeQuick?sub_confirmation=1
For more Such Recipes
गुलाबजाम | Gulab Jamun Recipe with Khoya or Mawa | Padwa Special | madhurasRecipe
बासुंदी | How to make Basundi | Authentic Maharashtrian Sweet Recipe | MadhurasRecipe
गाजराचा हलवा | Gajar ka Halwa | Carrot Halwa by madhurasRecipe
शिरा / Sheera Recipe / Suji Ka Halwa by madhurasrecipe | Perfect Desi Ghee Suji Halwa
उकडीचे मोदक / Ukadiche Modak by madhurasrecipe Marathi
श्रीखंड | Keshar Pista Shrikhand by madhurasrecipe | Dussehra special Sweet
पुरणपोळी | Puran Poli Recipe | Maharashtrian PuranPoli | madhurasrecipe
गव्हाची खीर | Gavhachi kheer | How to make Wheat Kheer | MadhurasRecipe | Ep – 280
खुसखुशीत खव्याची पोळी | Khawyachi Poli | Khava Poli | Khoya Paratha | MadhurasRecipe | Ep – 273
खुसखुशीत करंजी | Karanji Recipe by madhurasrecipe | Diwali Recipe |
More from my site
EASY DIY Sugaring Wax Recipe and tutorial | HOW TO MAKE SUGAR WAX AT HOME
How to make Korean Radish Kimchi
DOLLAR TREE CRAFTS: DIY STRAWBERRY LEMONADE SUGAR SCRUB | LUSH Lip Sub at the Dollar Store!
from http://www.handyshowto.com/real-good/%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ae-how-to-make-rava-glabjamun-suji-ke-gulab-jamun-madhurasr/%20
from HandysHowTo - Blog http://handyshowto.weebly.com/blog/-how-to-make-rava-glabjamun-suji-ke-gulab-jamun-madhurasrecipe-ep-318
0 notes