Tumgik
#दहावी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
CISF Recruitment 2022: दहावी पाससाठी CISF मध्ये नोकऱ्या
CISF Recruitment 2022: दहावी पाससाठी CISF मध्ये नोकऱ्या
CISF Recruitment 2022: दहावी पाससाठी CISF मध्ये नोकऱ्या CISF Recruitment 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये नोकरी (Sarkari Naukri) शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. यासाठी, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या CISF ने कॉन्स्टेबल/ट्रेड्समनच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइट cisf.gov.in वर जाऊन…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
दहावी व बारावीच्या परीक्षेसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन
मुंबई, दि. 15 : फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षांसंदर्भात मुंबई विभागासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मुंबई विभागीय मंडळाचे विभागीय सचिव डॉ.सुभाष बोरसे यांनी दिली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षांसंदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटकांना येणाऱ्या…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
news-34 · 13 days
Text
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Repeater Exam Result : दहावी-बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर
एमपीसी न्यूज – दहावी बारावीचा पुरवणी परीक्षेचा (Repeater Exam Result) निकाल शुक्रवारी (दि. 23) जाहीर झाला. दहावीचा निकाल 36.78 टक्के तर बारावीचा 32.46 टक्के निकाल लागला आहे. दहावीची पुरवणी परीक्षा 16 जुलै ते 30 जुलै 2024 या कालावधीत पार पडली. 26 जुलै रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे त्या दिवशीची परीक्षा 31 जुलै रोजी घेण्यात आली. राज्यातील नऊ विभागीय…
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 23 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
नवी दिल्ली इथं आज पहिल्या अंतराळ दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताची अंतराळ क्षेत्रातील प्रगती अनन्यसाधारण आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याप्रसंगी केलं. इस्रोनं अंतराळ क्षेत्राबरोबरच देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान दिलं आहे, असं त्या म्हणाल्या. चंद्राच्या अध्ययनासाठी इस्रो आणखी योजना आखत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. देश गगनयान मोहिमेची प्रतीक्षा करत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते रोबोटिक्स चॅलेंज आणि भारतीय अंतरीक्ष हॅकेथॉनच्या विजेत्यांना पारितोषिकं देण्यात आली.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस भारतीय अंतराळ शास्त्रज्ञांच्या योगदानाची प्रशंसा करण्याचा आहे. सरकारनं या क्षेत्राशी संबंधित दूरदृष्टीचे निर्णय घेतले आहेत आणि आगामी काळातही घेऊ असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाअंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक इथं थोड्याच वेळात महिलांचं महाशिबीर होणार आहे. यात मुख्यमंत्री शिंदे महिलांशी संवाद साधणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी जळगाव इथं अकरा लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा ‘सामुदायिक गुंतवणूक निधी’ हा पुनरावर्ती निधी यावेळी जारी करण्यात येणार आहे. देशातल्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनची राजधानी कीव इथं राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सरंक्षण ते कृषी क्षेत्र या सर्व द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. युक्रेन इथं सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही यावेळी चर्चा होणार आहे. आज सकाळी कीव इथं पोहचल्यानंतर भारतीय समुदायांना पंतप्रधान मोदी यांचं स्वागत केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी, २५ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचा ११३ वा भाग प्रसारित होईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
****
भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र देश आहेत आणि मजबूत भागीदार बनण्याची त्यांची इच्छा आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. अमेरिका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजनाथसिंह यांनी काल वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं.
****
आदिवासीबहुल भागात शासकीय योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पीएम-जनमन मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्रिय आदिवासी विकास मंत्रालयाकडून २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान, देशातले एक हजार तालुके आणि पंधरा हजार ग्रामपंचायतींमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे.
****
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीनं उद्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राजकीय कारणासाठी उद्याचा बंद नाही. तर विकृती विरुद्ध संस्कृतीसाठी हा बंद पाळण्यात येणार असल्याचं महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन आज साजरा झाला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच त्यांच्यातील कला आणि कौशल्य विकसित करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना यांनी केलं. शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी शिक्षक, प्राध्यापकांनी सजग राहावं, असं कुलकर्णी म्हणाले. या कार्यक्रमात प्रसिद्ध लोककलावंत पांडुरंग घोटकर यांना जीवन साधना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच गुणवंत विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
****
कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येत आहे. यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
****
0 notes
marmikmaharashtra · 2 months
Link
https://marmikmaharashtra.com/heavy-rain-alert-partial-change-in-class-x-xii-supplementary-examination/
0 notes
axnzoneacademy · 3 months
Video
youtube
10th and 12th Pass Student what next ? | दहावी व बारावी पूर्ण केल्‍यानंत...
0 notes
bhavesh6 · 6 months
Text
Career opportunities after 10th and 12th
10 वी,12 वी नंतर पुढे काय? 10वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या बदल अभिनंदन! तुम्हाला प्रश्न पढला असेल आता दहावी नंतर काय करावे? ह्याच प्रश्नाचा उत्तर आणि तुमच्या शैक्षणिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जसजसे तुम्ही पुढे जाल, तसतसे तुमच्या पर्यायांचा विचार करणे आणि तुमच्या भविष्याबद्दल महत्वपूर्ण निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. या लेखात, आपण उच्च शिक्षण, व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्य विकास आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 7 months
Link
https://marmikmaharashtra.com/class-10-exam-5-students-found-malpractice-in-english-subject-action-by-bharari-team/#
0 notes
breakingnewsmarathi · 7 months
Link
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
चला अभ्यासाला लागा, दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
चला अभ्यासाला लागा, दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
चला अभ्यासाला लागा, दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थांना अभ्यासाचे नियोजन करता…
View On WordPress
0 notes
aissmseducation · 1 year
Text
दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका या अभ्यासक्रमाचे महत्व
अभियांत्रिकी पदविका / पॉलिटेक्निक हा दहावी तसेच बारावी / आयटीआय नंतर चा एक महत्त्वाचा व्यावसायिक अभ्यासक्रम असून सदर अभ्यासक्रमासाठी बरेच विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अभियांत्रिकी पदविका हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत तसेच प्रात्यक्षिक ज्ञान मिळणेकामी अत्यंत महत्वाचा समजला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी साठी प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. तसेच औद्योगिक क्षेत्रांमधून पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना मोठी मागणी असते.हा अभ्यासक्रम पूर्ण केलेनंतर विद्यार्थ्यांना खाजगी त्याचप्रमाणे सरकारी क्षेत्रांमध्ये कनिष्ठ अभियंता / निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते.
महाराष्ट्रामधील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था या महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ[MSBTE] मुंबई यांच्याशी संलग्न आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने विविध शैक्षणिक तसेच उद्योगक्षेत्रांमधील तज्ञांशी विचार विनिमय करून प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या थेअरी व प्रात्यक्षिका बरोबरच मायक्रोप्रोजेक्टचा सुद्धा अंतर्भाव करण्यात आला असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन तसेच सांधिक कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळण्यास मोठी मदत होते. त्याचप्रमाणे द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना सहा आठवड्यासाठी विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात येते. सदर प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तसेच स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी होतो. तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमांमध्ये सांधिक प्रकल्पाचा अंतर्भाव करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक तसेच सांधिक कौशल्य वाढवण्याकामी मोठी मदत होते. वरील सर्व बाबीचा विचार करता अभियांत्रिकी पदविका शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होत असल्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडून पदविकाधारक विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये नेहमीच प्रोत्साहन व प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भविष्यात पदविका अभियांत्रिकी शिक्षणाचे महत्त्व हे वाढत राहणार आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम हा खालील विविध शाखेमध्ये उपलब्ध आहे
सिव्हिल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजिनिअरिंग ड्रॉईंग, कंस्ट्रक्शन इंजिनिअरिंग, बिल्डिंग मटेरियल, सर्व्हे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये इंजीनियरिंग ड्रॉईंग, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, थेअरीऑफ मशीन, फ्लुईड मेकॅनिक्स , मशीन डिझाईन, अप्लाइड मेकॅनिक्स, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, मेट्रोलॉजी अँड क्वालिटी कंट्रोल, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
कॉम्प्युटर इंजीनियरिंग अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग , डेटा स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, डिजिटल टेक्निक्स, जावा प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मोबाईलॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, इमर्जिंग ट्रेंडस इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या अभियांत्रिकी शाखेमध्ये कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रोकंट्रोलर अँड अँप्लिकेशन्स, लीनियर इंटिग्रेटेड सर्किट. बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटस, डिजिटल कम्युनिकेशन सिस्टम, नेटवर्क अँड सॅटेलाइट कम्युनिकेशन, कम्प्युटर नेटवर्क अँड डेटाकम्युनिकेशन, इमर्जिंग ट्रेंडस इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयाचा अंतर्भाव केला आहे.
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, ऍडव्हान्स ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, हीट पॉवर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल मॅनेजमेंट, सॉलिड मॉडेलिंग, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, ऑटो कॉम्पोनन्ट्स डिझाईनिंग, टू अँड थ्री व्हीलर टेक्नॉलॉजीस इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग – इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंटस, इलेक्ट्रिकल पावर जनरेशन, इलेक्ट्रिकल मटेरियल अँड वायरिंग प्रॅक्टिस, इलेक्ट्रिकल मोटर अँड ट्रान्सफॉर्मर्स, इलेक्ट्रिकल पावर अँड डिस्ट्रीब्यूशन, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, एनेर्जी कन���सर्वेशन अंड ऑडिट, इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लिकेशन, मेन्टेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इमर्जिंग ट्रेंड्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव आहे.
केमिकल इंजिनिअरिंग या शाखेमध्ये प्लांट युटिलिटीज, प्लांट इकॉनॉमिक्स अँड एनर्जी मॅनेजमेंट, केमिकल इंजीनियरिंग थर्मो डायनामिक्स, केमिकल प्रोसेस इंस्त्रुमेंटेशन अँड कंट्रोल, फ्लुईड फ्लो ऑपरेशन, केमिकल रिएक्शन इंजीनिअरिंग, मेंब्रेन टेक्नॉलॉजी, इमर्जिंग ट्रेंड्स इन केमिकल इंजिनिअरिंग इत्यादी विषयांचा अंतर्भाव केला आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभियांत्रिकी शाखेमध्ये डाटा स्ट्रक्चर युजिंग पायथोन, स्टोरी टेलिंग अँड व्हिज्वलायझेशन, मॅथेमॅटिक्स फोर मशिन लर्निंग, जावा प्रोग्रामिंग फंडामेंटल, एमएल अँड एआय अल्गोरिदम, क्लाऊड कम्प्युटिंग फॉर डेटा इंजिनिअरिंग, बिग डेटा एनालीटीक्स, इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इत्यादी विषयाचा अंतर्भाव केला आहे.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी लागू असलेल्या प्रमुख शिष्यवृत्ती
राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (ईबीसी): तंत्रशिक्षण विभागातर्फे देण्यात येणार्‍या या शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट केंद्रीय प्रवेश प्रक्रिया द्वारे डिप्लोमा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिक मागास वर्गीयांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे लाभ: ट्युशन फीच्या आणि परीक्षा फीच्या ५०%. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
VJNT व SBC विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाजकल्याण विभागाने जाहीर केलेल्या या योजनेअंतर्गत VJNT व SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ��र्थिक सहाय्य प्रदान करणे, उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रमुख प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्दिष्टाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी व एक्झामिनेशन फी योजना: समाज कल्याण विभाग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे उच्च शिक्षणाची आवड निर्माण करणे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी उपलब्ध करून देणे या उद्देशाने शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये सवलत दिले जाते लाभ: ५०% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
पोस्ट मॅट्रिक ट्युशन फीस आणि एक्झामिनेशन फीस (फ्रीशिप): सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य या विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, शैक्षणिक गळतीचे प्रमाण कमी करणे, उच्च शिक्षणाचा द्वारे आर्थिक वाढीच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: शिक्षण तसेच परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क जे विद्यार्थ्यांने संस्थेला अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहेत. पात्रता निकष: कुटुंबाचे/ पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
व्होकेशनल एज्युकेशन फी रिम्बर्समेंट: आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क दिले जाते. लाभ: १००% शिक्षण आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्नाची मर्यादा नाही.
उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या स्टेट मायनॉरिटी कम्युनिटी विद्यार्थ्यासाठी स्कॉलरशिप योजना: अल्पसंख्याक विकास विभागातर्फे अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि ज्यू समुदाय) गुणवंत विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यास सक्षम करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्दिष्ट आहे. लाभ: शिष्यवृत्तीची रक्कम कमाल रुपये २५०००/- वार्षिक किंवा वास्तविक शिक्षण शुल्क यापैकी जे कमी असेल ते. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक(EWS): ज्या कुटुंबाचे / पालकाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे राखीव प्रवर्गातील नाहीत त्यांना या आरक्षणाचा फायदे घेता येतात. लाभ: १०% आरक्षण तसेच ५० टक्के शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
ट्युशन फी व्हेवअर स्कीम: चांगले गुण मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ही प्रत्यक्षात आर्थिक मदत आहे या योजनेअंतर्गत शिक्षण शुल्क पूर्ण माफ करण्यात येते. लाभ: १००% शिक्षण शुल्क. पात्रता निकष: कुटुंबाचे / पालकाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
itsmarttricks · 1 year
Link
दहावी-बारावी २०२४ च्या थेट खाजगी परिक्षेसाठी १७ नंबर फॉर्मची ऑनलाईन नोंदणी सुरु (10th-12th Online Registration of Form No. 17)
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 23.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा करण्यात येत आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली इथल्या कार्यक्रमात अंतराळ दिनाच्या देशवासियांना तसंच वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या. इस्रोच्या कामगिरीचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. चंद्रयान मोहिमेचं यश देशासाठी आनंददायी क्षण होता, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
****
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाअंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिक इथं महिलांचं महाशिबीर होणार आहे. यात मुख्यमंत्री शिंदे महिलांशी संवाद साधणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या रविवारी जळगाव इथं अकरा लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचं दूरस्थ पद्धतीनं वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान लखपती दीदींशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते दोन हजार पाचशे कोटी रुपयांचा ‘सामुदायिक गुंतवणूक निधी’ हा पुनरावर्ती निधी यावेळी जारी करण्यात येणार आहे. देशातल्या विविध जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनची राजधानी कीव इथं राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, आर्थिक आणि व्यावसायिक संबंध, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, सरंक्षण ते कृषी क्षेत्र या सर्व द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करणार आहेत. युक्रेन इथं सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरही यावेळी चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेनच्या ऐतिहासिक भेटीमुळं द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि विस्तारण्यास मदत होईल.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पोलंड मधल्या वॉर्सा इथं राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक, जामसाहिब नवानगर या युध्द स्मारकांना  भेट दिली. तसंच भारतीय नागरिकांशी संवाद साधला. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी, २५ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचा ११३ वा भाग प्रसारित होईल.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं जुलै आणि ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा ऑनलाईन निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एकनंतर हा निकाल पाहता येईल.
****
स्वित्झर्लंड इथं सुरू असलेल्या लोझॉन डायमंड लीग स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. ८९ पूर्णांक ४९ मीटर भाला फेकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. पुढच्या महिन्यात होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम स्पर्धेसाठी नीरज पात्र ठरला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६६ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात जीवन साधना पुरस्कार वितरण करण्यात येत आहे. यावेळी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले.
****
आकाशवाणी हे ज्ञान आणि मनोरंजनाचं माध्यम आहे, ते टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असं प्रतिपादन पश्चिम क्षेत्राचे अपर महासंचालक-कन्टेन्ट विश्वनाथ कंबलियाल यांनी के���ं. आकाशवाणीच्या क्षेत्रीय कार्यक्रम समन्वय समितीची बैठक नागपूर इथं आज आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा तालुक्यात तहसिल कार्यालयातले पुरवठा निरीक्षक प्रमोद डोईफोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. डोईफोडे यांनी तक्रारदारांकडे त्यांचे रेशन कार्ड बनवून देण्यासाठी एक हजार पाचशे रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने एक हजार रुपये दिल्यानंतरही कार्ड बनवून मिळाले नाही त्यामुळे डोईफोडे यांनी उर्वरित पैश्यांची मागणी केली. यावेळी उर्वरित पाचशे रुपयांच्या लाचेचा स्विकारत करतांना डोईफोडे यांना अटक करण्यात आली.
****
जॉर्डनमधील अम्मान इथं सुरू असलेल्या सतरा वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगिरांनी चमकदार कामगिरी करत चार वेगवेगळ्या वजनी गटांमध्ये सुवर्ण  पदकांची कमाई केली. पुलकीतने ६५ किलो वजनी गटात, मानसी लाथरने ७३ किलो वजनी गटात, नेहा सांगवानने ५७ किलो तर अदिती कुमारीने ४३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले.  ग्रीको रोमन शैलीत रोनक दहिया ११० किलो वजनी गटात आणि साईनाथ पारधीने ५१किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले.
****
0 notes
marmikmaharashtra · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-district-10th-result-92-percent-vasmat-taluka-topper/
0 notes