Tumgik
#पाससाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
CISF Recruitment 2022: दहावी पाससाठी CISF मध्ये नोकऱ्या
CISF Recruitment 2022: दहावी पाससाठी CISF मध्ये नोकऱ्या
CISF Recruitment 2022: दहावी पाससाठी CISF मध्ये नोकऱ्या CISF Recruitment 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये नोकरी (Sarkari Naukri) शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. यासाठी, गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या CISF ने कॉन्स्टेबल/ट्रेड्समनच्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइट cisf.gov.in वर जाऊन…
View On WordPress
0 notes
knowledgenews1 · 1 year
Text
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची उत्तम संधी. (Bombay High Court Bharti 2023)
मुंबई उच्च न्यायालयात 7वी, ते 10वी पाससाठी नोकरीची उत्तम संधी! Bombay High Court Bharti 2023 Bombay High Court Bharti 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय (BHC) येथे काही जागांसाठी नवीन पदभरती निघाली आहे. (Bombay High Court Recruitment 2023) यासाठीची अधिसूचना बॉम्बे उच्च न्यायालय यांच्या Bombayhighcourt.Nic.In या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokaniudyojak · 1 year
Text
Post Office Bharati 2023: 10वी पाससाठी परीक्षा न घेता थेट भरती, येथून ऑनलाइन फॉर्म भरा.
Post Office Bharati 2023 : दरवर्षी, Indian Post Office विभागातर्फे देशभरातील शिक्षित आणि तरुण उमेदवारांसाठी भरती आयोजित केली जाते, ज्या अंतर्गत देशभरातील लाखो इच्छुक आणि तरुण उमेदवार अर्ज करतात आणि निवड प्रक्रियेदरम्यान यशस्वी होतात आणि Post Office Jobs साठी पात्र होतात. पोस्टवर पोस्ट केले जातात. दरवर्षी प्रमाणे 2023 मध्येही देशभरातील जे विद्यार्थी Post Office Bharati 2023 ची वाट पाहत होते, अशा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 15 October 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
राज्य सरकारी अराजपत्रित कर्मचाऱ्यांना साडे बारा हजार रुपये उत्सव अग्रीम मंजूर
हैदराबाद मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी नवीन मंत्रिमंडळ उपसमिती
एसटीच्या प्रवासी दरात २१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी दहा टक्के हंगामी भाडेवाढ
नक्षल चळवळीचा आरोपी जी.एन. साईबाबा याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून निर्दोष मुक्तता; निकालाला राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान
मराठवाड्यात परतीच्या पावसाशी निगडित घटनात दोघांचा मृत्यू तर एक जण बेपत्ता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना, नॅक मूल्यांकन बंधनकारक
आणि
महिलांच्या फीफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात;नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलला ��ुवर्णपदक
****
राज्य शासनातल्या अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. काल झालेल्या निर्णयामुळे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांप्रमाणेच, गट क आणि गट ब या अराजपत्रित संवर्गातल्या कर्मचाऱ्यांना देखील उत्सव अग्रीम मिळणार आहे. उत्सव अग्रीम म्हणून बिनव्याजी १२ हजार ५०० एवढी रक्कम दिली जाणार असून, १० समान हप्त्यात परतफेडीची सोयही करण्यात आली आहे. यापूर्वी २०१८ साली हा उत्सव अग्रीम देण्यात आला होता.
****
हैदराबाद मुक्ती संग्रामाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यासाठी मराठवाड्यातल्या सगळ्या मंत्र्यांची नवीन मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीमध्ये रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, सहकार-इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचा समावेश असेल. औरंगाबादचे विभागीय आयुक्त या समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अनुषंगानं विविध कार्यक्रमांच आयोजन करुन, यासाठी येणार्या सुधारित खर्चाचा आराखडाही सादर करणार आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे कालव्याचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून, या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. निळवंडेच्या डाव्या कालव्याचं काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचं काम ७२ टक्के पूर्ण झालं आहे.
****
पहिली राष्ट्रीय कोळसा परिषद उद्या १६ आणि परवा १७ ऑक्टोबरला दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. भारतीय कोळसा क्षेत्र-आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं शाश्वत खनिकर्म, या संकल्पनेतून ही परिषद आणि यासंबंधी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. ऊर्जा क्षेत्रातली इंधन स्वयंपूर्णता, कोळसा खाण क्षेत्रात तंत्रज्ञान, आणि पोलाद निर्मितीत आत्मनिर्भरता, या तीन प्रमुख विषयांवर या परिषदेत चर्चा होईल तसंच यावर आधारित साधनं प्रदर्शनात ठेवण्यात येतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईत अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. रमेश लटके यांचा गेल्या मे महिन्यात मृत्यू झाल्यानं अंधेरी विधानसभा मतदारसंघातली ही जागा रिक्त झाली आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेनं ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारल्याचं पत्र काल सकाळी त्यांना दिलं. त्या मुंबई महापालिकेत लिपिक पदावर कार्यरत होत्या.
****
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आणि श्रीवर्धनचे माजी आमदार अवधूत तटकरे यांच्यासह मीरा भाईंदर इथल्या तीन नगरसेवकांनी, काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचं स्वागत केलं. अवधूत तटकरे हे बारा वर्ष रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.
****
राज्य परिवहन महामंडळ एसटीच्या प्रवासी दरात १० टक्के हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीसाठी ही हंगामी भाडेवाढ असेल. सदर भाडेवाढ परिवर्तन, निमआराम शिवशाही बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केलं आहे, त्यांच्याडून संबंधित वाहक आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातल्या फरकाची रक्कम वसूल करेल. ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तिथं प्रवास, तसंच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पाससाठी लागू केली जाणार ���ाही.
****
नक्षल चळवळीचा मुख्य सुत्रधार असल्याच्या आरोपातून गोकरकोंडा नागा उर्फ जी.एन. साईबाबा याची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. २०१७ मध्ये जी.एन. साईबाबा याला गडचिरोली सत्र न्यायालयानं दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, त्यानं या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. नागपूर खंडपीठानं सत्र न्यायालयाचा हा निर्णय रद्दबातल ठरवत, साईबाबा आणि त्याच्या साथीदारांना निर्दोष म्हटलं आहे.
या निकालाला राज्यसरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल न्यायालयाच्या निकालानंतर ही माहिती दिली. भक्कम पुरावे असताना, फक्त विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे या व्यक्तीला सोडून देण्याचा निर्णय, हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजना - डी पी डी सी मधून मिळणार आहे. मत्स्य व्यवसाय विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. यामुळे मत्स्यबीज केंद्र आणि संवर्धन केंद्रात मत्स्य मत्स्यबीज निर्मिती कार्यक्रम राबवणं शक्य होणार असून, मत्स्योत्पादनात वाढ होणार आहे. राज्यात सध्या एकूण ६७ मत्स्यबीज उत्पादन केंद्र आणि संवर्धन केंद्र आहेत.
****
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे यांचा मृत्यू झाला आहे. घोरपडे हे गुरूवारी पुण्यातल्या कार्यालयातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता होते. पथकराचा फास्टटॅगचा मेसेज आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या तपासातून पोलिसांनी सातारा जिल्ह्यात नीरा नदीपात्रात शोध घेतला असता, काल सकाळी घोरपडे यांचा मृतदेह सापडला.
****
विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं काल नागपूर इथं निधन झालं,  ते ९० वर्षांचे होते. २००६ पासून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हैसाळकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
मराठवाड्याच्या बहुतांश भागात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागात यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. बीड जिल्ह्यात सिरसाळा - मोहा रस्त्यावर ओढ्याला आलेल्या पुरात पिकअप व्हॅन वाहून गेल्यानं एक जण बेपत्ता झाला आहे. काल दुपारी ही घटना घडली. माजलगाव तालुक्यातल्या दिंद्रुड इथले शेख रईस अन्सार अत्तार, शेख अकील अत्तार आणि दीपक चोरघडे हे पिकअप वाहनातून अंबाजोगाईला जात असताना गव्हाडा ओढ्यात पुराच्या ही गाडी वाहून गेली. स्थानिकांच्या प्रयत्नामुळे दोघांना वाचवण्यात यश आलं, मात्र शेख रईस अन्सार अत्तार हे वाहून गेले. त्यांना शोधण्याचं काम काल उशीरापर्यंत सुरु होतं. आज पुन्हा शोधकार्य सुरु करणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातल्या चिटमोगरा इथं हलुबाई काळेकर या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातही एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. सरफगव्हाण इथं ही घटना घडली. तुकाराम काळे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आणि धरणात पाण्याची आवक सुरु असल्यानं धरण ९५ टक्के भरलं आहे. त्यामुळे धरणातून कधीही पाणी सोडलं जाण्याची शक्यता असल्यानं, मांजरा धनेगाव प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षानं नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या जायकवाडी धरणातून ५६ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली तसंच परभणी जिल्ह्यात कालही जोरदार पाऊस झाला.  हिंगोली जिल्ह्यात या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठं नुकसान झालं आहे.
येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
औरंगाबाद इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांना, नॅक मूल्यांकन बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं परिपत्रक विद्यापीठ प्रशासनानं जारी केलं असून, पुढील सहा महिन्यात महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करणं अनिवार्य असेल, अन्यथा महाविद्यालयांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणार्या औरंगाबाद, बीड, जालना, आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यात विद्यापीठाशी संलग्नित ४६४ महाविद्यालयं आहेत. यापैकी फक्त १४६ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलं आहे तर, ५५ महाविद्यालयांना अद्याप पाच वर्ष पूर्ण झाली नसल्यानं, ती नॅक मूल्यांकनासाठी पात्र नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव उद्यापासून १९ ऑक्टोबर दरम्यान विद्यापीठ परिसरात होणार आहे. सहा विभागात ३६ कला प्रकारात हा महोत्सव रंगणार असून सात रंगमंचावर आयोजनाची जय्यत तयारी सुरु आहे.
****
महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काल ७१ स्टार्टअप उद्योजकांनी नोंदणी केली, यापैकी ३७ जणांनी नवं कल्पनाचं सादरीकरण केलं. यामध्ये कृषी, आरोग्य, शाश्वत विकास, ई-गव्हर्नंस, पायाभूत सुविधा आदि विषयांवरच्या सादरीकरणाचा समावेश आहे. यावेळी विद्यार्थी तसंच नव उद्योजकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळाही झाली. यामध्ये कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुरेश वऱ्हाडे, यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केलं.
****
कोणताही उद्योग करतांना यशाची हमी ठेवून सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितलं. महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लातूर इथं काल जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या १५ उमेदवारांनी सादरीकरण केलं.
महाराष्ट्र् स्टार्ट अप यात्रेअंतर्गत बीड इथं शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि सादरीकरण सत्राला काल प्रारंभ झाला. जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संकल्पना सादरीकरणाच्या या कार्यक्रमातील विजेत्यांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे.
****
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय -घाटीत पायाभूत सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचं, पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं. ते काल घाटी रुग्णालयाच्या आढावा बैठकीत बोलत होते. घाटीच्या सुपर स्पेशालिटी इमारतीत परिचारिका, डॉक्टर तसंच पॅरामेडिकल स्टाफ, आणि प्रसुती विभागात अतिरिक्त खाटाच्या उपलब्धेसाठी प्रशासकीय मान्यता आणि निधी देण्या��� येईल, असंही त्यांनी सांगितलं.
****
भूकंप पूर्वतयारीत युवकांची भूमिका या विषयावर काल लातूर इथं एक दिवसीय राष्ट्रीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यावेळी उपस्थित होते. या राष्ट्रीय कार्यशाळेत नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय भूकंप शास्त्र विभागातले वरिष्ठ शास्त्रज्ञ रविकांत सिंग, कॉन्फिडरेशन ऑफ रिस्क रिडक्शन प्रोफेशनल या संस्थेचे सदस्य तन्मय गोंड, तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेत देशभरातून जवळपास ६०० पेक्षा जास्त पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहभागी झाले.
****
महिलांच्या फीफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत काल भारताचा पहिला साखळी सामन्यात मोरोक्कोकडून तीन - शून्य असा पराभव झाला. याआधी अमेरिकेत सोबत झालेल्या सामन्यात देखील भारताचा पराभूत झाल्यानं भारतीय संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा शेवटचा साखळी सामना सोमवारी ब्राझील विरुद्ध होणार आहे.
****
इजिप्त इथं सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या रुद्रांश पाटीलनं दहा मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. यासोबतच त्याने २०२४ मध्ये होणार्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
****
बांग्लादेशात सुरु असलेल्या आशिया चषक महिला टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणार आहे. दुपारी एक वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
ऑस्ट्रेलियात उद्यापासून सुरू होत असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीची निवड करण्यात आली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह या स्पर्धेतून बाहेर पडला. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांचीही अतिरिक्त खेळाडू म्हणून संघात निवड करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात भोगाव शिवारात कापसाच्या पिकात असलेली गांजाची जवळपास ४० झाडं पोलिसांनी काल छापा टाकून जप्त केली. हट्टा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या पथकानं ही कारवाई केली.
****
बीड जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी रेड रिबन क्लब अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत बलभीम महाविद्यालयाच्या संघाने प्रथम, स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय तर मिल्लीया वरिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार आणि एक हजार रुपये तसंच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
MSRTC Recruitment 2022 : ST महामंडळात भरती; 8वी ते 10वी पाससाठी नोकरीची संधी
MSRTC Recruitment 2022 : ST महामंडळात भरती; 8वी ते 10वी पाससाठी नोकरीची संधी
अकोला | राज्य परिवहन महामंडळ अकोला (Maharashtra State Road Transport Corporation Akola) अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MSRTC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अप्रेन्टिस वेल्डर, शीट मेटल वर्कर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, टर्नर, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
beednews · 3 years
Text
बारावी पाससाठी नौकरीची संधी; स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये पाच हजार पदांची ���रती. https://beed24.in/job-opportunity-for-12th-pass-recruitment-of-five-thousand-posts-in-staff-selection-commission/
0 notes
sharadbodke · 3 years
Photo
Tumblr media
प्रतिक्षा संपली .. #सोनी_पैठणी व #श्रध्दा_ॲडव्हर्टायझिंग यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित सन २०२१ चा #सोनी_पुरस्कार_सोहळा व #सेल्फी_विथ_ट्री स्पर्धा कार्यक्रम संपन्न मार्गदर्शक श्री. संजय सोनी साहेब आयोजक श्री. शरद बोडके टिप : पुरस्कार्थींनी पाससाठी संपर्क : 9921119240 https://www.instagram.com/p/CV0vYnmhjxs/?utm_medium=tumblr
0 notes
mhlivenews · 3 years
Text
लोकल ट्रेन प्रवासासाठी अ‍ॅप दोन दिवसांत सुरु होणार
लोकल ट्रेन प्रवासासाठी अ‍ॅप दोन दिवसांत सुरु होणार
मुंबई: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी खास अ‍ॅपचा वापर केला जाणार आहे. राज्य सरकारकडून तयार करण्यात येणाऱ्या या अ‍ॅपचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे अ‍ॅप येत्या दोन दिवसांत कार्यरत होईल. मुंबईतील 65 रेल्वे स्थानकांवर या अ‍ॅपच्या माध्यमातून तिकीट-पाससाठी क्युआर कोड दिला जाईल. तर वॉर्ड स्तरावर ऑफलाईन सेवेच्या माध्यमातून तिकिटासाठी क्युआर कोड मिळवता…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
* कोविड ई पास महाराष्ट्र | वाहन हालचाल, लॉकडाऊन पास
* कोविड ई पास महाराष्ट्र | वाहन हालचाल, लॉकडाऊन पास
महाराष्ट्रातील कर्फ्यू पाससाठी ऑनलाईन अर्ज कसे करावे ते जाणून घ्या एमएच लॉकडाउन चळवळ पास ऑनलाइन अर्ज सबमिशन प्रक्रिया महाराष्ट्र शासनाने 22 एप्रिल 2021 रोजी रात्री 8:00 वाजता ते 1 मे सकाळी 7:00 पर्यंत लॉकडाउनची घोषणा केली आहे नमस्कार, या लेखातील मित्रांनो आपण चर्चा करीत आहोत महाराष्ट्र कॉव्हिड १ Movement चळवळ एपस म्हणजेच कर्फ्यू / लॉकडाऊन पास. या लेखामध्ये स्पष्टपणे स्पष्ट केले आहे की महाराष्ट्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
गोव्यात कामासाठी जाणा-यांची ई-पाससाठी अडवणूक नको
गोव्यात कामासाठी जाणा-यांची ई-पाससाठी अडवणूक नको
रामचंद्र कुडाळकर,सावंतवडी​:​ तालुक्यातून गोव्यात कामासाठी जाणार्‍या युवक युवतींना ई-पाससाठी अडवणूक करू नये. पुढील तीन दिवस त्यांना सुट देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामावरील ओळखपत्र किंवा ग्रामपंचायत मधील ओळखपत्राच्या माध्यमातून त्यांना सुट देण्यात येईल अशा सूचना सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी बांदा-सटमटवाडी तपासणी नाक्यावरील अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच भारतीय जनता पार्टी मार्फत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Mumbai Airport: मुंबई विमानतळावरील सर्व्हर डाऊन; check-in साठी प्रवाशांच्या रांगा, उड्डाणे विलंबाने
Mumbai Airport: मुंबई विमानतळावरील सर्व्हर डाऊन; check-in साठी प्रवाशांच्या रांगा, उड्डाणे विलंबाने
Mumbai Airport: मुंबई विमानतळावरील सर्व्हर डाऊन; check-in साठी प्रवाशांच्या रांगा, उड्डाणे विलंबाने Mumbai Airport Server Down : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्याने चेक इनची यंत्रणा ठप्प झाली होती. जवळपास दोन तासानंतर ही यंत्रणा पूर्ववत सुरू झाली. चेक-इन व बोर्डिंग पाससाठी प्रवासांच्या रांगा लागल्या होत्या. Mumbai Airport Server Down : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर…
View On WordPress
0 notes
rwarlekar · 4 years
Photo
Tumblr media
Breaking News : लोकल प्रवासाच्या ‘क्यू-आर’ कोड ई-पाससाठी संबंधित कार्यालयांनी माहिती द्यावी ; Learn More : http://indiareal.in/?p=27362&lang=en&feed_id=6240&_unique_id=5f11be9740643
0 notes
punerichalval · 4 years
Text
ई-पाससाठी खोटी माहिती देणं भोवलं; पोलिसांनी केली 'ही' कारवाई
ई-पाससाठी खोटी माहिती देणं...
मुंबईतून मूळ गावी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे डिजिटल पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : डिजिटल पास काढण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी मुंबईतून मूळ गावी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे केलेल्या अर्जात खोटी माहिती दिली होती.
या प्रकरणी पोलिसांनी मंगेश कळसकर,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
DRDO Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी! हजारो पदांसाठी भरती, पगार १ लाख १२ हजारांपर्यंत
DRDO Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी! हजारो पदांसाठी भरती, पगार १ लाख १२ हजारांपर्यंत
DRDO Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी! हजारो पदांसाठी भरती, पगार १ लाख १२ हजारांपर्यंत या भरतीअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत हजारो पदांची भरती केली जाणार आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
DRDO Recruitment 2022: DRDO मध्ये दहावी पाससाठी हजारो पदांसाठी भरती
DRDO Recruitment 2022: DRDO मध्ये दहावी पाससाठी हजारो पदांसाठी भरती
DRDO Recruitment 2022: DRDO मध्ये दहावी पाससाठी हजारो पदांसाठी भरती DRDO Recruitment 2022: सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी समोर आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO), सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) लवकरच 10 DRTC (संरक्षण संशोधन तांत्रिक संवर्ग) अंतर्गत विविध पदांसाठी भरती … DRDO Recruitment 2022: सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील
Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील
Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील Apprentice Recruitment 2022: नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजने ट्रेड अप्रेंटिसच्या विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवार ४ एप्रिल २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइट nal.res.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. ट्रेड अप्रेंटिसच्या एकूण ७७ रिक्त पदांसाठी भरतीसाठी अर्ज…
View On WordPress
0 notes