Tumgik
#नातेवाईकांना
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी फरार? नातेवाईकांना विचारलं तर म्हणतात “आम्हाला…”
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी फरार? नातेवाईकांना विचारलं तर म्हणतात “आम्हाला…”
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपी फरार? नातेवाईकांना विचारलं तर म्हणतात “आम्हाला…” बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारने सुटका केली होती. या निर्णयावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारने सुटका केली होती. गुजरात सरकारच्या या निर्णयावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. अनेकांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. तर सोशल…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 14 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न लोकसभा जागांसाठी येत्या एक जूनला मतदान होणार आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून अर्ज भरण्याची मोदी यांची ही सलग तिसरी वेळ आहे. अर्ज दाखल करण्याआधी पंतप्रधानांनी वाराणसीतल्या काल भैरव मंदिरात पूजा केली.
****
येत्या वीस तारखेला मतदान होणार असलेल्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतला असून सगळ्या पक्षांचे दिग्गज नेते प्रचार सभा आणि प्रचार फे-या याद्वारे मतदारांशी संवाद साधत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत इथे जाहीर सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे सुद्धा येत्या दोन दिवसात नाशिक जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत.
नाशिकमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे यांच्या सभांचं तर महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार इम्रान प्रताप गडी यांच्या सभांचं नियोजन केलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काल पार पडलेल्या मतदानात त्रेसष्ट पूर्णांक सात शतांश टक्के मतदान झालं असून,यात समाविष्ट असलेल्या कन्नड विधानभा मतदरसंघात ६६ पूर्णांक अठ्ठ्याहत्तर,औरंगाबाद मध्य साठ पूर्णांक चाळीस, औरंगाबाद पश्चिम साठ पूर्णांक अडोतीस, औरंगाबाद पूर्व पासष्ट पूर्णांक चव्वेचाळीस गंगापूर चौसष्ट पूर्णांक ऐंशी तर वैजापूर विधानसभा मतदार संघात त्रेसष्ट पूर्णांक सात शतांश टक्के मतदान झालं आहे.
****
दरम्यान,काल तेरा मे ला पार पडलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या मतदानानंतर मतदान यंत्रं स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया पोलीस बंदोबस्तात पूर्ण झाली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातही काल मतदान पार पडलं. या मतदारसंघातली सगळी  मतदान यंत्रं जालना औद्योगिक वसाहतीमधल्या सरस्वती ऍटो कंपोनंट्स या ठिकाणी जमा करण्यात येत आहेत. येत्या चार जून रोजी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पैठण विधानसभा मतदार संघातली मतदान यंत्रं येणं बाकी असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली आहे.
****
मुंबईत घाटकोपर परिसरात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटना स्थळी सध्या बचाव कार्य सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल,पोलिस दल,केंद्रीय राखीव पोलिस दल आणि अग्नीशमन दलाचे जवान यात सहभागी झाले आहेत. कोसळलेल्या जाहिरात फलकाच्या खाली अजूनही अनेक गाड्या अडकलेल्या आहेत. त्यामुळे मृत आणि जखमींची  संख्या आणखी वाढण्याची शक्यता बचाव कार्य करणा-या जवानांनी व्यक्त केली आहे.
मुंबईत घाटकोपर इथे काल  वादळी वा-यामुळे झालेल्या या अपघातातल्या मृतांचा आकडा चौदावर गेला आहे.या दुर्घटनेत पंचाहत्तर जण जखमी झाले असून त्यातला एक जण गंभीर आहे.या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देणार असल्याची, तसंच,जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.या दुर्घटनेतल्या दोषी व्यक्तिंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
****
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यानं त्यांना आज अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, महापराक्रमी धर्मवीर स्वराज्यरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी मानाचा मुजरा, अशा शब्दात आदरांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका ट्विट संदेशातून छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली असून, मुघल साम्राज्याला हादरवून सोडणारे धुरंदर राजकारणी, प्रकांड पंडित, कुशल संघटक, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, परमप्रतापी शंभूराजे यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा, अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहिली आहे.
****
येत्या १७ ते १९ मे या कालावधीत छत्रपती संभाजीनगर इथे जिगिषा नाट्यसहवास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात मिलिंद सफई स्मृती पुरास्काराचं वितरणही करण्यात येणार आहे. या पुरस्काराचं हे पहिलं वर्ष असून, लेखक-दिग्दर्शक-अभिनेता धनंजय सरदेशपांडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes
nandedlive · 10 months
Text
वैद्यकीय ईच्छापत्र अर्थात मृत्युपत्र
Tumblr media
आज दिनांक 8मार्च 2017 रोजी मी माधव संताजी अटकोरे वय 72 वर्ष,राहणार तथागत नगर,तरोडा खुर्द,मालेगाव रोडवर नादेड माझे वैद्यकीय इच्छापत्र अर्थात म्रुत्युपत्र स्वखुशीने ,कोणताही दबाव अथवा नशापाणी न घेता लिहून देतो कि,मी जर कोणत्याही अपघाताने किवा शारीरिक व्याधीने मेन्दूम्रत झालो तर मला दुरूस्त करण्यासाठी,वाचविण्याच्या ईच्छेपोटी उपचारादरम्यान पैसे खर्च करू नका कारण मेन्दूम्रत व्यक्ती दुरूस्त होण्याची शक्यताच नसते . अशा जीवनाच्या अन्तिम प्रसंगी दुख अथवा विलाप न करता स्वताच्या मनावर ताबा ठेवा.आणि विनाकारण नातेवाईक आणि मित्राना बोलावून नाहक त्रास देऊ नका.कारण अशा अवस्थेत जगण्याची शक्यताच नसते हे समजून घेऊन येणार्या प्रसंगाचा सामना करण्याचे साहस दाखवा. मेन्दूम्रत अवस्थेत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे अवयव काढून घेण्याची सुचना डॉक्टराना द्या ज्यामुळे कोणत्यातरी गरजू रुग्णाचा जीव वाचविण्याच्या उपयोगी पडतील. मेन्दूम्रत अथवा नैसर्गिक म्रुत्युनतर माझे अवयव दान करण्यासाठी मी हे वचनपत्र भरून देतील आहे त्याचा आपण आदर करून माझ्यावरील प्रेम दाखवावे. म्रुत्युनतर मला गरम पाण्याने आन्घोळ घालू नका ,स्मशानभूमीत नेण्यासाठी तिरडी सजवू नका ,नातेवाईकांना बोलावून त्रास देऊ नका.कोणताही विधी करू नका कारण तुम्ही काहीही केले तरी मी जीवन्त होणार नाही हे सत्य मनाला पटवून द्या. माझ्या म्रुत्युनतर संपत्तीचे वाटप हा मुद्दाच नाही कारण माझ्या नावाने संपत्ती जमा करण्यासाठी मी कधीच प्रयत्न केला नाही.खुप कष्ट केले .ईमान कधीच विकले नाही.पत्रकारीता करताना पैसे हडप करण्याचे अनेक प्रसंग आले परंतु कोणाला जाचक ठरून पैसे कमविणे मला कधीच पटले नाही म्हणून मी आज जरी कफल्लक असलो तरी मनाने पुर्ण पणे समाधानी आहे . जगताना कमी गरजा ठेवून समाधानाने जगलो.जीवनात लबाडी केलीच असेल तर ती फक्त उपाशीपोटी असतानाच केली . मुलांनाही असेच ईमानदारीने जगण्याचा सस्कार दिला .म्हणून माझी मुले आज अतिशय चांगल्या पध्दतीने जीवन जगत आहे त्याचेही समाधान आहे. मी जर वयाच्या 72 वर्षात मरण पावलो तर एकच काम करा माझ्या वया इतके वृक्षारोपण करून त्याची जोपासना करा.झाडे मोठी होतील. ती फुले ,फळे ,सावली देतील आणि पर्यावरणाला सहाय्यक बनतील .माझी पुण्य तिथी वगैरे करण्यासाठी पैसे खर्च करू नका त्यामूळे काहीही साध्य होणार नाही. मी हे वैद्यकीय इच्छापत्र पुर्ण समाधानाने लिहून देत आहे .यासाठी दोन साक्षीदार देत आहे .एक भिमराव ईरबाजी तरटे आणि दुसरे लक्ष्मण चोखाजी जाधव ….   Read the full article
0 notes
pradip-madgaonkar · 11 months
Text
डॉक्टर : उद्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटाल.
Pradip : डॉक्टर साहेब माझे सर्व नातेवाईक स्वर्गवासी झाले आहेत.
डॉक्टर : मला माहीत आहे.
😩😩😩😛😛😛🤣🤣🤣😏😏😏🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
0 notes
bandya-mama · 11 months
Text
डॉक्टर : उद्या तुम्ही तुमच्या नातेवाईकांना भेटाल.
Bandya : डॉक्टर साहेब माझे सर्व नातेवाईक स्वर्गवासी झाले आहेत.
डॉक्टर : मला माहीत आहे.
😩😩😩😛😛😛🤣🤣🤣😏😏😏🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
0 notes
marathimajja · 2 years
Text
बाहेर जावून करायची वेश्याव्यवसाय, नवऱ्याला म्हणाली मॉडेलिंग करतेय.
बाहेर जावून करायची वेश्याव्यवसाय, नवऱ्याला म्हणाली मॉडेलिंग करतेय.
आपण मॉडेलिंग करत असल्याची बतावणी करुन बाहेर गेल्यानंतर एजंट ची मदत घेऊन वेश्या व्यवसाय करायची. जेव्हा अचानक पोलिसांची रेड पडल्यानंतर तिचे बिंग फुटले आहे आता नातेवाईकांना व नवऱ्याला कसे तोंड दाखवावे हा प्रश्न तिला पडला आहे. हि घटना मध्य प्रदेश मध्ये घडली आहे. वय वर्ष 27 असलेली प्रीती हि मुळची मध्य प्रदेशची आहे. तिला तीन मुले आहेत. लॉकडाऊन नंतर आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे तिने या व्यवसायाची निवड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल - नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
◼️बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत ◼️जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार ◼️ अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस ◼️सर्वांना वेळेत, संपूर्ण उपचार दिला जाणार ◼️दुर्घटनास्थळाची केली पाहणी   नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) – काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल - नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
काळजी करू नका, घाबरू नका, सर्व काही ठीक होईल – नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर
◼️बस दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये मदत ◼️जखमी रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च शासन करणार ◼️ अपघातातील प्रत्येक जखमीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस ◼️सर्वांना वेळेत, संपूर्ण उपचार दिला जाणार ◼️दुर्घटनास्थळाची केली पाहणी   नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) – काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
“याकूबची बॉडी नातेवाईकांना देऊन, त्याचं थडगं…”, भास्कर जाधवांचा भाजपवर पलटवार; म्हणाले, “काट्याचा नाय…”
“याकूबची बॉडी नातेवाईकांना देऊन, त्याचं थडगं…”, भास्कर जाधवांचा भाजपवर पलटवार; म्हणाले, “काट्याचा नाय…”
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावरून भाजपा नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. त्याला आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Indore-Pune Bus Accident: सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली
Indore-Pune Bus Accident: सर्व 13 प्रवाशांचा ���ृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली
Indore-Pune Bus Accident: सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली मध्य प्रदेशातील धारमधून मोठी बातमी. येथे धार-खरगोन सीमेवर असलेल्या खलघाट येथे एक प्रवासी बस नर्मदा नदीत कोसळली. मध्य प्रदेशातील धार-खरगोन सीमेवर असलेल्या खलघाट येथे एक प्रवासी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. इंदूरहून अमळनेरला येणारी एसटी नदीत पडून झालेल्या अपघातात…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आमच्या सर्व श्रोत्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत
देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन
सोळाव्या वित्त आयोगाची  केंद्र सरकारकडून स्थापना
विकसित भारत संकल्प यात्रा पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवणार - केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव
आणि
वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर
****
नववर्ष २०२४ चं देशभरात उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. प्रार्थना आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी धार्मिक स्थळी लोकांनी गर्दी केली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. हे वर्ष प्रसन्नता, शांती आणि समृद्धी आणणारं असो, तसंच नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी योगदान दिलं पाहिजे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, राज्यपाल रमेश बैस यांनीही नागरीकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाणे इथं रक्तदान शिबिरात सहभागी होत नवीन वर्षाचं स्वागत केलं. यावेळी नागरीकांना शुभेच्छा देताना ते म्हणाले,
‘‘२०२४ हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो, अशा मनापासून शुभेच्छा. या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्वसामान्य माणसावरचं संकट, अरिष्ट दूर होवो, आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या, हे राज्य सुजलाम, सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या, अशा प्रकारच्या सर्वांना शुभेच्छा.’’
नववर्षाच्या स्वागतासाठी काल राज्यातल्या पर्यटन स्थळांवर तसंच मोठ्या मॉल्समध्ये नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. सरत्या वर्षातला सूर्यास्त पाहण्यासाठी राज्यातल्या विविध समुद्र किनाऱ्यांवर देखील आबालवृद्धांनी गर्दी केली होती. नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या वणीच्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर आणि शिर्डी इथलं साईबाबांचं मंदिर दर्शनासाठी काल रात्रभरही खुलं ठेवण्यात आलं होतं.
****
देश प्रथम या मंत्राच्या आधारे वाटचाल करत आपण सर्वजण देशाला विकसित आणि आत्मनिर्भर बनवणार आहोत, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात काल ते देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा हा १०८वा भाग होता. सरत्या वर्षात देशानं लक्षणीय कामगिरी केल्याचं सांगून पंतप्रधानांनी, नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नारी शक्ती वंदन कायदा, जी ट्वेंटी परिषदेचं यशस्वी आयोजन, भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणं, चांद्रयान ३ मोहीमेचं यश, क्रिडा क्षेत्रातली कामगिरी आदी घटनांचा त्यांनी उल्लेख केला. शारिरीक आणि मानसिक आरोग्याचं महत्वही पंतप्रधानांनी मन की बात मधून विषद केलं.
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या अणदूर इथं मन की बात हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट उसाच्या फडात जाऊन उसतोड कामगारांबरोबर ऐकला.
****
प्रदूषण कमी करण्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल ‘स्वच्छ माझा महाराष्ट्र’ या महास्वच्छता अभियानाला सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई शहरात राबवलं जाणारं हे स्वच्छता अभियान आता राज्यात सर्वत्र राबवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. हे अभियान आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबवण्याचं आवाहन त्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना केलं आहे.
****
साडेबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात डाटा गोळा करायला वेळ लागेल, त्यामुळे मराठा आरक्षणासाठी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं एका कार्यक्रमात बोलत होते. २०१४ ते २०१९ काळात आपण हा प्रश्न जवळून हाताळला होता, त्यावेळी मागास वर्ग आयोगाला अहवाल द्यायला एक वर्ष लागलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
****
कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, त्यामुळे जे एन वन या नव्या स्वरुपामु��े घाबरून जाऊ नये, मात्र सतर्कता बाळगायला हवी, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी म्हटलं आहे. नागपूर इथल्या एम्स रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्या काल बोलत होत्या.
****
राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे. करीर यांनी काल मनोज सौनिक यांच्या कडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे देखील काल सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा पदभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
****
केंद्र सरकारनं सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अरविंद पानगढिया हे या आयोगाचे अध्यक्ष असतील. वित्त आयोग केंद्र आणि राज्यांदरम्यान कर महसुलाचं वाटप, तसंच पंचायत संस्थांची उत्पन्नाची साधनं याविषयी शिफारशी करेल.
****
विकसित भारत संकल्प यात्रा ही पुढच्या पिढ्यांनाही विकासाचा महामार्ग दाखवणारी यात्रा असल्याचं, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या सेलसुरा या गावात काल विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत संकल्प यात्रेमुळे सर्व स्तरातल्या नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असल्याचं ते म्हणाले,
‘‘योजनाएं जब सौ प्रतिशत जमीनपर पहुंचेगी, तो इसके बाद हमको विकसित भारत का संकल्प भी साथ के साथ करना चाहिये. आज मै जितने भी लाभार्थियोंसे मिला हुं, प्रधानमंत्री आवास योजना का पैसा, किसान सम्मान निधी का पैसा, वो आपके अकाऊंट मे, जो हमारे दिव्यांग भाई है, उनका पैसा उनके अकाऊंट में, ये जो जन धन अकाउंट है, ये देश के इकानॉमीका सबसे बडे माध्यम बना है. इन सब को देश की आर्थिक ताकत के साथ जोडनें का काम, ये प्रधानमंत्रीजीने किया है.’’
यावेळी वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या १७० लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभांचं वाटप करण्यात आलं. खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे यावेळी उपस्थित होते.
मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत नागरिकांनी आपल्या लाभाची माहिती दिली...
****
नांदेड इथं विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महापालिका हद्दीत २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत १३ ठिकाणच्या पाच हजार ७४४ नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं नांदेड महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीत झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. शाईन एंटरप्राईजेस या कंपनीत झालेल्या या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमी कामगारांना तातडीनं शासकीय खर्चानं सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी काल सकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. पालकमंत्री संदिपान भुमरे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही घटनास्थळी भेट देत, दुर्घटनेची माहिती घेतली.
****
अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त अयोध्येतून आलेल्या अक्षता कलशाची काल हिंगोली शहरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथं दुसऱ्या फुले-शाहू- आंबेडकरी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते झालं. ज्येष्ठ विचारवंत लक्ष्मण माने यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या या संमेलनात विविध विषयांवर परिसंवाद, कविसंमेलन आणि प्रकट मुलाखती आदी कार्यक्रम होत आहेत. आज या संमेलनाचा समारोप होणार आहे.
****
0 notes
kokannow · 2 years
Text
वागदेतील अपघातात मृताच्या नातेवाईकांना दहा लाखांची आर्थिक मदत
वागदेतील अपघातात मृताच्या नातेवाईकांना दहा लाखांची आर्थिक मदत
आमदार नितेश राणे यांची घोषणा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी काढला वागदेतील बंद रस्त्यावर मार्ग प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्या कडून लेखी आश्वासन दिगंबर वालावलकर । कणकवली : कणकवलीत वागदे येथे महामार्गावर झालेल्या अपघातानंतर तब्बल तीन तासाहून अधिक काळ रुग्णवाहिकेतून नेत असलेला प्रशांत प्रभाकर सावंत (नरडवे गडगेवाडी, 50) यांचा मृतदेह नागरिकांनी रोखून धरल्यानंतर अखेर याबाबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kalatmaks-blog · 2 years
Text
काळाची गरज मोबाईल -आज मोबाईल हि काळाची गरज बनलेली आहे. जगातील आपण कोणतीही माहिती आपण इंटरनेटद्वारे समजू शकतो,मोबाईलचा शोध लागला नव्हता त्यावेळी आपण लेखी पत्र पाठवत होतो पण काळानुसार त्यामध्ये खूप नवनवीन बदल झाले, ज्यावेळी मोबाईलचा शोध लागला त्यावेळी फक्त कि पॅड असलेला मोबाईल होता त्यावरून फक्त मोबाईलवर बोलणे ,ऐकणे व फोटो काढणे अशा गोष्टी करता येत असत. मग यामध्ये खूप क्रांतिकारी बदल होत गेले. सुरुवातीला मोबाईल चा ज्यावेळी शोध लागला त्यावेळी मोबाइल खूप मोठा व वापरण्यास अवघड होता असे म्हटले जाते लोकांना त्याचा उपयोग व्हावा यासाठी त्याचा आकार बदलून लहान करत बदल केला. आता मोबाईल मध्ये खूप बदल झाला आहे,आता मोबाईल चा आकार लहान व कोठेही सहज घेऊन जात येईल असा सोपा झाला आहे. मोबाईल ला सेल असेही म्हणतात आता मोबाईल मध्ये इतका बदल झाला आहे कि आपल्याबरोबर बोलणारी व्यक्ती आता बोलताना समोर मोबाईलवर प्रत्यक्ष दिसते त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे , ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीत आहे हे पण समजते. अजूनही बरेच शोध लागत आहेत. हि गोष्ट आपल्यासाठी प्रगतीपथावर नेणारी आहे.
मोबाईल हा कितीही गरजेचं असला तरी लहान मुलांना पण याची खूप सवय लागली असे दिसून येत आहे. अगदी लहान मुले मोबाईलच्या आहारी जात आहेत. अगदी वयाच्या दीड वर्षांपासून लहान मुले मोबाईलमधील चित्रे , गाणी गेम्स अशा गोष्टी स्वतः पाहू शकतात .हा जरी कीतीही कौतुकाचा विषय असला तरी मुलांना हि सवय आरोग्याच्या दृष्टीने घटक ठरेल. मुले मोबाईलवरून नजर काढत नाहीत. रंगीबेरंगी चित्रांमुळे त्यांना आनंद होतो. एकदा एका घरातील एक मुलगा मोबाईल चार्जिंग ला लावलेला असताना गेम खेळत होता.आणि थोड्या वेळाने मोबाईल च्या आत स्फोट झाला आणि त्याला हाताला भाजून गंभीर परिस्थिती निर्माण झाली.अशावेळी पालक घाबरून जाणारच. त्यामुळे या गोष्टी काळजीपूर्वक हाताळायला पाहिजेत हे नक्की.
आमच्या शेजारी एक आज्जी आजोबा रहातात. आजोबाना बँकेत पैसे काढायला जायचे होते पण आता ते नीट चालू शकत नव्हते त्यामुळे काय करावे या विचारात ते बसले होते,तेव्हढ्यात त्यांची एक नातं आली आणि तिने आजोबाना घरात बसून बँकेचे काम मोबाईलवर कसे करतात ते दाखवले आणि पूर्ण माहिती भरून a.t.m. मशिनमधून ते पैसे त्यांना घरी आणून दिले.त्यांना बाहेर जावे लागले नाही आणि मोबाइल मुळे घरात बसून कामही झाले. मोबाईलवर अशी कामे करता येतात असे समजल्यामुळे त्यांनी ते समजून घेऊन शिकण्यास सुरुवात केली
अति प्रमाणात मोबाईलचा वापरवापर केल्यामुळे त्यावरील चमकदार प्रकाशामुळे डोळे कोरडे होणे ,चक्कर येणे ,डोळ्यातून सतत पाणी येणे असे त्रास होऊ शकतात झोपेवर परिणाम होऊन निद्रानाश होणे असे हि त्रास होताना दिसतात. मोबाईल जास्त वापरल्यामुळे मेंदूतील आजार ,विस्मरण होणे असेही समस्या निर्माण होतात
गाडी चालवताना मोबाईल वर बोलणे खूप धोक्याचे आहे. यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,गाडी चालवताना घरी आली माणसे वाट पहात आहेत हे ध्यानात घेऊन मोबाईलचा योग्य वेळी वापर करावा.
मोबाईलमुळे अलीकडे माणसाच्या झोपेवर अनिष्ट परिणाम होताना दिसत आहेत. मोबाईल च्या अति वापरामुळे झोप कमी होत आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल खूप वेळ बघत राहिल्याने झोप लागत नाही त्यामुळे सकाळी उठताना अंगात जड��णा ,आळस थकवा येतो. उत्साह वाटत नाही या गोष्टी लक्षात घेऊन मोबाईलचा जपून वापर करावा.
जेव्हा काही आपत्कालीन घटना घडतात त्यावेळी मोबाईलमुळे त्या लगेच सर्वांपर्यंत पोहोचतात. उदा. रस्त्यावर जर एखादा अपघात झाला तर मोबाईलवरून रुग्णवाहिका बोलवणे ,रुग्णाला दवाखान्यात भरती करणे, त्यांच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती देणे या आणि अशा बऱ्या गोष्टींसाठी मोबाईलचा उपयोग होतो. योग्य ती मदत वेळेवर मिळाल्यामुळे रुग्णाचे प्राण वाचु शकतात. असे चांगल्या आणि योग्य योग्य वेळी मोबाईल फार उपयोगाचा ठरतो आहे.आता तंत्रज्ञान इतके प्रगत होत आहे कि आपण कल्पना हि करू शकत नाही इतके बदल होत असतात .त्यामुळे कोणत्या गोष्टींचा वापर किती आणि कसा करावयाचा ,त्याचे चांगले आणि वाईट परिणाम कोणते हे लक्षात घेऊनच आपण पुढे जाऊया.
Tumblr media
0 notes
loksutra · 2 years
Text
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिळणार एक कोटी, गुजरात सरकारची मोठी घोषणा
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिळणार एक कोटी, गुजरात सरकारची मोठी घोषणा
गुजरात सरकारने कोणत्याही परिस्थितीत सेवेत मृत्यूमुखी पडणाऱ्या संरक्षण किंवा निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल. (फाइल फोटो) गुजरात सरकारने शहीद जवानांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी आर्थिक मदत एक कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे, तसेच शौर्य पदक विजेत्यांच्या रोख पुरस्कारांमध्ये मोठी वाढ केली आहे. गुजरात सरकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना : मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटना : मृत प्रवाशांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये
बचाव कार्यावर स्वतः मुख्यमंत्री लक्ष ठेऊन • बचावलेल्या प्रवाशी व जखमींना तातडीने सर्व मदत मिळेल ती पाहण्याचे प्रशासनाला निर्देश • अपघातानंतर मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा मुंबई : मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये आज सकाळी एसटी महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून असून बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच…
Tumblr media
View On WordPress
0 notes