Tumgik
#पराभवानंतरही
bharatlivenewsmedia · 2 years
Text
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन..
#FIFAWorldCup2022 : जपानकडून बलाढ्य स्पेनचा धुव्वा; पराभवानंतरही जपानसह स्पेन.. दोहा :– फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील महत्वाच्या लढतीत बलाढ्य स्पेनला जपानकडून 2-1 असा धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. अर्थात विजयी जपानसह पराभूत झालेल्या स्पेननेही स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात स्पेन सहज विजय मिळवेल अशी अपेक्षा केली जात होती मात्र, जपानने सगळ्यांचे आराखडे खोटे ठरवले व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
सर्व सामान्यांचं शासकीय कार्यालयांतलं खेटे मारणं बंद व्हावं यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
विधानसभा अध्यक्षांची शिवसेनेच्या शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस, उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी.
भाजपबरोबर जाण्याचा निर्णय कधीही घेतला नाही- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा खुलासा.
आणि
विकासकामांमुळंही काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द तर काही अंशत: रद्द.
****
सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी शासकीय कार्यालयांमध्ये खेटे मारणं बंद व्हावं, यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज गडचिरोली इथं हा उपक्रम झाला, त्यावेळी शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार सोबत आल्यानं शासनाची शक्ती आणखी वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
डबल इंजिनला अजून एक इंजिन जोडलेलं आहे. त्यामुळे हे ट्रीपल इंजिन या राज्याचा विकास करेल. सर्वसामान्य माणसाला न्याय देईल. घरी बसून काम करणाऱ्यांपेक्षा सर्वसामान्यांच्या दारी जावून काम करणाऱ्यांसोबत आपण जायला पाहिजे, विकासाला साथ दिली पाहिजे, हे ही दादांना पटलं. आणि म्हणून दादा सोबत आले.
मंत्र्यांबरोबरच सचिवांनीही जिल्ह्याचे दौरे केले पाहिजे, असं सांगून विकासकामं गुणवत्तापूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन वर्षांत कार्यान्वित होणार असून, शेतकऱ्यांना यामुळं पूर्णवेळ पाणी मिळेल, असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
****
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या अंतर्गत अपात्रते विरोधातली कारवाई टाळण्यासाठी आमदारांना पुरावे सादर करावे लागणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिवसेनेच्या घटनेची प्रत मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरच सुनावणी सुरू होणार असल्याचंही विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
****
भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याबाबत चर्चा झाल्या असल्या तरी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय कधीही घेतला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्य दौऱ्याचा प्रारंभ आज नाशिक दौऱ्यानं केला, त्यावेळी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. भारतीय जनता पक्ष प्रादेशिक पक्ष कमकुवत करत असल्याची टीका त्यांनी केली. आपल्याच पक्षातल्या आमदार आणि काही नेत्यांना ओळखण्यात आपण कमी पडलो. पक्षातले फुटीर आपण ओळखू शकलो नाही. हा आपलाच दोष आहे, असं ते म्हणाले. आपण थकलेलो नाही आणि निवृत्तही झालेलो नाही, असं त्यांनी आवर्जून नमुद केलं. आपण आपली मुलगी सुप्रिया सुळे यांच्यावर सतत अन्याय केला. प्रफुल्ल पटेल यांना पराभवानंतरही राज्यसभेवर पाठवलं, केंद्रीय मंत्रिपद दिलं, असं पवार या संदर्भातल्या एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. येवला इथं शरद पवार यांची एक जाहीर सभा सध्या सुरू आहे.
****
रेल्वे मंत्रालयानं आज सर्व रेल्वे गाड्यांच्या ‘एसी चेअर कार’ आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’च्या भाडेशुल्कात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली. ही कपात त्वरीत लागू होणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. वातानुकूलित तसंच वंदे भारतसह सर्व गाड्यांना हे सवलतीचे दर लागू होणार आहेत. वातानुकुलीत डबे असलेल्या गाड्यांमध्ये सवलतीच्या दराची योजना लागू करण्याचे अधिकार विभागीय रेल्वेला देण्यात आले आहेत. आरक्षण शुल्क, जलद गति अधिभार, जीएसटी यासारखं इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारलं जाणार आहे. यापूर्वी आरक्षित तिकीट दरावर कोणताही परतावा दिला जाणार नाही तसंच ही योजना विशेष रेल्वे गाड्यांवर लागू होणार नाही, असं मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातल्या विविध विद्यापीठांमध्ये एकमेकांशी संवाद साधण्याकरता ‘इंटर युनिवर्सिटी ई बोर्ड ऑफ स्टडीज’ ची संकल्पना राज्य शासनाकडे मांडण्यात येणार आहे. या संदर्भातल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत या संबंधी माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगानं सुकाणू समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप शहरातल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात आज झाला. त्यानंतर ते बोलत होते. विद्यापीठातल्या शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. एनसीसी, एनएसएस, प्रशिक्षण आदींचं अतिरिक्त गुणांकन काय असावं, नविन अभ्यासक्रमाचा कार्यकाळ यासारख्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या संदर्भातल्या सूचना शासनाला पाठवणार असल्याचं करमळकर यांनी यावेळी सांगितलं. या धोरणाचा समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रत्येक विद्यापीठानं शिबिरांचं आयोजन, स्पर्धा, चित्रप्रदर्शन, व्याख्यानांचं आयोजन करावं अशा सूचना राज्य सरकारला करणार असल्याचंही करमळकर यांनी यावेळी सांगितलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या देखरेखीच्या कामामुळं नरसापूर-नगरसोल-नरसापूर ही रेल्वे परवा, सोमवारपासून १५ जूलै पर्यंत औरंगाबाद ते नगरसोल अंशत: रद्द करण्यात आली आहे. रेल्वेतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. हैद्राबाद रेल्वे विभागामध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळंही काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द तर काही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या सोमवारपासून १६ जुलै पर्यंत निझामाबाद - नांदेड - निझामाबाद जलद गाडी रद्द करण्यात आली आहे. तर निझामाबाद ते पंढरपूर जलद रेल्वे मुदखेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. दौंड ते निझामाबाद जलद रेल्वे उद्यापासून १५ जुलै पर्यंत मुदखेड ते निझामाबाद अशी अंशतः रद्द करण्यात आली आहे.
****
धुळे जिल्ह्यात औद्यागिक परिसरातल्या एका कंपनीवर आज कृषी आणि पोलिस विभागाच्या पथकानं छापा टाकत दहा लाख रूपयांच्या बनावट रासायनिक खतांचा साठा जप्त केला. या कारवाईत बनावट खताच्या आठशे गोण्या जप्त करण्यात आल्या. विभागीय कृषी विभागाच्या पथकानं जिल्हा गुणवत्ता नियंत्रकाना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचं विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी आज बाभळगाव इथं विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेतल्या.
****
बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी जिल्हा पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पोलिस विविध वाहनधारकांना वाहनं चालवताना काळजी घ्या, वाहनं हळू चालवा, असं सांगत आहेत. पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. वाहनाच्या आणि चालकांच्या तपासण्या या अंतर्गत केल्या जात आहेत.
****
औरंगाबाद शहर परिसरात आज बहुतांश ढगाळ वातावरण होतं पण पावसानं हुलकावणी दिली.
धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळं साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. साक्री तालुक्यातील दुसाणे गावात नाल्याचं पाणी शेतात शिरून पिकांचं नुकसान झालं आहे. तर शिंदखेडा तालुक्यातल्या दरखेडा इथं वीज कोसळल्यामुळं एक बैल मरण पावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आज चौथ्या दिवशीही कायम ��हे. बुलडाणा जिल्ह्यात दमदार पावसामुळं खोळंबलेल्या पेरण्याला सुरुवात झाली आहे. परवा सुरू झालेल्या पावसानं आज सकाळच्या सत्रात उघडीप दिली होती. त्यामुळं जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात शेतकरी वर्गानं पेरणीला सुरुवात केली आहे. सोयाबीन, तूर, उडीद आदींसह पिकांच्या पेरणीला बुलडाण्यात सुरुवात झाली आहे.
****
आगामी एकशे बत्तीसाव्या ड्युरंड चषक फुटबॉल स्पर्धेनिमित्त या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या तीन आकर्षक चषकांची आज मुंबईत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. कुलाबा इथल्या आर्मी ऑफिसर्स इन्स्टिट्यूट मध्ये या चषकांचं प्रथम स्वागत करण्यात आलं. चषकाच्या स्वागतासाठीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ॲडमीरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते. त्यानंतर ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया तसंच मरीन ड्राईव्ह इथं हे चषक मांडण्यात आले होत. दिल्ली इथून हा उपक्रम सुरू झाला आहे. ड्युरँड चषक स्पर्धा यंदा तीन ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान कोलकाता इथं खेळवण्यात येणार आहे. यात २४ संघ खेळणार आहेत.
****
पी. वी. सिंधू आणि लक्ष्यसेन कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज आपापल्या गटात उपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत. आपल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांत सिंधू ही जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध आणि लक्ष्यसेन जपानच्याच केंता निशिमोतोविरुद्ध खेळणार आहे.
****
0 notes
loksutra · 2 years
Text
AUS ने सुवर्ण जिंकले असेल, पण IND ने जिंकले मन, पराभवानंतरही चाहत्यांची निराशा झाली नाही, त्यांनी ट्विटरवर असा केला प्रेमाचा वर्षाव
AUS ने सुवर्ण जिंकले असेल, पण IND ने जिंकले मन, पराभवानंतरही चाहत्यांची निराशा झाली नाही, त्यांनी ट्विटरवर असा केला प्रेमाचा वर्षाव
2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा पहिला चॅम्पियन ठरला आहे. महिला क्रिकेट संघाला या सामन्यात सुवर्णपदक जिंकता आले नसले तरी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. संघाच्या कामगिरीने चाहते खूप खूश दिसत आहेत. टीम इंडियाने रौप्य पदक जिंकले प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter कॉमनवेल्थ गेम्स 2022 ची फायनल स्पर्धा यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 9 धावांनी पराभव केला.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 2 years
Text
0 notes
darshaknews · 2 years
Text
राजकोट टी-२० साठी भारतीय संघ बदलेल का?, झहीर खानने हे उत्तर दिले
राजकोट टी-२० साठी भारतीय संघ बदलेल का?, झहीर खानने हे उत्तर दिले
झहीर खान भारतीय संघात: विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 48 धावांनी पराभव केला. मात्र, या पराभवानंतरही दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील चौथा सामना 17 जून रोजी राजकोट येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होऊ शकतात, असे मानले जात आहे. आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने यावर मोठे वक्तव्य केले…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"अशुभ चिन्हे...": आकाश चोप्राला इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या चिलखतीमध्ये चिंक सापडला | क्रिकेट बातम्या
“अशुभ चिन्हे…”: आकाश चोप्राला इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सच्या चिलखतीमध्ये चिंक सापडला | क्रिकेट बातम्या
पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या अॅनिमेटेड आहे.© BCCI/IPL द हार्दिक पांड्या-नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) ने मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये त्यांचा दुसरा पराभव चाखला कारण त्यांचा पंजाब किंग्जकडून आठ गडी राखून पराभव झाला. पराभवानंतरही, नवीन फ्रँचायझी, आपला पहिला आयपीएल हंगाम खेळत असून, 10 सामन्यांमधून (आठ विजय आणि दोन पराभव) 16 गुणांसह 10-संघांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahampsc · 3 years
Text
Donald Trump US election 2020 mppg 94 | लोकशाहीचा धडा!
Donald Trump US election 2020 mppg 94 | लोकशाहीचा धडा!
‘आपल्याच’ पक्षाचे मतदार आपल्याच विरोधात जातातच कसे, असा तिसऱ्या जगातील लोकशाह्य़ांना पडणारा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना भेडसावत आहे, तो का? खरे तर निवडणुकीच्या निकालानंतर डोनाल्ड ट्रम्प हा विषय संपायला हवा. तथापि, हिडीस शिमगा संपला तरी कवित्व रेंगाळावे त्याप्रमाणे पराभवानंतरही ट्रम्प आपल्या उद्योगांनी आपले हरणे किती आवश्यक होते हे दाखविण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. एरवी त्यांच्याबाबतच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
tarunbharatmedia · 5 years
Photo
Tumblr media
महिला हॉकी संघाला ऑलिम्पिकचे तिकीट  पात्रता फेरी : अमेरिकेकडून 4-1 ने पराभवानंतरही एकत्रित गोलसरासरीच्या जोरावर पात्र वृत्तसंस्था/ भुवनेश्वर कलिंगा स्टेडियमवर झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीतील दुसऱया सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाला अमेरिकेकडून 4-1 असा पराभव स्वीकारावा लागला. पण या पराभवानंतरही दोन सामन्यातील 6-5 अशा एकत्रित गोलसरासरीच्या जोरावर भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट बुक केले आहे. विशेष म्हणजे, ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची महिला संघाची ही तिसरी वेळ आहे. याआधी, भारतीय संघ 1980 व 2016 ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाला होता. शुक्रवारी पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने अमेरिकेविरुद्ध 5-1 असा धमाकेदार विजय मिळवला होता. शनिवारी झालेल्या दुसऱया सामन्यात मात्र राणीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून खराब खेळाचे प्रदर्शन पहायला मिळाले. सामन्यातील पहिल्याच मिनिटापासून आक्रमक खेळणाऱया अमेरिकन संघाने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व ठेवले. पाचव्या मिनिटाला मेगाडिनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत अमेरिकेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, कॅथलिनने 14 व्या मिनिटाला, 20 व्या मिनिटाला एलिसा पार्करने तर 28 व्या मिनिटाला मॅगडिनने गोल नोंदवत अमेरिकेला 4-0 असे आघाडीवर नेले. यामुळे मध्यंतरापर्यंत अमेरिकन संघाकडे भक्कम आघाडी होती. मध्यंतरानंतरही भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी कायम राहिली. तिसऱया सत्रात भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण यातील एकाही पेनल्टीवर गोल नोंदवता आला नाही. चौथ्या सत्रात मात्र कर्णधार राणी रामपालने भारताकडून एकमेव व निर्णायक गोल नोंदवत आघाडी 4-1 अशी कमी केली. यानंतर, अखेरपर्यंत अमेरिकन महिला संघाने ही आघाडी कायम ठेवत हा सामना जिंकला. राणी रामपालचा गोल ठरला निर्णायक भारतीय महिला संघाने पहिला सामना जिंकत दमदार सुरुवात केली होती. पण, दुसऱया सामन्यात सातत्य न राखता आल्याने 4-1 असा पराभव स्वीकारावा लागला. अर्थात, या पराभवानंतरही कर्णधार राणी रामपालच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. सामन्यातील 49 व्या मिनिटाला राणीने नोंदवलेला गोल हा भारतीय संघासाठी निर्णायक ठरला. यासाठी दोन सामन्यातील एकत्रित गोलसरासरीचा विचार करण्यात आला. यामध्ये पहिल्या सामन्यात भारताने 5 तर दुसऱया सामन्यात 1 गोल केला. अमेरिकेने पहिल्या सामन्यात 1 तर दुसऱया सामन्यात 4 गोल केल. यामुळे भारतीय महिला संघ 6-5 अशा एकत्रित गोलसरासरीच्या आधारे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला. #tarunbhartnews #tbdsocialmedia #hockey #hockeyteam #womenhockey #olympic (at Bhuvneshwar) https://www.instagram.com/p/B4Ze9dshkaf/?igshid=px1ntshjl2ro
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सवर धनवर्षाव, पराभवानंतरही राजस्थान मालामाल
हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सवर धनवर्षाव, पराभवानंतरही राजस्थान मालामाल
हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सवर धनवर्षाव, पराभवानंतरही राजस्थान मालामाल गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) त्यांच्या पहिल्याच आयपीएल सिझनमध्ये विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या विजेतेपदानंतर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) टीमवर धनवर्षाव झाला आहे. गुजरात टायटन्सनं (Gujarat Titans) त्यांच्या पहिल्याच आयपीएल सिझनमध्ये विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या विजेतेपदानंतर हार्दिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पराभवानंतरही फाफ डू प्लेसिसने जिंकली सर्वांची मनं, वक्तव्य ऐकून डोळ्यात येईल पाणी
पराभवानंतरही फाफ डू प्लेसिसने जिंकली सर्वांची मनं, वक्तव्य ऐकून डोळ्यात येईल पाणी
पराभवानंतरही फाफ डू प्लेसिसने जिंकली सर्वांची मनं, वक्तव्य ऐकून डोळ्यात येईल पाणी RCB ला IPL 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यानंतर फाफ डु प्लेसिसने एक हृदयस्पर्शी विधान केले आहे. RCB ला IPL 2022 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यानंतर फाफ डु प्लेसिसने एक हृदयस्पर्शी विधान केले आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
IPL 2022: रोहित शर्माने घेतली पराभवाची जबाबदारी, म्हणाला- जग इथे संपत नाही, आम्ही परत येऊ
IPL 2022: रोहित शर्माने घेतली पराभवाची जबाबदारी, म्हणाला- जग इथे संपत नाही, आम्ही परत येऊ
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सलग सहावा पराभव झाला. आयपीएलच्या इतिहासातील ही त्याची सर्वात खराब कामगिरी आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील पहिले ६ सामने गमावले आहेत. मात्र, या पराभवानंतरही संघाचा कर्णधार रोहित शर्माचे मनोधैर्य खचलेले ��ाही. ते म्हणतात की जग इथे संपत नाही. आपला संघ पुन्हा येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पराभवाच्या कारणांबाबत रोहितने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
आयपीएल 2022: पराभवानंतरही केकेआरचा कर्णधार संघाच्या लढाऊ कौशल्यावर खूश होता, असे सांगितले.
आयपीएल 2022: पराभवानंतरही केकेआरचा कर्णधार संघाच्या लढाऊ कौशल्यावर खूश होता, असे सांगितले.
आयपीएलमध्ये बुधवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (आरसीबी) आणि कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) आमनेसामने होते. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हाणामारी झाली. कमी धावसंख्या असूनही सामन्याचा निकाल रोमांचक लागला. शेवटच्या षटकात आरसीबीने केकेआरवर ३ विकेट्स राखून मात केली. सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, छोटे लक्ष्य देऊनही आम्ही हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला,…
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
CSK च्या पराभवानंतरही ड्वेन ब्राव्होच्या नावावर विक्रमाची नोंद, या प्रकरणात मलिंगाची बरोबरी
CSK च्या पराभवानंतरही ड्वेन ब्राव्होच्या ���ावावर विक्रमाची नोंद, या प्रकरणात मलिंगाची बरोबरी
आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. चेन्नईच्या पराभवानंतरही ड्वेन ब्राव्होच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. ब्राव्हो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या बाबतीत त्याने लसिथ मलिंगाची बरोबरी केली आहे. केकेआरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ब्राव्होने 3 महत्त्वाच्या विकेट…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महिला विश्वचषक: पराभवानंतरही बांगलादेशच्या महिलांनी अनेक विक्रम केले, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कायम
महिला विश्वचषक: पराभवानंतरही बांगलादेशच्या महिलांनी अनेक विक्रम केले, ऑस्ट्रेलियन कर्णधार स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कायम
महिला विश्वचषक 2022 च्या 25 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 5 गडी राखून पराभव केला. त्याचा स्पर्धेतील हा सलग 7वा विजय आहे. या विजयासह त्यांचे 14 गुण झाले आहेत. गुणतालिकेत तो अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचबरोबर बांगलादेशला स्पर्धेत सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचे 2 गुण आहेत. गुणतालिकेत तो सातव्या क्रमांकावर आहे. मात्र, या पराभवानंतरही बांगलादेशच्या महिलांना अनेक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
ऑल इंग्लंड बॅडमिंटन फायनलमध्ये लक्ष्य सेनला व्हिक्टर ऍक्सलसेनकडून पराभव पत्करावा लागला पंतप्रधान मोदी सचिन तेंडुलकरचा आत्मविश्वास वाढला
ऑल इंग्लंड बॅडमिंटन फायनलमध्ये लक्ष्य सेनला व्हिक्टर ऍक्सलसेनकडून पराभव पत्करावा लागला पंतप्रधान मोदी सचिन तेंडुलकरचा आत्मविश्वास वाढला
लक्ष्य सेन: ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 च्या अंतिम फेरीत भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या व्हिक्टर ऍक्सेलसेनने पराभूत केले. या पराभवानंतरही लक्ष्यने करोडो भारतीयांची मने जिंकली. त्यामुळेच पराभवानंतरही खुद्द पंतप्रधान मोदी आणि सचिन तेंडुलकर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. भारताचा शटलर लक्ष्य सेन त्याच्या पहिल्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
ICC महिला क्रिकेट विश्वचषक, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: पूजा वस्त्राकर मेग लॅनिंगला काढण्यासाठी डाईव्ह करते, समालोचक ओरडते "व्हॉट अ कॅच! व्हॉट अॅन अमेझिंग कॅच". पहा | क्रिकेट बातम्या
ICC महिला क्रिकेट विश्वचषक, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: पूजा वस्त्राकर मेग लॅनिंगला काढण्यासाठी डाईव्ह करते, समालोचक ओरडते “व्हॉट अ कॅच! व्हॉट अॅन अमेझिंग कॅच”. पहा | क्रिकेट बातम्या
महिला विश्वचषक: पूजा वस्त्राकरचा डायव्हिंग झेल मेग लॅनिंगला तिच्या शतकापासून रोखला.© Instagram एका लहान पराभवानंतरही, पूजा वस्त्राकर शनिवारी ऑकलंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्यांच्या ICC महिला क्रिकेट विश्वचषक सामन्यात भारतासाठी चमकदार फॉर्ममध्ये होती. वस्त्राकरने 28 चेंडूत 34 धावा केल्या आणि 10 षटकात दोन विकेट्सही घेतल्या. तिचा वैयक्तिक फॉर्म असूनही, भारताचा सहा विकेट्सनी पराभव झाला कारण…
Tumblr media
View On WordPress
0 notes