Tumgik
#स्पर्धक
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Bigg Boss Marathi: 'हे' स्पर्धक झाले घरातून बाहेर जाण्यास नॉमिनेट, कोण सेफ होणार कोण घरी जाणार
Bigg Boss Marathi: ‘हे’ स्पर्धक झाले घरातून बाहेर जाण्यास नॉमिनेट, कोण सेफ होणार कोण घरी जाणार
Bigg Boss Marathi: ‘हे’ स्पर्धक झाले घरातून बाहेर जाण्यास नॉमिनेट, कोण सेफ होणार कोण घरी जाणार Bigg Boss Marathi 4: नॉमिनेशन कार्यानंतर किरण माने आणि प्रसाद यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले आहे. Bigg Boss Marathi 4: नॉमिनेशन कार्यानंतर किरण माने आणि प्रसाद यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 1 year
Text
श्रेया घोषालचा स्पर्धक ते परीक्षक प्रवास | इंडियन आयडॉल | सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन
“एका रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सुरुवात करण्यापासून ते आता इंडियन आयडॉलसारख्या लोकप्रिय शोमध्ये परीक्षक म्हणून काम करण्यापर्यंतचा माझा प्रवास कष्टसाध्य होता पण माझ्या कष्टाचे फळ देणारा होता” : श्रेया घोषाल   सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय असा गायन रियालिटी शो इंडियन आयडॉल नवीन सत्र घेऊन येत आहे. यावेळी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल परीक्षकांच्या पॅनलवर असणार आहे. हा शो…
Tumblr media
View On WordPress
2 notes · View notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 10 December 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० डिसेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामुळं अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्यानं ही योजना आता राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या योजनेमुळे गोर गरीब तसंच गरजू नागरिकांचे प्राण वाचत असून मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण मदतीविना वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं अवघ्या १७  महिन्यात १९ हजारांहून आधिक गोरगरीब आणि गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे. या योजनेचा अधिकाधिक गरजूंनी लाभ घ्यावा आणि त्यासाठी ८६-५०-५६-७५-६७ या नि:शुल्क क्रमांकावर संपर्क करावा, असं आवाहन या कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी केलं आहे.
                              **** सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथं समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैवी असल्याचं नमूद करत धोकादायक समुद्र किनारा परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. समुद्र किनारी धोकादायक परिस्थिती असेल तर स्थानिकांकडून दिली जाणारी माहिती आणि प्रशासनाकडून दिला जाणारा इशारा, याकडे पर्यटनासाठी गेलेल्यांनी दुर्लक्ष करू नये, असं आवाहनही यांनी केलं आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.
                              ****
शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांसह कांदा, कापूस, सोयाबीन या पिकांसंदर्भात केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत काल सायंकाळी मुंबईl सकारात्मक बैठक झाली असून गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन या बैठकीत दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
                              **** कॉर्पोरेट क्षेत्रानं स्वयंप्रेरणेनं देशाच्या उन्नतीसाठी योगदान द्यावं, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इथं द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्डस् वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार  आदी मान्यवर उपस्थित होते.
जो समाज एकमेकांना मदत करतो, तोच समाज देशाला पुढं घेऊन जातो आणि इतरांना पुढे येण्यासाठी सुद्धा प्रेरित करतो. त्यासाठी सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचं, विशेषत: कॉर्पोरेट्स क्षेत्रातील व्यक्ती, संस्था यांच्या सामजिक योगदानाबद्दल कौतुक केलं पाहिजे, असं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
                              **** केंद्र सरकारनं कांद्यावर घातलेली निर्यात बंदी उठवावी, यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्याचा फेरविचार होऊ शकतो असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नाशिक इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केल्यामुळं नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण असून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पुकारले आहेत. मात्र, सामान्य नागरिकांना कांदा रास्त दरात मिळावा, यासाठी मागणी आणि पुरवठा बघून यासंदर्भात निर्णय घेतला जात असतो, असं डॉ. पवार म्हणाल्या.                               **** विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला स्वयंसहायता समूहांना शेतातल्या फवारणीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यात संकल्प यात्रेदरम्यान, गावातील महिलांना ड्रोन प्रात्यक्षिक दाखवण्यात येत आहे. तसंच आधारकार्ड कम्प घेतले जात असून आयुष्यमान भारत योजनेत नागरिकांची नोंदणी केली जात आहे.
                              ****
पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धांना आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. या स्पर्धेत चौदाशेहून अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
                              ****      महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये, भारत आणि इंग्लड या संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होईल. काल रात्री मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं भारतावर चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडनं भारताविरुद्ध दोन विरुद्ध शुन्य अशी आघाडी घेत मालिका जिंकली.  
                              **** टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये, भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं होणार आहे. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता खेळवला जाईल.
                              ****
0 notes
Text
एखाद्या तिशीतल्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहात मंचावर धावत धावत येत … सर्व उपस्थित प्रेक्षकांचे उत्तम स्वागत करत स्पर्धा सुरु करतात…… तीन लाख वीस हजार ही रक्कम जिंकल्या नंतर…. सुपर संदुक हा नवा खेळ, तिथे नव्वद सेकंदात दहा प्रश्न बिनचूक वाचत,त्याचे पर्याय समोर ठेवणे हे सर्वच सहजपणे करत असतात .. वयाच्या ८०व्या वर्षी हे करणे,करत राहणे…. याला तपश्चर्याच लागते, हे सादर करायला योग्यच दमसास.. हवा* या सोबत अत्यंत सजगपणे,समोर बसलेल्या स्पर्धकाला सहजता देणे त्याचा आत्मविश्वास वाढवत रहाणे, जो स्पर्धक किमान मागील काही वर्षे या एका महान व्यक्तीला भेटायचे स्वप्न बाळगून असतो आणि समोर हे आलेच की..त्याचे जे काही होत असेल हे आपण पहात असतो .. काही वेळात अनोळखी व्यक्तीला आपलंस करत…मग भले मागे टेलीप्रॉम्प्टर असतील तरी सर्वच वेळी त्याचा सहभाग नसतो…..
कारण ही व्यक्ती….रंगमंच,कला, अभिनय,माणुसकी, कविमनाचा उत्तम मा��ूस….म्हणजे आपले शतकातील महानायक बिग बी श्री अमिताभ तेजी हरीवंशराय बच्चन आज वय अवघं ८१ वर्षे यांच्याबद्दल आज दीर्घायुष्य लाभो अशी भावना समस्त जगभरातून येत आहेत…..
गेली सहादशके आपल्या कलेच्या, व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातुन मनोरंजन करत आले आहेत…आणि नेहमीच सर्वच परिस्थितीमधे सकारात्मक कसे असावे याचा कोणताही अभिनिवेश न बाळगता…आदर्श ठेवला…
महान व्यक्तिमत्व….असच म्हणता येईल
प्रयागराज, येथे ११ऑक्टोबर १९४२, रोजी जन्म आज ८१ वा वाढदिवस
या महान कलाकाराला मानाचा मुजरा
राकेश मेहता,
9881479214
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचा गणेशोत्सव देखावा सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर
मुंबई, दि, २० : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे  ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ या विषयासंबंधी गणेशोत्सव देखावा – सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी जाहीर केला आहे. ३१ ऑगस्ट  २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत आयोजित  स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ४७९ स्पर्धक सहभागी झाले…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
सिद्धू मूसेवाला प्रकरणी बिग बॉसमधील ‘या’ स्पर्धकाची कसून चौकशी
Tumblr media
नवी दिल्ली | पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Sidhu Moosewala) हत्येमुळे संपूर्ण देशातच खळबळ उडाली. सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी अनेक महत्त्वाचे अपडेट समोर आले. सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी आता आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून बिग बॉस १५ मधील एका स्पर्धकाची सध्या कसून चौकशी केली जात आहे. बिग बॉस १५ मधील स्पर्धक आणि पंजाबी पार्श्वगायिका अफसाना खानची (Afsana Khan) सिद्धूच्या हत्येप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे. अफसाना खान ही सिद्धूला भाऊ मानायची. नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने (NIA) अफसानाला गँगस्टर कनेक्शन समजून घेण्यासाठी अनेक प्रश्न विचारले. एनआयएला असाही संशय आहे की सिद्धूच्या हत्याप्रकरणात अफसानाचाही हात असू शकतो. दरम्यान, सिद्धूच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा सहकारी गोल्डी ब्रारने घेतली होती. अफसानाच्या खानच्या चौकशीनंतर सिद्धूच्या मृत्यूबाबत आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Read the full article
0 notes
varunrajkalse · 2 years
Text
The story of the 500 million dollar smiley..!
The story of the 500 million dollar smiley..!
The story of the 500 million dollar smiley..! 500 मिलियन डॉलर्स च्या स्माईली  ची गोष्ट ! ©सलिल सुधाकर चौधरी आजपासून साठ वर्षांआधीची गोष्ट. १९६३ साली अमेरिकेतील Harvey Ball नावाच्या एका डिझायनर ला त्याच्या एका लोकल क्लाएंट चा फोन आला. या फोनमुळे Harvey Ball हे नाव इतिहासात कायमचं कोरलं जाणार होतं. तो क्लाएंट एक Insurance कंपनीचा कर्मचारी होता. त्या कंपनीने नुकताच एक स्पर्धक कंपनीसोबत मर्जर केलं…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
जन्नत जुबैर रहमानी, टीना दत्ता आणि फैजल शेख उर्फ ​​मिस्टर फैझू बिग बॉस 16 मध्ये दिसणार आहेत.
जन्नत जुबैर रहमानी, टीना दत्ता आणि फैजल शेख उर्फ ​​मिस्टर फैझू बिग बॉस 16 मध्ये दिसणार आहेत.
जन्नत जुबैर रहमानी टीना दत्ता फैसल शेख उर्फ ​​मिस्टर फैसू बिग बॉस 16 मध्ये ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
मनिका बत्रा आणि जी साथियान यांनी दोहामध्ये तिरंगा फडकावला, टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकले
मनिका बत्रा आणि जी साथियान यांनी दोहामध्ये तिरंगा फडकावला, टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकले
भारतीय टेबल टेनिसपटूंनी WTT कंटेंटर्स दोहा 2022 चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके जिंकली, ज्यात अचंता शरथ कमलच्या एकेरी कांस्यपदकाचा समावेश आहे. जी साथियान आणि मनिका बत्रा या मिश्र जोडीने अपेक्षेप्रमाणे रौप्यपदक मिळवले. मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत तिला चायनीज तैपेईच्या लिन युन त्झू आणि चेंग आय चिंग या अव्वल मानांकित जोडीकडून 4-11, 5-11, 3-11 असा पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, शरथ कमलने सहाव्या गेममध्ये…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
भाजपच्या सोनाली फोगटचे दारू पिऊन आले, दोन आरोपींनी कबुली दिली, गोवा पोलिस म्हणा, सीसीटीव्ही फुटेज दाखवा
भाजपच्या सोनाली फोगटचे दारू पिऊन आले, दोन आरोपींनी कबुली दिली, गोवा पोलिस म्हणा, सीसीटीव्ही फुटेज दाखवा
सोनाली फोगट (42) यांना 23 ऑगस्ट रोजी सकाळी रुग्णालयात आणण्यात आले होते. पणजी: गोव्यातील एका रेस्टॉरंटमध्ये पार्टी करत असताना अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगटला तिच्या साथीदारांनी जबरदस्तीने अंमली पदार्थ पाजले होते, असे तेथील पोलिसांनी सुरक्षा कॅमेरा फुटेज आणि कथित कबुलीजबाबांचा हवाला देऊन म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, बिग बॉस स्पर्धक सोनाली फोगटचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Bigg Boss Marathi 4: वाईल्ड कार्ड स्पर्धक स्नेहलता वसईकर ‘बिग बॉस मराठी’तून आऊट! पोस्ट लिहित म्हणाली...
Bigg Boss Marathi 4: वाईल्ड कार्ड स्पर्धक स्नेहलता वसईकर ‘बिग बॉस मराठी’तून आऊट! पोस्ट लिहित म्हणाली…
Bigg Boss Marathi 4: वाईल्ड कार्ड स्पर्धक स्नेहलता वसईकर ‘बिग बॉस मराठी’तून आऊट! पोस्ट लिहित म्हणाली… Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी ४’मधून बाहेर पडल्यानंतर स्नेहलता वसईकर हिने सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी ४’मधून बाहेर पडल्यानंतर स्नेहलता वसईकर हिने सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. Go to…
View On WordPress
0 notes
marathicelebscom · 2 years
Photo
Tumblr media
बिग बॉस मराठी सीझन ४, स्पर्धक क्र. - १६. रुचिरा जाधव. @colorsmarathi @ruchira_rj #RuchiraJadhav #BiggBossMarathiS4 #BiggBossMarathi4 #BiggBossMarathi #ColorsMarathi #MarathiCelebs . . -------------- . For interesting entertainment updates, follow the page right now - @marathicelebs_com . *Please turn on the Post Notifications so that u won't miss any update*. https://www.instagram.com/p/CjN_2WvImyF/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
kokannow · 2 years
Text
महाराष्ट्र रायफल-पिस्टल स्पर्धेत सौ. हर्षदा पाटकर याना रौप्य पदक
महाराष्ट्र रायफल-पिस्टल स्पर्धेत सौ. हर्षदा पाटकर याना रौप्य पदक
सौ. हर्षदा दी रॉयल पवार शूटिंग सेंटर या रेंजची नेमबाज ब्युरो । मुंबई : महारष्ट्र रायफल असोसिएशन वरळी-मुंबई यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र रायफल-पिस्टल स्पर्धेत मालवण येथील दादा पवार संचलित दी रॉयल पवार शूटिंग सेंटर या रेंजची नेमबाज सौ. हर्षदा पाटकर यांनी देदीप्यमान कामगिरी करून रौप्य पदकाला गवसणी घातली. संपूर्ण महाराष्ट्रातून या स्पर्धेत ५६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.राज्यभरातून ५६० स्पर्धक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 28 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज विकसित भारत संकल्प यात्रेचं औपचारिक उद्घाटन झालं. सिद्धार्थ उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत, आणि देवशाली जिने, नजरिन सय्यद रफी, फिरोज खान इब्राहिम खान, सइनाज शेख जावेद या लाभार्थ्यांच्या हस्ते या यात्रेचं उद्घाटन करण्यात आलं. गरीब आणि वंचितांपर्यंत राज्य आणि केंद्र शासनाच्या योजना पोहचवणं, ही आमची जवाबदारी असल्याचं, जी श्रीकांत यावेळी म्हणाले. २२ डिसेंबरपर्यंत ही यात्रा महानगरपालिकेच्या दहा झोन मधल्या ४७ ठिकाणी जाऊस केंद्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती देणार आहे.
****
राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कृषी, मदत आणि पुनर्वसन तसंच महसूल विभागाच्या वतीने वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचं काम सुरू असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. जिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तिथे मदत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची शासनाची भूमिका असल्याचं, त्यांनी आज ट्विट संदेशात सांगितलं. राज्यातल्या सुमारे १६ ते १७ जिल्ह्यांमध्ये मागील दोन दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने हजारो हेक्टर शेती बाधित झाली असल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान, राज्यात अनेक भागात आजही अवकाळी पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही सर्वत्र पावसाळी वातावरण असून, धुक्याची दाट चादर पसरली होती. पहाटे कनेरगाव नाका भागात जोरदार पाऊस झाला. तर इतरत्र रिमझिम पाऊस झाला. वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
धाराशिव इथं आज पहाटे वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.
अकोल्यातआज सकाळी दमदार पाऊस झाला, तर नागपूर इथंही सकाळी पाऊस झाला. रब्बी पीकांना या पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
पालघरमध्ये देखील आज धुक्याची चादर पसरली होती. 
वाशिम जिल्ह्यात आज पहाटे विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झालं.
सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यातल्या पडसाळी परिसरात आज पाऊस झाला.
जळगाव जिल्ह्यात रात्रभर जोरदार सरी बरसल्या. यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचलं आहे. अवकाळी पावसात तब्बल १ हजार पेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पाऊस आणि गारांमुळे ऊस, केळी, पपई या बागायती पिकांसह मका आणि तूर या पिकांना फटका बसला आहे. बुलढाणा जिल्यात रात्रभर पाऊस सुरू होता. खामगाव शहरात काल रात्री ५५ मिलीमीटर पाव साची नोंद झाली.
****
तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. सर्व मोठ्या पक्षांचे नेते आज राज्यभरात प्रचार सभा घेत आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी परवा ३० तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २६ हजार नागरीकांनी मतपत्रांच्या माध्यमातून घरुन मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे.
****
गोव्यात सुरू असलेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज समारोप होत आहे. समारोपाच्या सत्रात चित्रपटांसाठीच्या सुवर्ण मयूर पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे, तसंच हॉलिवूडमधले ज्येष्ठ अभिनेते मायकेल डग्लस यांचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. समारोप सत्रात रॉबर्ट कोलोडनी दिग्दर्शित अमेरिकी सिमेना फेदरवेट दाखवण्यात येणार आहे. चित्रपट महोत्सवात यावर्षी पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार देण्यात येणार आहे.   
****
राज्यात पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या इयत्तेपासून कृषि हा विषय शिकवला जाईल, अशी माहिती, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात वीरशैव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार इथं, केसरकर तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, काल शासकीय महापूजा झाली, त्यावेळी ते बोलत होते. बळीराजाचं संकट दूर होवो असं साकडं महापूजेवेळी घातल्याचं मुंडे यांनी सांगितलं.
****
येत्या २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारपूर इथं राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या मातीतून ऑलिम्पिक गाजवणारा स्पर्धक निर्माण करण्याचा आपला मानस आहे, असं पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. या स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक स्पर्धक, प्रशिक्षक, आणि पालकांना मोफत ताडोबा पर्यटन दिलं जाणार असल्याची माहितीही त्यांनीयावेळी दिली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
****
0 notes
Text
एखाद्या तिशीतल्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहात मंचावर धावत धावत येत … सर्व उपस्थित प्रेक्षकांचे उत्तम स्वागत करत स्पर्धा सुरु करतात…… तीन लाख वीस हजार ही रक्कम जिंकल्या नंतर…. सुपर संदुक हा नवा खेळ, तिथे नव्वद सेकंदात दहा प्रश्न बिनचूक वाचत,त्याचे पर्याय समोर ठेवणे हे सर्वच सहजपणे करत असतात .. वयाच्या ८०व्या वर्षी हे करणे,करत राहणे…. याला तपश्चर्याच लागते, हे सादर करायला योग्यच दमसास.. हवा* या सोबत अत्यंत सजगपणे,समोर बसलेल्या स्पर्धकाला सहजता देणे त्याचा आत्मविश्वास वाढवत रहाणे, जो स्पर्धक किमान मागील काही वर्षे या एका महान व्यक्तीला भेटायचे स्वप्न बाळगून असतो आणि समोर हे आलेच की..त्याचे जे काही होत असेल हे आपण पहात असतो .. काही वेळात अनोळखी व्यक्तीला आपलंस करत…मग भले मागे टेलीप्रॉम्प्टर असतील तरी सर्वच वेळी त्याचा सहभाग नसतो…..
कारण ही व्यक्ती….रंगमंच,कला, अभिनय,माणुसकी, कविमनाचा उत्तम माणूस….म्हणजे आपले शतकातील महानायक बिग बी श्री अमिताभ तेजी हरीवंशराय बच्चन आज वय अवघं ८१ वर्षे यांच्याबद्दल आज दीर्घायुष्य लाभो अशी भावना समस्त जगभरातून येत आहेत…..
गेली सहादशके आपल्या कलेच्या, व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातुन मनोरंजन करत आले आहेत…आणि नेहमीच सर्वच परिस्थितीमधे सकारात्मक कसे असावे याचा कोणताही अभिनिवेश न बाळगता…आदर्श ठेवला…
महान व्यक्तिमत्व….असच म्हणता येईल
प्रयागराज, येथे ११ऑक्टोबर १९४२, रोजी जन्म आज ८१ वा वाढदिवस
या महान कलाकाराला मानाचा मुजरा
राकेश मेहता,
1 note · View note
Text
लढाई
पैज लागली जगण्याचीजिंकतो कोणी हरतो ।लढता लढता एक दिवसप्रत्येक स्पर्धक हरतो ।असते लढाई सुरूचकसा कोण कुठे सरतो ।मधेच पलटते बाजीजुना जाऊन नवा येतो ।जवाबदारी माथ्यावरतीकास जीवनाची धरतो ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes