Tumgik
#अहवाल
bazmeshayari · 2 years
Text
उस गुल को भेजना है मुझे ख़त...
उस गुल को भेजना है मुझे ख़त सबा के हाथ इस वास्ते लगा हूँ चमन की हवा के हाथ, बर्ग ए हिना ऊपर लिखो अहवाल ए दिल मेरा शायद कि जा लगे वो किसी मीरज़ा के हाथ, आज़ाद हो रहा हूँ दो आलम की क़ैद से मीना लगा है जब से कि कुछ बेनवा के हाथ, मरता हूँ मीरज़ाइ ए गुल देख हर सहर सूरज के हाथ चुनरी तो पंखा सबा के हाथ, ‘मज़हर’ छुपा के रख दिल ए नाज़ुक को अपने तू ये शीशा बेचना है किसी मीरज़ा के हाथ..!! ~मज़हर मिर्ज़ा जान ए…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कोरेगाव भीमा प्रकरणी अमेरिकी फॉरेन्सिक फर्मचा धक्कादायक अहवाल; स्टॅन स्वामी यांचा लॅपटॉप…
कोरेगाव भीमा प्रकरणी अमेरिकी फॉरेन्सिक फर्मचा धक्कादायक अहवाल; स्टॅन स्वामी यांचा लॅपटॉप…
कोरेगाव भीमा प्रकरणी अमेरिकी फॉरेन्सिक फर्मचा धक्कादायक अहवाल; स्टॅन स्वामी यांचा लॅपटॉप… Stan Swamy : कोरेगाव भीमा प्रकरणातील मृत संशयित आरोपी स्टॅन स्वामी यांचा लॅपटॉपही हॅक करण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. Stan Swamy : कोरेगाव भीमा प्रकरणातील मृत संशयित आरोपी स्टॅन स्वामी यांचा लॅपटॉपही हॅक करण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. Go to Source
View On WordPress
1 note · View note
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
हंगामी फळांवर प्रक्रिया केल्यास नासाडी थांबेल तसेच उद्योग व्यवसायास चालना मिळेल.. फळांवर प्रक्रिया करून त्यापासून विविध पदार्थांची निर्मिती करता येते. यामुळे फळांची नासाडी तर थांबतेच सोबतच प्रक्रियाउद्योग देखील सुरू होतात. यामुळे नवयुवक व महिलांना उद्योगाच्या संधी उपलब्ध होतील. सध्याच्या हंगामामध्ये लिंबू व लिंबूवर्गीय फळांचे दर कमी असतात व उत्पादन जास्त असते. यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे आणि विविध टिकाऊ पदार्थ तयार करावेत. याच उद्देशाने संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, उद्यामिता लार्निंग सेंटर येथे women first कार्यक्रमांतर्गत लिंबू प्रक्रिया या विषयावर दि. 29 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान लिंबापासून विविध प्रकारची लोणची , स्क्वॉश व इतर पदार्थ प्रात्यक्षिक स्वरूपात शिकवण्यात आले. तसेच प्रक्रिया उद्योग उभारणी, प्रकल्प अहवाल तयार करणे, पदार्थाची पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग व कायदेशीर इतर बाबी या सर्वांची सविस्तर माहिती डॉ माधुरी रेवणवार यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील महिला व युवक यांनी सहभाग नोंदवला. #agriculture #skills #valueaddition #womensupportingwomen #womeninbusiness #KrishiVigyanKendra #sagroli #nanded #FoodProcessingIndustries
2 notes · View notes
airnews-arngbad · 9 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
कर्करोग मूनशॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि ४० दशलक्ष लस मात्रा देण्याची पंतप्रधानांची घोषणा
समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रतिपादन, नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान
स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नांदेडमध्ये गोदावरी नदी स्वच्छता मोहिम
मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनात सकल मराठा समाजाच्या बंदला जालना आणि परभणी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
आणि
चेन्नई कसोटीत भारताचा बांग्लादेशवर २८० धावांनी विजय, मालिकेत एक - शून्य अश�� आघाडी
****
लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल, अशी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या डेलावेर मध्ये आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते आज बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांचा सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य परस्परांसोबत सामायिक करायला इच्छुक आहे असं म्हणत, या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी भिख्कू महासंघांचे राज्यभरातून भंतेजी आले होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन, सामूहिक प्रार्थना झाली. अखिल भारतीय भिख्कू महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो यावेळी उपस्थित होते.
****
पुण्यातल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या मुलीनं अतिरीक्त कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. याप्रकरणी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने तपास करून चार आठवड्यात अहवाल द्यावा, अशी सूचना आयोगानं केली आहे. पीडित मुलगी केरळची रहिवासी असून, ती कंपनीत चार्टड अकाऊंट म्हणून कार्यरत होती. या घटनेवर मानवाधिकार आयोगानं चिंता व्यक्त करत खासगी कंपन्यांमध्ये जागतिक मानवी हक्क अधिकारांचं योग्य पद्धतीनं पालन केलं जात आहे की नाही याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मंत्रालयाला केल्या आहेत.
****
दलित पॅंथर सारख्या अन्यायाविरोधात विद्रोहाची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या-साहित्यिकांच्या चळवळीतून आपण पुढे आलो असून, आम्हाला समाजामध्ये व्यावहारिक आंबेडकरवाद रुजवायचा आहे, असं प्रतिपादन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मारवाडी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार आठवले यांना आज नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. बौद्ध समाजात अनेक गट आहेत, त्यामुळे आपली ताकद वाढवण्यासाठी इतर जाती आणि धर्मांच्या लोकांना आपल्याजवळ आणणं आवश्यक असल्याचं मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं.
दलित चळवळीचं रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला, अशा शब्दांत गडकरी यांनी त्यांची प्रशंसा केली.
****
दरम्यान, नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना आठवले यांनी, राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही प्रमुख घटक पक्षांनी आपापल्या कोट्यातून प्रत्येकी चार जागा याप्रमाणे एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी केली आहे. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम अशा चार जागा मागणार असून, राज्यातल्या एकूण अपेक्षीत जागांची यादी दोन दिवसात आपण महायुतीला देऊ, असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून, एकत्र लढणार असून, जागा वाटपासाठी चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत होते. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारनंही याबाबतीत विलंब न करता लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असं पवार म्हणाले.
****
देशभरात राबवल्या जात असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. आतापर्यंत या मोहिमेत एक पेड माँ के नाम, स्वच्छता क्रिकेट स्पर्धा, स्वच्छता जागृती साठी नाटक, ऐतिहासिक स्थळांची स्वच्छता, घरोघरी कचरा संकलनासाठी जनजागृती कार्यक्रम, कचरा वर्गीकरण आदी कार्यक्रम राबवण्यात आले. या अभियानाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
नांदेडमध्ये देखील आज स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोदावरी नदी स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या मोहिमेसंदर्भात अधिक माहिती दिली –
स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत आज गोदावरी घाटाची स्वच्छता करण्याचं नियोजन होतं. यामध्ये व्हीआयटीएम कॉलेज, गुजराथी हायस्कूल, नेहरू इंग्लिश स्कूल, स्वामी समर्थ मंदिर, ज्येष्ठ नागरिक संघ या सर्व जणांनी स्वयंस्फूर्तीनं आज सहभाग घेतलेला आहे. अशा पद्धतीनं नांदेडचं पर्यावरण रक्षण करण्याचं काम महापालिका आणि सर्व समाजाच्या सहयोगाने करण्यात येत आहे. हा कार्यक्रम दोन ऑक्टोबरपर्यंत चालू राहणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी आपण स्वच्छतेचे कार्यक्रम घेत आहोत. तरी सर्व नागरिकांनी, स्वयंसेवी संघांनी आणि पर्यावरण प्रेमींनी या मोहिमेत सहभागी व्हावं असं मी याद्वारे आवाहन करत आहे.
****
मुंबईत वांद्रे इथं उभारण्यात येणार्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाच्या कोनशिलेचं अनावरण सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय वाय चंद्रचूड यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई या कार्यक्रमाला उपस्थित असतील.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनात आज सकल मराठा समाजाच्या वतीने जालना आणि परभणी जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. जालना जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़. घनसावंगी, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन, मंठा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली़. मराठा समाजबांधवांनी पोलीस प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता़.
परभणी शहर आणि श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णी इथं कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर उद्या सोमवारी सकल मर���ठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा बंदचं अवाहन करण्यात आलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज धनगर समाजाच्या वतीने लातूर जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांच्या घरापुढे हलगी वाजवून आंदोलन करण्यात आलं. अहमदपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील, उदगीर इथं क्रीडा मंत्री संजय बनसोडे तसंच निलंगा इथं भाजप आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरापुढे हे आंदोलन करण्यात आलं. या सर्व आमदारांकडून ‘धनगड’ नामोल्लेखाला समर्थन असल्याचं पत्रही आंदोलकांनी घेतलं.
लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
****
चेन्नई इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने बांग्लादेशवर २८० धावांनी विजय मिळवला. सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी बांग्लादेशचा संघ ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आवघ्या २३४ धावांवर सर्वबाद झाला. या डावात भारताकडून आर.अश्विननं सहा, रविंद्र जडेजानं तीन आणि जसप्रित बुमराहनं एक गडी बाद केला. शतक झळकावण्यासह सहा बळी टीपणारा रविचंद्रन अश्विन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना कानपूर इथं २७ सप्टेंबरपासून खेळला जाईल.
 ****
नांदेड पोलीस परीक्षेत्रातल्या नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणार्यांवर धाडी टाकून जवळपास दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती पोलिसांना देऊन या मोहिमेत हातभार लावावा असं आवाहन पोलीस उपमहानरीक्षक शहाजी उमाप यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या आवलकोंडा इथल्या सारनाथ बुद्ध विहाराचं भूमिपूजन आज क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं. गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामं मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिली, तसंच उदगीर एमआयडीसीला मंजूरी मिळाल्याने स्थानिक युवकांना लवकरच रोजगारही उपलब्ध होणार असल्याचं बनसोडे यावेळी म्हणाले.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांना फार्मसी टिचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातल्या भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषद कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीसाठी छाननीनंतर ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत तीन दिवसात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल, असं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
लोहमार्ग निरीक्षणासह दुरूस्तीसाठीच्या लाईन ब्लॉकमुळे निजामाबाद-पंढरपूर ही गाडी उद्या निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 12 days
Text
PCMC : सहायक आयुक्त सीताराम बहुरे यांची उपायुक्तपदी बढती
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (PCMC) सीताराम बहुरे यांची उपायुक्तपदी बढती झाली आहे. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई हे सर्व सेवाविषयक तपशील पडताळून सीताराम बहुरे यांना शासन मान्यतेच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याच्या…
0 notes
darshanpolicetime1 · 1 month
Text
जळकोट तालुक्यातील पीक नुकसानीची मंत्री संजय बनसोडे यांनी केली पाहणी
नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना; शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार लातूर, दि. १८ : जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा…
0 notes
ajaymane1 · 2 months
Text
तुम्हाला दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा कोठे मिळतील? | PEC Translation
आजच्या जागतिक संवादाच्या युगात, विविध भाषांमध्ये समजून घेणे आणि संवाद साधणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यामध्ये विशेषतः स्पॅनिश भाषा अत्यंत महत्त्वाची ठरते. स्पॅनिश सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे, आणि त्यामुळे स्पॅनिश भाषांतर सेवा शोधणाऱया लोकांची संख्या देखील वाढत आहे. जर तुम्हाला दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा शोधायच्या असतील, तर PEC Translation एक उत्कृष्ट विकल्प आहे.
PEC Translation मध्ये आमच्या सेवांचे स्वरूप
PEC Translation ही एक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित भाषांतर संस्था आहे, जी विविध भाषांमध्ये भाषांतर सेवा प्रदान करते. स्पॅनिश भाषांतरात आम्ही खासकरून खालील सेवांचा समावेश करतो:
तांत्रिक भाषांतर: तांत्रिक दस्तऐवज, वापरकर्ता मार्गदर्शक, सॉफ्टवेअर आणि इतर तांत्रिक सामग्रीच्या भाषांतराच्या बाबतीत आमच्या तज्ञांकडे गहन ज्ञान आहे.
व्यावसायिक भाषांतर: करार, अहवाल, विपणन साहित्य आणि इतर व्यावसायिक दस्तऐवजांसाठी उच्च दर्जाचे भाषांतर.
वैद्यकीय भाषांतर: वैद्यकीय दस्तऐवज, रोगनिश्चितीचे अहवाल, आणि औषधांची माहिती यांसारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजांचे अचूक भाषांतर.
नैतिक भाषांतर: साहित्य, कविता, कथा आणि इतर सांस्कृतिक साहित्याची भाषांतर.
वेब स्थानांतर: वेबसाइट आणि ऑनलाइन सामग्रीचे स्पॅनिश भाषेत स्थानांतर, जेणेकरून तुमच्या व्यवसायाची जागतिक स्तरावर उपस्थिती मजबूत केली जाऊ शकते.
आमचा अनुभव आणि तज्ञता
PEC Translation मध्ये आमच्याकडे अभियांत्रिकी, वैद्यक, साहित्य, संगीत आणि इतर अनेक क्षेत्रामध्ये तज्ञ असलेल्या भाषांतरकांचा एक मोठा संघ आहे. आमचे भाषांतरक स्पॅनिश भाषेमध्ये तरबेज असून, त्यांच्याजवळ स्थानिक संस्कृतीची पूर्ण माहिती असते. हे सुनिश्चित करते की तुमच्या सामग्रीमध्ये ना केवल भाषेसंबंधी योग्यतेचा विचार केला जातो, तर सांस्कृतिक संदर्भही विचारात घेतला जातो.
सेवांचा दर्जा
आमच्या सेवांचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी, PEC Translation कडून आपल्याला उच्चतम स्तराचे भाषांतर प्राप्त होते. प्रत्येक प्रोजेक्टसाठी कस्टम प्रोसेस विकसित करण्यात येते, ज्यामुळे तुमच्या गरजांनुसार भाषांतराची गुणवत्ता उत्तम राहते. आमची गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया युक्ती पद्धतीनुसार चालते, ज्या अंतर्गत प्रत्येक भाषांतरावर पुनरावलोकन केले जाते.
किमती आणि बजेट
PEC Translation कडून स्पॅनिश भाषांतर सेवा घेताना, तुम्ही उच्च गुणवत्ता कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय मिळवू शकता. आमच्या किमती प्रतिस्पर्धात्मक आहेत आणि आम्ही सर्व स्तरांवरच्या व्यापारांसाठी अनुकूलित योजना उपलब्ध करतो. प्रोजेक्टची लांबी, विषय, आणि वेळेच्या गरजा यावर आधारित किमतीतील साधे समायोजन केले जातात.
सानुकूलित सेवा
PEC Translation मध्ये, आम्ही प्रत्येक ग्राहकाची वैयक्तिक गरज ओळखतो आणि त्यानुसार सानुकूलित सेवा देतो. तुमच्या प्रोजेक्टच्या खास मागण्या, डेडलाइन, किंवा विशिष्ट शैलीशी संबंधित कोणतेही गोष्टी असल्यास, आमची टीम त्या सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय देऊ शकते.
अंतिम विचार
स्पॅनिश भाषेच्या लोकप्रियतेमुळे, दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा मिळवण्यासाठी PEC Translation एक आदर्श विकल्प आहे. आमच्या तज्ञांच्या ज्ञानामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या सर्वोत्तम साधनांमध्ये गुंतवणूक करता येईल. आमच्याशी संपर्क साधा आणि तुमच्या भाषांतर आवश्यकतांसाठी एक पूर्णपणे सानुकूलित अनुभव मिळवा.
तुमच्या आवश्यकतांसाठी दर्जेदार स्पॅनिश भाषांतर सेवा हवी असल्यास, PEC Translation तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. आम्ही तुम्हालांच तुम्हाला आवश्यक ते भाषांतर मिळवून देण्यासाठी सज्ज आहोत.
संपर्क साधा
आमच्या सेवांबद्दल अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या प्रोजेक्टसाठी कोटेशन मिळवण्यासाठी, कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या किंवा आम्हाला थेट संपर्क करा. आम्ही तुमची सेवा करण्यात आनंदित होऊ.
0 notes
punerichalval · 2 months
Text
लाचखोर सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दिगंबर चालाक पुणे प्रतिनिधी :- तक्रारदार यांच्याविरुद्ध बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी मिळविल्याबद्दल तक्रार अर्जावर नील रिपोर्ट देण्यासाठी दाखल असलेल्या अर्जामध्ये निल अहवाल पाठविण्यासाठी व त्यांना भविष्यात त्रास न होण्यासाठी 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लोणी कंद पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन चंद्रकांत थोरबोले (वय–३६, पद– सहायक पोलीस…
0 notes
blog-jucelino-luz-blr · 2 months
Text
श्रेणी 4 सुपर टायफून काही ठिकाणी धडकू शकते आणि तैवानला पूर्ण सतर्कतेवर ठेवते
श्रेणी 4 सुपर टायफून काही ठिकाणी धडकू शकते आणि तैवानला पूर्ण सतर्कतेवर ठेवते Jucelino Luz द्वारे अहवाल -पत्रकार -07/23/2024 तैवान सुपर टायफून Gaemi च्या मार्गावर आहे, जे पॅसिफिकमध्ये 240 किमी/ता पेक्षा जास्त वेगाने वारे वाहणारे वारे निर्माण करेल, जे श्रेणी 4 चक्रीवादळाच्या सामर्थ्याइतके आहे सॅफिर-सिम्पसन स्केल.जुसेलिनो लुझच्या अहवालानुसार आणि तपासानुसार, तैवानला सुपर टायफून गायमीचा अनुभव येईल,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
uday-yadav · 4 months
Text
‘‘राग तिलं�� महला 1‘‘ पृष्ठ नं. 721
यक अर्ज गुफतम पेश तो दर गोश कुन करतार।
हक्का कबीर करीम तू बेएब परवरदगार।।
दूनियाँ मुकामे फानी तहकीक दिलदानी।
मम सर मुई अजराईल गिरफ्त दिल हेच न दानी।।
जन पिसर पदर बिरादराँ कस नेस्त दस्तं गीर।
आखिर बयफ्तम कस नदारद चूँ शब्द तकबीर।।
शबरोज गशतम दरहवा करदेम बदी ख्याल।
गाहे न नेकी कार करदम मम ई चिनी अहवाल।।
बदबख्त हम चु बखील गाफिल बेनजर बेबाक।
नानक बुगोयद जनु तुरा तेरे चाकरा पाखाक।।
0 notes
bazmeshayari · 5 months
Text
चमन में जब भी सबा को गुलाब पूछते हैं
चमन में जब भी सबा को गुलाब पूछते हैं तुम्हारी आँख का अहवाल ख़्वाब पूछते हैं, कहाँ कहाँ हुए रौशन हमारे बाद चिराग़ ? सितारे दीदा ए तर से हिसाब पूछते हैं, वो तिश्ना लब भी अज़ब हैं मौज ए सहरा से सुराग ए हब्स मिज़ाज ए सराब पूछते हैं, कहाँ बसी हैं वो यादें उजाड़ना है जिन्हें ? दिलों की बाँझ ज़मीं से अज़ाब पूछते हैं, बरस पड़ी तेरी आँखें तो फिर ये भेद खुला सवाल ख़ुद से भी अपना जवाब पूछते हैं, हवा की हमसफरी से अब…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आधार आश्रम लैंगिक अत्याचार प्रकरणाची सरकारने घेतली दखल, आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश
आधार आश्रम लैंगिक अत्याचार प्रकरणाची सरकारने घेतली दखल, आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश
आधार आश्रम लैंगिक अत्याचार प्रकरणाची सरकारने घेतली दखल, आठवड्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ येथील द किंग फाउंडेशन संचालित ज्ञानदिप आधार आश्रमातील लैंगिक अत्याचार प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. आधार आश्रमात सहा अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी राज्याचे महिला आणि बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. चौकशी…
View On WordPress
0 notes
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
करवंदाचे सजीव कुंपण गरजेचे आहेच सोबत प्रक्रिया देखील महत्त्वाची... शेताला जनावरांच्या होणाऱ्या त्रासापासून सुटका हवी असेल तर करवंदाचे सजीव कुंपण एक चांगला पर्याय आहे. तसेच त्याला येणारी करवंद फळे प्रक्रिया करून अनेक चविष्ट चटपटीत पदार्थ तयार करता येतात ज्या मधून तरुणांना एक चांगला उद्योग मिळू शकतो. याच उद्देशाने दि. 22 ते 25 जुलै 2024 या कालावधीमध्ये संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे संस्थेच्या Gender Sensitization प्रकल्पांतर्गत करवंद लागवड ते प्रक्रिया उद्योग हे कौशल्य आधारित प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये करवंदाच्या विविध जाती, त्याची लागवड पद्धत, फायदे तसेच त्यापासून विविध वर्षभर टिकणारे प्रक्रियायुक्त पदार्थ सहभागी प्रशिक्षणार्थींना शिकवण्यात आले. सोबतच तयार पदार्थांचे पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग तसेच प्रकल्प अहवाल तयार करणे, कायदेशीर बाबी इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर डॉ माधुरी रेवणवार यांनी सखोल मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणा कार्यक्रमात शेतकरी महिला, तरुण उद्योजक-उद्योजिका यांनी सहभाग नोंदविला. #Skills #processing #foodlover #FoodProcessingEquipment #agriculture #foodProcessingMachine #FoodProcessingPlant #youthempowerment #करवंद #फळप्रक्रियाउद्योग #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #nanded
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.09.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार-पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन
राज्य सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
जालना जिल्ह्यात एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा प्रवासी ठार-२३ जखमी
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
आणि
बांगलादेश विरूद्ध पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला ३०८ धावांची आघाडी
सविस्तर बातम्या
पारंपरिक कौशल्य हाच भारताच्या समृद्ध इतिहासाचा आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त काल वर्धा इथं झालेल्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. या कार्यक्रमासाठी वर्ध्याच्या पवित्र धरतीची निवड केल्याचं सांगत, पंतप्रधानांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं स्मरण केलं. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतनराम मांझी, केंद्रीय कौशल्यविकास राज्यमंत्री जयंत चौधरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना ही फक्त सरकारी योजना नसून, विकसित भारतासाठीचा रोडमॅप असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले...
विश्वकर्मा योजना केवल सरकारी प्रोग्रामभर नही है। ये योजना भारत के हजारो वर्ष पुराने कौशल को विकसित भारत के लिये इस्तमाल करने का एक रोड मॅप है। आप याद करीयें हमें इतिहास में भारत की समृद्धी के कितने ही गौरवशाली अध्याय देखने को मिलते है। इस समृध्दी का बडा आधार क्या था? इसका आधार था हमारा पारंपारिक कौशल।
विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना, ओळखपत्रं आणि प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसंच या योजनेच्या एक वर्ष पूर्तीनिमित्त विशेष टपाल तिकिटही पंतप्रधानांच्या हस्ते जारी करण्यात आलं. ७५ हजार विश्वकर्म्यांना यावेळी कर्ज मंजूर करण्यात आलं, यापैकी देशभरातून आलेल्या १८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात कर्जाचे धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यातल्या सर्व तंत्रशिक्षण संस्थांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराची प्रतिकृती देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. अमरावती इथं, पीएम मित्रपार्क या समन्वित वस्त्रोद्योग परिसराची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. एक हजार एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून विकसित केला जाणार आहे. या ठिकाणी भरवलेल्या प्रदर्शनात विविध कारागीरांच्या कक्षांना भेट देऊन, त्यांनी घडवलेल्या वस्तूंची पंतप्रधानांनी पाहणी केली. हे प्रदर्शन आज आणि उद्या सर्वांसाठी खुलं आहे.
****
महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचं तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते काल करण्यात आलं. राज्यात एक हजार महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे, यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३३, नांदेड २८, लातूर १९, धाराशिव १८ तर परभणी जिल्ह्यातल्या १४ केंद्रांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात, नांदेड इथं महात्मा गांधी मिशनचं अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणी जिल्ह्यात धर्मापुरी इथं ब्लेसिंग कॉलेज ऑफ नर्सिंग, तर धाराशिव इथं बिल गेट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. 
****
तिरुपती इथल्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीची भेसळ असल्या प्रकरणी केंद्र सरकारने आंध्रप्रदेश सरकारकडून तत्काळ अहवाल मागवला आहे. या लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपात प्राण्यांच्या चरबीचे अंश आढळल्याचं, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या प्रयोगशाळेच्या अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, तिरुपती तिरुमला देवस्थाननं संबंधित पुरवठादाराचं कंत्राट रद्द केलं असून, त्याला काळ्या यादीत टाकलं आहे.
****
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
जालना जिल्ह्यात बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसच्या वाहकासह ६ जणांचा मृत्यू झाला. जालना-वडी��ोद्री महामार्गावर काल सकाळी ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये बसच्या वाहकासह तीन महिला प्रवासी आणि ट्रकमधील चालक आणि त्याच्या सहायकाचा समावेश आहे. अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
****
नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मिनल पाटील खतगावकर यांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
****
भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं ३०८ धावांची आघाडी घेतली आहे. काल सकाळी भारताचा पहिला डाव ३७६ धावांवर संपुष्टात आला, रविचंद्रन अश्विनने ११३ धावा केल्या.बांगलादेशचा संघही पहिल्या डावात १४९ धावांवर सर्वबाद झाला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा, भारतानं दुसऱ्या डावात २३ षटकांत ३ गडी बाद ८१ धावा केल्या आहेत.
****
धनगर आरक्षण प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या सुधाकर शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत ही माहिती दिली.सकल धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलं
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल त्यांची नियमीत तपासणी केली, परंतू उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला.
दरम्यान ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी वडीगोद्री इथे कालपासून आमरण उपोषण सुरू केलं, याच मागणीसाठी विधिज्ञ मंगेश ससाणे आणि सहकाऱ्यांनी १८ सप्टेंबरपासून अंतरवाली सराटी इथेच आमरण उपोषण पुकारलं आहे.
****
स्वच्छता ही सेवा या मोहिमंअंतर्गत नांदेड महानगरपालिकेतर्फे काल रेल्वे स्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी लोकसहभागातून सुमारे तीन टन कचरा संकलित करण्यात आला. दरम्यान, रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांच्या हस्ते काल एक पेड माँ के नाम मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
लातूर महानगरपालिकेनं नागरिकांसाठी दंतोपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पुण्याच्या माईर्स इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस अँड रिसर्च आणि महापालिकेचा आरोग्य विभाग यांच्यात यासाठीचा सांमजस्य करार करण्यात आला. येत्या सोमवारपासून महापालिकेच्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यल्प दरात दंतोपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत.
****
ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त परभणी जिल्ह्यात काल विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ईदच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन असल्यामुळे या मिरवणुका काल काढण्यात आल्या. ईदगाह मैदानावर या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
****
धाराशिव जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकास कामांसाठी २८ कोटी रुपये निधी द्यावा, अशी मागणी, छत्रपती संभाजीनगर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी राज्याच्या क्रीडामंत्र्यांकडे सादर केलं आहे.
****
आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी हिंगोली जिल्हा प्रशासनानं विविध पथकांची स्थापना केली आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी काल सर्व पथक प्रमुखांची आढावा बैठक घेऊन समन्वयानं काम करण्याचे निर्देश दिले
****
रेल्वे लाईन च्या देखभाल आणि दुरुस्ती च्या कामांमुळे नांदेड ते रायचूर एक्सप्रेस येत्या १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत  तांडूर ते रायचूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे तर  रायचूर ते नांदेड एक्सप्रेस २ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः  रद्द करण्यात आली आहे.
****
0 notes
mhlivenews · 7 months
Text
मोठी बातमी,राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात,मराठा आरक्षण स्वतंत्र प्रवर्गातून?
Maratha Reservation : मराठा समाजाला स्वंतत्र प्रवर्ग निर्माण करुन आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस राज्य मागासवर्ग आयोग करणार असल्याची माहिती आहे. लवकरच अहवाल सरकारला सोपवला जाणार आहे. हायलाइट्स: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करण्याची शिफारस महाराष्ट्रात जातीवाचक लढाई सुरु; मराठा, ओबीसी, आदिवासी ते धनगर; आरक्षणाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 9 months
Text
इरई नदी पूररेषेच्या पुन:सर्वेक्षणाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
नागपूर/चंद्रपूर, दि. 15 : इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. सन 2013, 2020 तसेच 2022 मध्ये इरई नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता. मात्र इरई नदीला पूर आल्यानंतर व धरणाचे सर्व गेट उघडल्यानंतरही काही भागात गत 20 वर्षात कधीही पाणी पोहचले नाही, असा एम.आर. सॅकचा अहवाल आहे. त्यामुळे वास्तविक स्थिती लक्षात घेऊन प्रात्यक्षिक सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. केवळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes