Tumgik
#ट्रेनला
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Vande Bharat : वंदे भारत ट्रेनला वलसाडमध्ये बैलाची धडक, रेल्वेला जनावर धडकण्याची ५ वी घटना
Vande Bharat : वंदे भारत ट्रेनला वलसाडमध्ये बैलाची धडक, रेल्वेला जनावर धडकण्याची ५ वी घटना
Vande Bharat : वंदे भारत ट्रेनला वलसाडमध्ये बैलाची धडक, रेल्वेला जनावर धडकण्याची ५ वी घटना Vande Bharat Train Accident : मुंबई-गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला गायी-बैल धडकण्याचे सत्र सुरुच आहे. आता गुजरातमधील वलसाडमध्ये एक बैल वंदे भारतला धडकल्यामुळे गाडीचे नुकसान झाले. अलिकडच्या काळातील ही पाचवी घटना आहे. Vande Bharat Train Accident : मुंबई-गांधीनगर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 7 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा आज केली. दिल्लीतील कथीत दारू घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दोन दिवसापूर्वी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर तिहार कारागृहातुन बाहेर आलेल्या केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजुर करताना घातलेल्या अटीनुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचे नियमीत कामकाज पाहता येत नाही.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रांची विमानतळावरून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून टाटा नगर - पाटणासह सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झारखंड दौरा मुसळधार पावसामुळे रद्द झाला. त्यामुळं रांची इथूनच आभासी पद्धतीनं या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. याचवेळी देशभरातल्या दोन कोटी नवीन घरांच्या वाटपाचा शुभारंभ आणि ६६० कोटी रुपयांच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या उपस्‍थितीत करण्यात आलं.
****
धुळे जिल्ह्यात शिंदखेडा इथं दसवेल फाट्याजवळ आज सकाळी खासगी प्रवासी वाहन आणि व्हॅन यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात तीन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. शिंदखेडा तालुक्यातील वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून शिंदखेडा इथं परतत असतांना हा अपघात झाला. खासगी प्रवासी वाहनाचा चालक मद्यधुंद असल्याचं प्रथमदर्शी निदर्शनास आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्रातील सरकार आणि राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज धुळे जिल्ह्यातील  शिंदखेडा इथं शेतकरी मेळावा आणि वारकरी संप्रदायाच्या भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज्यातल्या ४३४ शासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये उभारलेल्या संविधान मंदिराचं, तसंच नागपुरात रामदेवबाबा विद्यापीठातल्या डिजिटल टॉवरच त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, १२ तारखेपासून साजरा होत असलेल्या संविधान महोत्सवाचा आज समारोप करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड, परभणी सह विविध ठिकाणच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. नागरीकांनी आपल्या सूचना माय जी ओ व्ही, नमो ॲप वर किंवा, एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य, या क्रमांकावर पाठवाव्यात किंवा एक नऊ दोन दोन या क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
केंद्र शासनाच्‍या सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्‍या केंद्रीय संचार ब्य��रोच्यावतीनं छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्याची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्‍ते आज सकाळी करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे म्हणाले, मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा लढा हा त्‍याग आणि संघर्षाचं प्रतिक आहे. हा संघर्ष नव्या पिढीला समजण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल असंही त्यांनी सांगितलं. १७ सप्टेंबरपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहणार असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे.
****
पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील सोलार पॅनल उभारण्यास आणि त्यातुन विजनिर्मीती करण्यास सरकार अनुदान पुरवत आहे. ही योजना जागतिक तापमानवाढ रोखण्यास प्रभावी ठरेल असं प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार भागवत कराड यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील  गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि संशोधन संस्थेत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोमवार १६ सप्टेंबर रोजी ईद -ए -मिलाद निमित्तची सुटी कायम करण्यात आली आहे. ही सुटी १६ किंवा १८ तारखेला घेण्याबाबत स्थानिक पातळीपर निर्णय घेण्यास सांगगण्यात आलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी तसंच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
जळगाव शहरात अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय येजना करण्यात येत अहे. यावेळी सोडत पद्धतीने क्रमांक काढून त्यानुसार मंडळांना विसर्जनासाठी वेळ देण्यात येणार आहे.
0 notes
nashikfast · 11 months
Text
दोन रेल्वे एकमेकांना धडकल्याने "इतक्या" जणांचा मृत्यू
दिल्ली : बांगलादेशमध्ये एक भीषण रेल्वे अपघात झाला आहे. सोमवारी (दि. २३) सायंकाळच्या सुमारास दोन रेल्वे गाड्यांच्या झालेल्या धडकेत कमीत कमी २० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत. एक्सप्रेस ट्रेनला पाठीमागून आलेल्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी याबाबत सांगितले की, हा अपघात राजधानी ढाकापासून जवळपास ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरब स्टेशनजवळ झाला. एक…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
व्हिडिओ: बोस्टन ट्रेनला पुलावर आग लागली, महिलेने नदीत उडी घेतली
व्हिडिओ: बोस्टन ट्रेनला पुलावर आग लागली, महिलेने नदीत उडी घेतली
या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त आहे. बोस्टन: शुक्रवारी यूएसच्या बोस्टनच्या बाहेरील एका पुलावर आग लागलेल्या सबवे ट्रेनमधून आपत्कालीन बाहेर काढण्यात आले. सुमारे 200 लोकांना ट्रेनमधून बाहेर काढावे लागले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ट्रेनच्या खिडक्यांमधून बहुतेक जण पळून जात असताना, एका महिलेने खाली असलेल्या मिस्टिक नदीत उडी मारली. प्राथमिक तपासणीनंतर, अधिकाऱ्यांना असे आढळले की वाहनावरील शीट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
जळत्या ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल, आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या प्रवाशांनी खिडकीतून उडी मारून जीव वाचवला
जळत्या ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल, आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या प्रवाशांनी खिडकीतून उडी मारून जीव वाचवला
अमेरिकेतील बोस्टनमध्ये एका चालत्या ट्रेनला आग लागली, त्यामुळे आत बसलेल्या प्रवाशांमध्ये आरडाओरडा झाला. रेल्वे मिस्टिक नदीवरील पूल ओलांडत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीमुळे घबराटीचे वातावरण होते. प्रवाशांचे प्राण वाचवले […] अमेरिकेतील बोस्टनमध्ये चालत्या ट्रेनला आग प्रतिमा क्रेडिट स्रोत: Reddit TV9 हिंदी | संपादन: अभिषेक रॉय 22 जुलै 2022 | सकाळी 10:27 अमेरिकेचे बोस्टन एक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
कोकण रेल्वे मार्गावर १५-१६ फेब्रुवारी रोजी विशेष ट्रेन
कोकण रेल्वे मार्गावर १५-१६ फेब्रुवारी रोजी विशेष ट्रेन
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ट्रेनला सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने “विशेष आठवडा ट्रेन” या मार्गावर धावेल. ट्रेन क्र. ०९१९३ सुरत-मडगाव जंक्शन ही सुरतवरून १५ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी ही ट्रेन क्र. ०९१९४ मडगाव जंक्शन-सुरत ही १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 3 years
Text
नि:शब्द...
कोविडच्या काळात प्रवास करायचे म्हणजे संकटच. पण काही कारणे असे असतात की टाळता येत नाहीत. मोठ्या मामीचे निधन झाल्याचे कळले आणि अचानक आजोळी भालकीला जायचे ठरले. सध्या ट्रेनला फारशी गर्दी नाही, पण ऐनवेळी ठरल्यामुळे तात्काळ कोट्यातून तिकिट बुक करावे लागले. रात्री साडेआठची ट्रेन होती. अर्धा तास आधी मी आणि मावसभाऊ स्टेशनवर पोहोचलो. जेवण करूनच निघालो होतो. तरी मावसभावाने एक मोठे क्रिम बिस्किटाचे पाकिट स्टेशनवरच्या स्टॉलवरून सोबत असू द्यावे म्हणून विकत घेतले.
काही वेळातच शिर्डी-काकीनाडा ट्रेन आली आणि आम्ही आत जावून बसलो. गर्दी फारशी नव्हती, तरी लोकांची आत चढण्याची चढाओढ सुरू होती. एकदाचे सर्वजण चढले आणि बोगीमध्ये जागेवर सेट होण्यापूर्वीच गाडी सुरू झाली. हा माझा बर्थ आहे, सामान काढा, पुढे सरका, रस्ता द्या असा नेहमीचा गोंधळ सुरू झाला. आम्ही आमच्या कंपार्टमेंटमध्ये गेलो. एक बर्थ मधला आणि एक वरचा होता. मधल्या बर्थवर चादर टाकलेली होती तर वरच्या बर्थवर सामान होते. तिथला माणूस येईपर्यंत आणि लोकांची सुरूवातीची घाई संपेपर्यंत आम्ही साईड बर्थवर बसलो.
‘ये हमारा बर्थ है’ असे म्हणत एकजण टपकलाच.
‘हां, ठिक है. हमारा बर्थ सामने है, वहां किसीका सामान है. वो लोग आयेंगे तो हम वहां जायेंगे. फिकर मत करो. तबतक बैठ जावो.’ असे म्हणून त्याला आमच्या बाजूला बसायला सांगितले.
आमच्या कंपार्टमेंटच्या लोअर बर्थवर एक लहान मुलगी झोपली होती व दुसर्‍या बर्थवर एक बाई, बहुतेक तिची आई असावी, पांघरून घेवून झोपली होती. तिच्या वरती मधल्या बर्थवर एक लहान मुलगा झोपला होता. बर्थखाली बरेच गाठोडे कोंबले होते. मुलांचे वडील बहुतेक टॉयलेटला गेले होते. ते आल्याशिवाय आमचे बर्थ रिकामे होणार नव्हते. आम्ही वाट पहात बसून राहिलो.
ट्रेनने आता गती पकडली होती. बाहेरच्या लाईट्स संपून अंधाराचे साम्राज्य सुरू झाले होते. तितक्यात त्या मुलांचे वडील आले. पस्तीस छत्तीस वर्षाचा माणूस होता तो. त्याला आम्ही आमचे बर्थ रिकामे करायला सांगितले. अतिशय साधा माणूस दिसत होता. चेहर्‍यावर कावरे बावरे हावभाव होते.
भीत भीत तो म्हणाला, ‘लेकरं झोपली आहेत. तुम्ही ��कजण बाजूच्या भागात बर्थवर झोपता का? तिथे एक आमचाच बर्थ आहे, म्हणजे मला इथे मुलांजवळ झोपता येईल. इथला वरचा बर्थ मी रिकामा करून देतो.’
‘अरे भाऊ, आम्ही दोघेजण आहोत. एकजण तिकडे अन एकजण इकडे कसे झोपणार?’ मावसभाऊ म्हणाला.
काहीच न बोलता तो बिचारा बर्थवरचे सामान काढू लागला. तितक्यात डावीकडच्या अप्पर बर्थवरचा पॅसेंजर आला. त्याला आम्ही रिक्वेस्ट केली ‘आप अकेले है तो ये बाजूका अप्पर बर्थ लेलो. ये लोग फॅमिली है, हम उपरके दो बर्थपर सो जाते है.’
ट्रेनमध्ये बहुतेक वेळा अ‍ॅडजस्टमेंट करणारे पॅसेंजर असतात. अशा अडचणीच्या वेळी ते सहकार्य करतात. काही वेळा मात्र अ‍ॅडामेंट लोक असतात. कुणाच्या बापाचं ऐकत नाहीत!
त्या माणसाने बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये वरचा बर्थ घेतला आणि आम्हाला एकाच ठिकाणी वरचे दोन बर्थ मिळाले. आम्ही बसलेल्या साईड बर्थवरच्या माणसाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
सामान वरती टाकून आम्ही चढत होतो तितक्यात टिसी आला. त्याला मोबाईलमधले तिकिट दाखवत मी म्हणालो ‘ट्रेन तो खाली है, फिर तात्काल कोटेसे क्युं तिकीट देते है, देडसौ रुपये जादा लगे ना!’
तो म्हणाला ‘ये डिब्बे का छोडो, बाजूका डिब्बा तो पुरा खाली है. एक भरा हुवा और एक खाली डिब्बा ऐसी मजा है पुरे ट्रेन मे.’
‘लोगोंका सोशल डिस्टंसिंग है या डिब्बोंका?’ मावसभाऊ म्हणाला आणि आजुबाजूचे सर्वजण हसले.
‘बाजूका डिब्बा खाली है तो वहां जाकर सोये तो चेलेगा ना?’ आम्ही विचारले.
‘क्युं नही. जाव आरामसे सो जाव’ असे म्हणून टिसी निघून गेला.
टिसी निघून गेल्यावर बाजूच्या बोगीत जाऊन पाहिले. संपूर्ण बोगी रिकामी होती. दोन पोलीस फक्त एका कंपार्टमेंटमध्ये मोबाईल पहात बसले होते. मी लगेच ठरवले की इकडे येवून झोपायचे. कोविडच्या काळात सोशल डिस्टंसिंग पाळायची ही चांगली संधी होती.
परत येवून मावसभावाला तसे सांगितले. आम्ही सामान घेण्यासाठी उठत होतो तितक्यात समोरची मुलगी रडत उठली. तिला बहुतेक बाथरूमला जायचे होते. तिच्या वडलांनी तिचे पांघरून सावकाश काढले. अलगद तिला दोन्ही हातावर झोळीसारखे उचलून घेतले आणि टॉयलेटकडे गेला. त्या छोट्या मुलीच्या अंगावर फक्त चड्डी होती आणि छातीवर मोठे मेडिकल बेल्ट बांधलेले होतेे. बहुतेक फ्रॅक्चर झाले असावे.
आमच्या बाजूला बसलेला माणूस त्याच्या ओळखीच्या लोकांशी गप्पा मारत बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये बसला होता. पॅसेजमध्ये अजून काही लोक उभे होते त्यामुळे घाई न करता आम्ही तिथेच बसून राहिलो.
काही वेळाने समोरचा माणूस मुलीला हातावर घेवून परत आला. आल्हाद तिला बर्थवर झोपवले. बायकोच्या पायाशी वरचा बर्थ लागू नये याची काळजी घेत वाकून बसत त्याने तंबाखू चोळली अन फक्की तोंडात टाकून खाली मान करून बसला.
टाईमपास म्हणून त्याला कुठे चाललात, कुठून आलात वगैरे बोलत सहज मुलीला काय झाले असे विचारले. यावर त्याने जे सांगितले ते ऐकून आमच्या काळजाचा ठोकाच चुकला!
परळीला मजूरकाम करणारा तो एक गरीब माणूस होता. नवरा अन बायको मोलमजूरी करून मुलांना वाढवत होते. मुलगा दहा वर्षाचा अन मुलगी आठ वर्षाची. खाण्यापिण्याची आबाळ होवू नये म्हणून मुलीला त्याने आपल्या बहिणीकडे आंबेजोगाईला ठेवले होते. एक दिवस त्याच्या बहिणीला लक्षात आले की मुलीला नेहमी धाप लागते व लवकर थकवा येतो. कितीही खाल्ले तरी तब्येत सुधारत नाही. म्हणून तिने तिला सरकारी दवाखान्यात दाखवले. सर्व तपासणी करून डॉक्टरांनी सांगितले की मुलीच्या हृदयाला छिद्र आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन करावे लागेल!
बहिणीने भावाला कळवले तसा तो घाबरून गेला. घरात खायची मारामार, अन त्यात ऑपरेशनचा खर्च कसा करणार? हा प्रश्न भेडसावू लागला. मुलगा आणि बायकोला घेवून तो ताबडतोब आंबेजोगाईला गेला. डॉक्टरांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनी त्याला सर्व समजावून सांगितले आणि घाबरायचे कारण नाही, सर्व व्यवस्थित होईल ही खात्री दिली.
पण इथेच त्याचे दुर्भाग्य संपले नव्हते! त्याच्या मुलाला कसलाही त्रास होत नव्हता, पण धाप मात्र नेहमी लागायची. डॉक्टरांना त्याने भीतभीत याबद्दलही सहज सांगितले. त्यांनी मुलाला तपासले तेंव्हा त्यांनाही धक्का बसला! मुलाच्या हृदयालाही छिद्र होते! दोन्ही मुलांच्या हृदयाला छिद्र असण्याची ही दुर्मिळ ���टना पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले होते.
डॉक्टर कळवळले आणि दोघांचेही ऑपरेशन तात्काळ करणे आवश्यक आहे असे त्याला सांगितले. त्याच्यासमोर मोठा प्रश्न होता पैशाचा. सरकारी दवाखाना असला तरी औषधपाणी, जेवण हा खर्च लागणार होता. पण गरीब लोकांत समजदारी, आत्मियता आणि एकी खूप असते याचे प्रत्यंतर आले. सर्व नातेवाईक जमले आणि किडुक मिडुक गोळा करून त्याच्याकडे दिले.
त्याचवेळी कुणीतरी सुचवले की शिर्डी देवस्थानाच्या हॉस्पीटलमध्ये अशा प्रकारचे ऑपरेशन होतात. तिथे दवापाणी, दवाखान्याचा खर्च, जेवणखान सर्वकाही फुकटात मिळते. लगेच सर्व तयारी झाली आणि दोन्ही मुलांना घेवून ते मायबाप शिर्डीला गेले. डॉक्टरांनी मुलांना अ‍ॅडमिट करून घेतले. कोविडमुळे त्या दोघांना मुक्कामाची परवानगी नव्हती. त्यात अन्नछत्रही बंद होते. म्हणून बसस्टँडच्या बाजूच्या मोकळ्या जागेवर चूल मांडून ते दोघे स्वैपाक करून खात होते आणि ‘मुलांना बरे कर’ अशी साई बाबाला प्रार्थना करत बसस्टँडवरच झोपत होते. ऑपरेशन व्यवस्थित झाले आणि बावीस दिवसानंतर सुट्टी मिळाली, तसे दोन्ही मुलांना घेवून ते परळीला परत निघाले होते!
हे सर्व तो घडाघडा सांगत होता अन आम्ही सुन्न होवून ऐकत होतो. आश्चर्य म्हणजे सांगतांना त्याच्या चेहर्‍यावर मंद हास्य होते, कुठेही सहानुभूतीचा भाव नव्हता. बिचारा बिगारी काम करणारा माणूस, त्याच्यावर किती मोठे संकट ओढवले होते, तरी त्याने या भयानक संकटाचा हसतमुखाने सामना केला होता आणि दोन्ही मुलांना पुनर्जन्म दिला होता!
त्याची कथा ऐकून जगात किती प्रकारचे दु:ख आहेत आणि आपण मात्र आपल्याच दु:खाला कवटाळत बसतो याचे भान आले. नि:शब्द होवून आम्ही उठलो. नकळत मावसभावाने बॅगमधून क्रिम बिस्किटाचे पाकिट काढले व त्या माणसाकडे देत म्हणाला ‘मुलांना दे खायला’.
बापाच्या हातातले बिस्किटाचे पाकिट पाहून वेदनेने ग्रासलेल्या त्या चिमुरड्या पोरीच्या चेहर्‍यावर झळकलेले निरागस हास्य पहात जड अंत:करणाने आम्ही बाजूच्या बोगीकडे गेलो...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
नरेंद्र मोदींनी नागपुरात शाळकरी मुलांसोबत केली मेट्रो राईड, सपा नेत्याचा सवाल – रविवारी कोणती शाळा उघडली?
नरेंद्र मोदींनी नागपुरात शाळकरी मुलांसोबत केली मेट्रो राईड, सपा नेत्याचा सवाल – रविवारी कोणती शाळा उघडली?
नरेंद्र मोदींनी नागपुरात शाळकरी मुलांसोबत केली मेट्रो राईड, सपा नेत्याचा सवाल – रविवारी कोणती शाळा उघडली? नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (11 डिसेंबर) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आणि शाळकरी मुलांसोबत मेट्रोमध्ये फेरफटका मारला. पंतप्रधानांनी तिकिटे खरेदी केली आणि मुलांसोबत मेट्रोने प्रवास केला. सपा नेत्याचा टोला – फ्रीडम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 03 November 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारतातली समृद्ध खाद्य संस्कृति ही जगातल्या गुंतवणुकदरांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. भारतातल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्यासाठी वर्ल्‍ड फूड इंडिया २०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. आपल्या देशातली अन्न विविधता हा जागतिक गुंतवणूकदारांसाठी लाभांश असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची गुंतवणूकदार अनुकूल धोरणे देशाच्या अन्न क्षेत्राला नव्या उंचीवर नेत आहेत, २१ व्या शतकात अन्नसुरक्षा हे जगासमोर एक महत्त्वाचं आव्हान असून, अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती साधली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. पाकिटबंद खाद्यपदार्थांना मोठी मागणी असून, देशातले शेतकरी आणि अन्न प्रक्रिया उद्योगानं याब संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
देशातल्या महिलांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाचं नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असून, या क्षेत्रात महिला उद्योजक आणि बचत गटांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. शाश्वत जीवनशैलीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अन्नाची नासाडी कमी करण्यावर देखील पंतप्रधानांनी भर दिला.
प्रगती मैदान इथल्या भारत मंडपम इथं होत असलेल्या या महोत्सवात ८० हून अधिक देशांतले १२०० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होत आहेत. यावेळी एक लाख बचत गटांना बीज भांडवल सहाय्याचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवात पौष्टिक तृणधान्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
****
चालू खरीप हंगामात एक कोटी ६१ लाख टनांहून अधिक धान्याची खरेदी झाली असल्याचं सरकारनं सांगितलं आहे. ३५ हजार ५७१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमान आधारभूत मूल्याच्या खरेदीचा फायदा नऊ लाख ३३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना झाला असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. आजपर्यंत एक कोटी आठ लाख टनांहून अधिक तांदूळ खरेदी करण्यात आला असून, त्यात पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडू यांचा प्रमुख वाटा असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.
****
पुस्तकाचं गाव योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळचा समावेश करण्यात आला आहे. वेर��ळसह गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप औंदुंबर इथं या योजनेचा विस्तार करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याठिकाणी दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहेत.
****
दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली रायगड जिल्ह्यातल्या माथेरानची मिनी ट्रेन उद्यापासून नेरळ-माथेरान प्रवासासाठी सज्ज होत आहे. दररोज सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी नेरळहून माथेरानसाठी सुटणाऱ्या या गाडीमध्ये विस्टाडोम असलेला एक डबाही असेल. या मिनी ट्रेनला जवळपास १२० वर्षांची परंपरा आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर शहरात एक हजार २२३ नव्या लाभधारकांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून, शहरातल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत लवकरात लवकर बांधकामं सुरू करावीत, असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे. पूर्वी परवानगी मिळालेल्या मात्र बांधकामं सुरू न केलेल्या लाभधारकांनी आता काम सुरू केलं नाही, तर मंजूर झालेलं घरकुल रद्द करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी पाच खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर येत्या तीस तारखेपर्यंत शेतक-यांना मोबाईल ॲपच्या मदतीनं ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. खरीप पणन हंगामासाठी राज्याच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्य खरेदीसाठी महागाव, आर्णी, पांढरकवडा, झरी आणि पुसद या पाच तालुक्यांमध्ये ही खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत.
****
गोव्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळांडूंची आगेकूच सुरू असून, महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १६१ पदकांची कमाई करत पदकतालिकेतलं आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे. यात ६० सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या संघानं काल पाचहून अधिक सुवर्ण पदकं पटकावली. टेबल टेनिसमध्ये राज्याच्या खेळाडुंनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पकावलं तर याचं सामन्यात महाराष्ट्राच्या दुसऱ्या गटानं कांस्य पदक जिकलं. महिला दुहेरीत सुद्धा संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर महिला एकेरीत रौप्य आणि कांस्य पदक मिळवलं.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स संघादरम्यान सामना होणार आहे. लखनौ इथं दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. 
****
0 notes
dnyanesh001 · 6 years
Link
मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील कॉटनग्रीन स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने सकाळी सात वाजता वाहतूक ठप्प झाली. आज गोपाळकाल्यानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने ट्रेनला गर्दी काही प्रमाणात कमी होती. पण खासगी सेवा, कंपन्या सुरू असल्याने अनेक चाकरमानी या तांत्रिक बिघाडामुळे अर्धवटच लटकले आणि गोपाळकाल्याच्या दिवसाची सुरूवातच लटकून झाली. from Mumbai News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Local News, Mumbai News Online, मुंबई बातम्या https://ift.tt/2N85KbG
0 notes
webmaharashtra-blog · 7 years
Text
प. रे. च्या लेडीज स्पेशलची आज सिल्वर ज्युबली!
प. रे. च्या लेडीज स्पेशलची आज सिल्वर ज्युबली!
मुंबई / प्रतिनिधी : उपनगरीय लोकलमधून कंबर कसून नेटाने प्रवास करणाऱया महिला प्रकाशांसाठी पश्चिम रेल्वेवर चालविण्यात येणाऱया ‘लेडीज स्पेशल’ट्रेनला ५ मे रोजी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या संपूर्ण जगातल्या पहिल्याच लेडीज स्पेशल लोकलचा शुभारंभ पश्चिम रेल्वे मार्गावर ५ मे १९९२ रोजी झाला. तेव्हापासून आजपर्यंत सेवा बजावणाऱ्या लेडीज स्पेशल ट्रेनच्या संख्येमध्ये आता वाढ…
View On WordPress
0 notes
thanevarta-blog · 7 years
Photo
Tumblr media
केरळला जाणारी हॉलिडे स्पेशल ट्रेन पुन्हा सुरु एर्नाकुलम हॉलिडे स्पेशल ट्रेन १८ एप्रिल ते ६ जूनपर्यंत अशी आठवड्याला एकदा सुरु करण्यात आली असून या ट्रेनला खासदार राजन विचारे आणी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला.
0 notes
kokannow · 3 years
Text
कोकण रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस
कोकण रेल्वेसाठी ऐतिहासिक दिवस
दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनला इलेक्ट्रिक इंजिन रत्नागिरी : कोकण रेल्वेवरील दिवा ते रत्नागिरी धावणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला काल इतिहासात पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिन जोडून चालवण्यात आले. कालपर्यंत कोकण रेल्वे मार्गावर केवळ डिझेलवर चालणारे इंजिन जोडून एक्सप्रेस चालवल्या जात होत्या. त्यामुळे प्रदूषणात वाढ व्हायची. तसेच तांत्रिक अडचणी आणि मर्यादा यायच्या. मात्र, गेल्या काही वर्षात कोकण रेल्वे मार्गावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीं महाराष्ट्राला दुसरी वंदे भारत दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीं महाराष्ट्राला दुसरी वंदे भारत दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीं महाराष्ट्राला दुसरी वंदे भारत दिली वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्रात पोहोचले. पंतप्रधान सकाळीच नागपूरला पोहोचले, जिथे त्यांनी नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली. यानंतर त्यांनी नागपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. शालेय विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मेट्रोमध्येही…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गोंदियात भगत की कोठी ट्रेनला अपघात, एक डबा घसरल्याने ५० हून अधिक जखमी
गोंदियात भगत की कोठी ट्रेनला अपघात, एक डबा घसरल्याने ५० हून अधिक जखमी
गोंदियात भगत की कोठी ट्रेनला अपघात, एक डबा घसरल्याने ५० हून अधिक जखमी Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Bullet train : सुसाट..! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्य सरकारचा हिरवा कंदील, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Bullet train : सुसाट..! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्य सरकारचा हिरवा कंदील, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Bullet train : सुसाट..! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्य सरकारचा हिरवा कंदील, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा सरकार बदलल्याने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्गही आता सुसाट झाला आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तेत येताच उद्धव ठाकरे यांचा आक्षेप असणाऱ्या आणखी एका प्रकल्पाला गती देण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबई : राज्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी (Bullet train) सर्व…
View On WordPress
0 notes