Tumgik
#नात्याबद्दल
kvksagroli · 2 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
वैज्ञानिक सल्लागार समितीचे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे यशस्वी आयोजन आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेवुन दरवर्षी कृषी विज्ञान केंद्र त्यांच्या कार्याचा आराखडा तयार करत असते. शेतकरी, शास्त्रज्ञ व शासन एका व्यासपीठावर येवुन गरजेनुरुप कृती आराखडा तयार करण्यासाठी दर वर्षी कृषी विज्ञान केंद्रात वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आयोजित करण्यात येते. या वर्षीची बैठक कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या प्रत्येक शास्त्रज्ञाने आपापले सादरीकरण सर्व मान्यवरांच्या समक्ष केले व त्यावर मान्यवरांकडून आलेल्या सूचनांप्रमाणे येत्या वर्षामध्ये कशा पद्धतीने आम्ही काम करू याबद्दल खात्री दिली. सदर कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक सादरीकरणानंतर आपल्या महत्त्वाच्या सूचना प्रत्येक विषय विशेषज्ञांना केल्या. उपस्थित शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी देखील आपल्या सूचना व अपेक्षा सदर बैठकीत मांडल्या. सदर कार्यक्रमांमध्ये श्री अनिल शिरफुले उपसंचालक आत्मा यांनी वेगवेगळी निदर्शने सांगत कृषी विज्ञान केंद्राबरोबर कृषी विभाग व आत्मा सतत कार्य करण्यासाठी तत्पर राहील अशी ग्वाही दिली. डॉ बी व्ही आसेवार यांनी देखील कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ यांच्यातल्या नात्याबद्दल बोलताना आपण एकमेकांच्या सोबत काम करावं व शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याबद्दल विविध सूचना केल्या.अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना श्री रोहित देशमुख यांनी कृषी विज्ञान केंद्र व संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी ही संस्था शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांसाठी आम्ही तत्पर असल्याचं बैठकीत सांगितलं तसेच कुठल्याही येणाऱ्या सूचनांचा समावेश करून आम्ही आमच्या कार्यपद्धतीत बदल करू अशी खात्री दिली. #agriculture #SAC #meeting #kvksagroli #nanded #farmers #KrishiVigyanKendra
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Moving In With Malaika : अरबाज आणि मलायकाच्या नात्यात या कारणाने आला दुरावा, एवढ्या वर्षांनी मलायकाने मोडले मौन
Moving In With Malaika : अरबाज आणि मलायकाच्या नात्यात या कारणाने आला दुरावा, एवढ्या वर्षांनी मलायकाने मोडले मौन
Moving In With Malaika : अरबाज आणि मलायकाच्या नात्यात या कारणाने आला दुरावा, एवढ्या वर्षांनी मलायकाने मोडले मौन अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.नुकताच मलायकाचा ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ हा शो सुरु झाला आहे. यामध्ये मलायका अरबाजसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसत आहे. मलायकाच्या शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’चा पहिला एपिसोड सोमवारी रिलीज झाला,…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कॉफी विथ करण 7: मलायका अरोरा प्रणय प्रकट करताना अर्जुन कपूर - "तिचे जीवन होते, एक मूल"
कॉफी विथ करण 7: मलायका अरोरा प्रणय प्रकट करताना अर्जुन कपूर – “तिचे जीवन होते, एक मूल”
अर्जुन कपूरने हा फोटो शेअर केला आहे. (शिष्टाचार: अर्जुनकपूर) मुंबई (महाराष्ट्र): चा सहावा भाग कॉफी विथ करण 7 शेवटी बाहेर आहे. भाऊ-बहीण जोडी अर्जुन कपूर आणि सोनम कपूर एपिसोडमध्ये पलंगावर बसले आणि त्यांनी त्यांच्या नातेसंबंध आणि करिअरबद्दल खुलेपणाने चर्चा केली. करण जोहरने अर्जुनच्या नात्याबद्दल बोलले आणि अर्जुनच्या मलायका अरोरासोबतच्या रोमान्सबाबत प्रश्न उपस्थित केले. करणने सोनमला विचारले की तिने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
चेन्नई सुपर किंग्ज महिला आयपीएलमध्ये स्वत:चा संघ घेण्याचा विचार करणार, सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन यांनीही रवींद्र जडेजासोबतच्या नात्याबद्दल बोलले
राजस्थान रॉयल्सनंतर, चेन्नई सुपर किंग्ज देखील प्रस्तावित महिला आयपीएलमध्ये संघ तयार करण्याचा विचार करेल. चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी शनिवारी कोझिकोडमध्ये सांगितले की, “एकदा बीसीसीआयने महिला आयपीएलच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेतला की, आम्ही त्यात सहभागी होण्यास स्वारस्य दाखवू.” जेव्हा आम्हाला ही ऑफर मिळेल तेव्हा आम्ही नक्कीच बोलू. स्पोर्ट्सस्टारने काशी विश्वनाथचाही हवाला देत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Kiara Advani ने सिद्धार्थ सोबतच्या नात्यावर तोडले मौन !
#KiaraAdvani ने सिद्धार्थ सोबतच्या नात्यावर तोडले मौन ! #Bollywood #Music #Entertainment #BollyNews
Kiara Advani बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडती अभिनेत्री आहे.  कियारा अडवाणीचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘जुग जुग जिओ’ चित्रपटगृहात दाखल झाला आहे. दरम्यान, कियारा अडवाणीने नुकतेच जुग जुग जिओच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तसेच कियारा अडवाणीने तिला रिलेशनशिपमध्ये राहायला कसे आवडते हे सांगितले आहे. Kiara…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajnetanewscom · 3 years
Text
धनंजय मुंडे यांच्याशी असलेले 'संबंध' पुस्तक लिहून मांडणार; दूसर्‍या पत्नी करुणा धनजंय मुंडे यांची फेसबुक पोस्ट
धनंजय मुंडे यांच्याशी असलेले ‘संबंध’ पुस्तक लिहून मांडणार; दूसर्‍या पत्नी करुणा धनजंय मुंडे यांची फेसबुक पोस्ट
बीड: बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसर्‍या पत्नीने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, लवकरच ते पुस्तक स्वरूपात आपल्या प्रेमाविषयी माहिती प्रकाशित करतील. त्यामुळे पुन्हा एकदा या नात्याबद्दल व प्रकरणाबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने जेव्हा अत्याचाराचा आरोप केला होता. तेव्हा धनंजय मुंडे यांनी स्वत: सोशल मिडीयावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Photo
Tumblr media
अर्जुन कपूरच्या मिठीत विसावली मलायका अरोरा, शेअर केला कॅण्डिड फोटो मुंबई-मलायका अरोरा आणि अर��जुन कपूर दोघंही त्यांच्या नात्याबद्दल फारसं काही बोलत नसले तरी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत.
0 notes
inshortsmarathi · 6 years
Text
फरहान - शिबानी अडकणार विवाहबंधनात?
फरहान – शिबानी अडकणार विवाहबंधनात?
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या कपलच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच गाजल्या आहेत. या नव्या वर्षांत मात्र या कपलच्या लग्नाची चर्चा रंगतेय.फरहान व शिबानी या वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये आहे.
फरहानच्या मुलांनीही (पहिली पत्नी अधुनापासून झालेली मुलं)हे नाते मनापासून स्वीकारले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी आपल्या नात्याबद्दल गंभीर…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जॉर्जिया अँड्रियानीने तोडले अरबाज खानसोबतच्या नात्यावरील मौन...
जॉर्जिया अँड्रियानीने तोडले अरबाज खानसोबतच्या नात्यावरील मौन…
जॉर्जिया अँड्रियानीने तोडले अरबाज खानसोबतच्या नात्यावरील मौन… अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे दोघे एकत्र स्पॉट्स देखील असतात. आता अभिनेत्रीने तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. ती अरबाजसोबत लग्न करणार असल्याचे तिने सांगितले आहे. मॉडेल आणि डान्सर जॉर्जिया एंड्रियानी गेल्या चार वर्षांपासून मलायका अरोराचा एक्स पती आणि अभिनेता अरबाज खानला…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Neena Gupta: “मी त्यांचा तिरस्कार..”, विवियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबद्दल नीना गुप्ता यांनी सोडलं मौन
Neena Gupta: “मी त्यांचा तिरस्कार..”, विवियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबद्दल नीना गुप्ता यांनी सोडलं मौन
Neena Gupta: “मी त्यांचा तिरस्कार..”, विवियन रिचर्ड्ससोबतच्या नात्याबद्दल नीना गुप्ता यांनी सोडलं मौन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नीना यांनी त्यांच्या एक्स बॉयफ्रेंड आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबतच्या (Vivian Richards) नात्याबद्दल मौन सोडलं आहे. नीना आणि विवियन यांचं नातं ८०च्या दशकात फार चर्चेत होतं. ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) या सध्या सोशल मीडियावर खूप…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
शमिता शेट्टी- राकेश बापटचं झालं ब्रेकअप? नात्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला…
शमिता शेट्टी- राकेश बापटचं झालं ब्रेकअप? नात्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला…
शमिता शेट्टी- राकेश बापटचं झालं ब्रेकअप? नात्याबद्दल बोलताना अभिनेता म्हणाला… अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट सध्या इंडस्ट्रीमधील लोकप्रिय जोडी मानली जाते. बिग बॉस ओटीटीनंतर या दोघांमधील जवळीक वाढली आणि त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. एवढंच नाही तर शमिताच्या वाढदिवशीही राकेश तिच्या कुटुंबीयांसोबत दिसला. मात्र मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रिलेशनशिपला रिफ्रेशिंग ठेवण्यासाठी ट्राय करा गोष्टी
रिलेशनशिपला रिफ्रेशिंग ठेवण्यासाठी ट्राय करा गोष्टी
रिलेशनशिपला रिफ्रेशिंग ठेवण्यासाठी ट्राय करा गोष्टी नात्याबद्दल असा कोणताही सिद्धांत नाही ज्यामुळे कोणतेही नाते परिपूर्ण होऊ शकते. पण एकमेकांच्या उणीवा स्वीकारुन छोटे छोटे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. नात्याबद्दल असा कोणताही सिद्धांत नाही ज्यामुळे कोणतेही नाते परिपूर्ण होऊ शकते. पण एकमेकांच्या उणीवा स्वीकारुन छोटे छोटे प्रयत्न खूप महत्त्वाचे आहेत. Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Happy Marriage Secret एकमेकांना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे, हे आहे 'हॅपी मॅरेज'चे रहस्य
Happy Marriage Secret एकमेकांना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे, हे आहे ‘हॅपी मॅरेज’चे रहस्य
Happy Marriage Secret एकमेकांना समजून घेणे आणि त्यांचा आदर करणे, हे आहे ‘हॅपी मॅरेज’चे रहस्य नात्याबद्दल नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, कारण सकारात्मक विचारांच्या अनुपस्थितीत, आपण कधीही आपले नाते आणि प्रेम यशस्वीपणे निभावू शकत नाही. आपल्या भारतीय समाजात लग्न हे दोन आत्म्यांच्या मिलनाचे दुसरे नाव आहे. जन्म आणि जन्माचे अतूट नाते आहे. ही अशी बांधिलकी आहे, जी 2 लोक एकत्र ठेवतात. काही महत्त्वाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Sussanne Arslan Wedding: हृतिक रोशनची 'बायको' करणार या अभिनेत्याशी लग्न!
Sussanne Arslan Wedding: हृतिक रोशनची ‘बायको’ करणार या अभिनेत्याशी लग्न!
Sussanne Arslan Wedding: हृतिक रोशनची ‘बायको’ करणार या अभिनेत्याशी लग्न! बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुजैन खान अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यापासून अर्सलान गोनीसोबतच्या तिच्या नात्याबद्दल चर्चेत आहे. सुझान आणि अर्सलान अनेकदा एकमेकांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले आहेत. अलीकडेच हे जोडपे सुट्ट्याही साजरे … बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुजैन खान अभिनेत्यापासून घटस्फोट…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
'बेडरुम सिक्रेट' विचारताच मिलिंद सोमण म्हणतो, आम्ही दोघंही...
‘बेडरुम सिक्रेट’ विचारताच मिलिंद सोमण म्हणतो, आम्ही दोघंही…
‘बेडरुम सिक्रेट’ विचारताच मिलिंद सोमण म्हणतो, आम्ही दोघंही… बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण नेहमीच त्याच्या आणि पत्नी अंकि��ाच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. परंतु, आता मिलिंदनं दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण नेहमीच त्याच्या आणि पत्नी अंकिताच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. परंतु, आता मिलिंदनं दोघांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. Go to…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Daily Horoscope 27 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराकडून आनंदाची बातमी; आजचे राशि भविष्य
Daily Horoscope 27 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराकडून आनंदाची बातमी; आजचे राशि भविष्य
Daily Horoscope 27 June 2022: ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराकडून आनंदाची बातमी; आजचे राशि भविष्य मेष- आजच्या दिवशी घर दुरुस्ती आणि सजावट महत्त्वाचं काम असू शकतं. काही वेळा काही कामात अपेक्षित परिणाम न मिळाल्याने अस्वस्थ व्हाल. चुकीच्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. अनावश्यक खर्च करू नका. वृषभ- दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही नव्या कामाच्या सुरुवातीबद्दल आणि नव्या नात्याबद्दल उत्साही राहाल.…
View On WordPress
0 notes