Tumgik
#तळलेले
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 July 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
 ·      ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी तर सिनेमागृहातले खाद्यपदार्थ तसंच कर्करोगाच्या औषधांवरील करात कपात
·      विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली
·      काँग्रेस पक्षाकडून येत्या सप्टेंबर महिन्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा
·      औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण वाढवण्याचे प्रशासनाचे निर्देश
·      चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाडमध्ये सर्वाधिक सुवर्णपदकं जिंकत भारत अव्वल स्थानी
आणि
·      बांग्लादेशासोबत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी
****
ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात विविध वस्तुंवरचा कर वाढवण्यात आला आहे. ऑनलाईन खेळ, घोड्याची शर्यत, कॅसिनो यावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. मत्स्य तेल काढताना मिळणारे द्रव्य, एलडी स्लॅग, कच्चे किंवा तळलेले, वाळवलेले चिप्स तसंच तत्सम पदार्थ, आणि सिनेमागृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरचा जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. जरी धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे. कर्करोगाशी लढणारी औषधं, दुर्मीळ आजारांवरील औषधं, यासह खासगी कंपन्यांच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या सुविधेला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रात वस्तू आणि सेवा कराशी निगडीत तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सात अपिलीय न्यायाधीकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्यभिषेक दिनाच्या निमित्तानं विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी, मुनगंटीवार यांनी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकाच्यावेळी सोन्याचे, चांदीचे आणि तांब्याचे "होन" काढले होते. या होनाची प्रतिकृती असलेलं विशेष नाणं साडे तीनशेव्या राज्यभिषेक दिनाच्या स्मरणार्थ जारी करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. राज्याच्या या प्रस्तावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन सीतारामन यांनी दिल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.
****
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीवरची स्थगिती सर्वोच्च न्यायालयानं उठवली आहे. या सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या सुनावणीमुळे, ही नियुक्ती दोन वर्षांपासून होत नव्हती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारनं बारा आमदारांची यादी दिली होती, त्यावर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन यादी पाठवली. या प्रकारात राज्यपालांनी घटनेचं उल्लंघन केल्याचा दावा करत, ठाकरे सरकारची यादीच कायम ठेवावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यातल्या एका याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्याची परवानगी न्यायालयानं दिली, तर दुसऱ्या याचिकाकर्त्याला दाद मागायची असल्यास नव्यानं याचिका दाखल करायला सांगितलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या वीसहून अधिक याचिकांवर, काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकांवर येत्या दोन ऑगस्टपासून नियमित सुनावणी करणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं.
****
चालू हंगामात भाताचं उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे, भारतीय अन्न महामंडळाकडच्या राखीव तांदळाची विक्री, खुल्या बाजारात ई लिलावाद्वारे करण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. यामुळे तांदळाची किरकोळ दरवाढ रोखता येणं शक्य होणार आहे.
****
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते येत्या सप्टेंबर महिन्यात राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पदयात्रा काढणार असल्याची माहिती, काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी दिली. ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत, याविरुद्ध काँग्रेस लढा देत राहील, असा इशारा वेणुगोपाल यांनी यावेळी दिला. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानं निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांनी या बैठकीत चर्चा केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
रिजर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी काल मुंबईत खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीच्या उद्घाटन सत्रात बोलतांना, जागतिक स्तरावर होत असलेल्या काही नकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय बँकांनी चांगली कामगिरी केल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या काळात बँकांनी अधिक सतर्क राहिलं पाहिजे, असंही दास म्हणाले.
****
जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्यानं वापर करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत राज्यातल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय अर्ध वार्षिक परिषदेचा काल समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रतिकूल परिस्थितीतही पोलिसांना काम करावंच लागेल, मात्र त्याचवेळी सर्वोत्तमही रहावंच लागेल, आणि त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे, असं मत फडणवीस यांनी यावेळी ���्यक्त केलं.
****
कोल्हापूर इथल्या चित्रनगरीतली विकास कामं वेगानं मार्गी लावून नूतनीकृत चित्रनगरी मे २०२४ पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करून द्यावी, असे निर्देश, मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या चित्रनगरीतल्या प्रस्तावित विकास कामात बंगला, चाळ, नवीन वाडा, मंदिर, वसतीगृहं, अद्ययावत रेल्वे स्थानक, दोन नवीन बंदिस्त स्टुडियो अशी चित्रीकरण स्थळं, तसंच अंतर्गत रस्ते, वीज तसंच पाणी पुरवठा, मलनि:स्सारण अशा पायाभूत सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर पर्यटानाला चालना देणारे विविध उपक्रम आणि पर्यटन स्थळंही या चित्रनगरीत विकसित करण्यात येणार आहेत.
****
जी-20 च्या डब्ल्यू-20 उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात, शिरगाव इथं येत्या १५ जुलैला, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत, महिलांसाठी प्रशिक्षण आणि परिषद आयोजित केली आहे. ‘महिला विकासांतर्गत-तळागाळातल्या महिलांचं नेतृत्त्व हा त्याचा मुख्य विषय आहे. ‘डिजिटल मार्केटिंग’ संदर्भातल्या कार्यशाळेचं आयोजन ही यावेळी करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पुरुषांचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाण अत्यल्प असून, ते वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत, उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य संस्थांचा, मीना यांच्या हस्ते काल गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेत शल्यचिकित्सक डॉ.विवेक कांबळे यांना प्रथम, डॉ.सतीश साबळे यांना द्वितीय, आणि डॉ.हश्मी यांना तृतीय क्रमांकाचं बक्षीस देऊन यावेळी गौरवण्यात आलं.
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त उस्मानाबाद इथं गुणगौरव कार्यक्रम झाला. यावेळी कुटुंब नियोजनासंदर्भात जनजागृती करणाऱ्या सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविकेचा प्रथम पुरस्कार रहिमुन्निसा शब्बीर शेख, द्वितीय क्रमांक डीग्री इथल्या दैवता सोनकांबळे, तर तृतीय पुरस्कार अणदूर इथल्या इंदुबाई कबाडे यांना प्रदान करण्यात आला. एकूण १७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प अंतर्गत मानचिन्ह आणि प्रामाणपत्र देवून गौरवण्यात आलं.
****
औरंगाबाद इथल्या आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत कर्ज प्रकरण घोटाळा उघडकीस आला आहे. यासंदर्भात शहरातल्या सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत. बहुतांश कर्जदारांकडून अपूर्ण स्थितीतले कर्ज मागणी अर्ज स्वीकारल्याचं, कर्जदारांच्या व्यवसायाच्या ठिकाणाची पडताळणी न केल्याचं तसंच बहुतांश कर्ज प्रकरणात तारण न ठेवता कर्ज वाटप केल्याचं निदर्शनास आलं आहे. यामध्ये १०८ कर्जदारांचा सहभाग असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
चौतिसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदकं जिंकत, भारतानं प्रथम स्थान मिळवलं आहे. मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या विज्ञान ऑलिंपियाडच्या राष्ट्रीय समन्वयकांनी, ही माहिती दिली. भारताच्या चारही विद्यार्थी स्पर्धकांनी या स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली आहे. या स्पर्धकांमध्ये जालन्याचा मेघ छाबडा, बेंगलुरुचा ध्रुव अडानी, कोट्याचा इशान पेडणेकर आणि छत्तीसगढ मधल्या रिसालीचा रोहित पांडा यांचा समावेश आहे. या स्पर्धेत शहात्तर देशांमधल्या दोनशे त्र्याण्णव स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारतासोबतच सिंगापूरनंही या स्पर्धेत चार सुवर्णपदकं मिळवली असून, भारत पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर आहे.
****
बांग्लादेशासोबत सुरू असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत दुसरा सामनाही जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे. काल ढाक्यात झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद ९५ धावा केल्या. ९६ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेला बांग्लादेशाचा संघ ८७ धावातच तंबूत परतला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं सात गडी राखून जिंकला होता. तिसरा आणि अंतिम सामना उद्या होणार आहे.
****
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल या जोडीने नेदरलँडचा डेविल पेल आणि अमेरिकेचा रीज स्टॅल्डर या जोडीचा सात - पाच, चार - सहा, सात - सहा असा पराभव केला.
****
आयर्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात २१ वर्षांखालच्या गटात जागतिक विजेतेपद मिळवणारा महाराष्ट्राचा खेळाडू पार्थ साळुंके, याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आहे. त्याचं विजेतेपद हे महाराष्ट्रासह देशासाठी अभिमानास्पद असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
****
रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत दोन्ही विद्यापीठामध्ये तांत्रिक आणि शास्त्रीय ज्ञानाची देवाण घेवाण करण्यात येणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्पर्धा परीक्षा अभियानाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. या अभियानातून केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या, तसंच सरळ सेवा परिक्षांच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे नि:शुल्क असून, यासाठी कोणतीही प्रवेश परीक्षा नाही. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नांदेड डॉट स्पर्धा मिशन डॉट कॉम या लिंकवरून अर्ज करावेत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
दिव्यांगांसाठीच्या यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी दिव्यांगजन सशक्तीकरण विभागानं अर्ज मागवले आहेत. यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अवॉर्ड्स डॉट जीओव्ही डॉट इन या पोर्टलवर केलेले ऑनलाईन अर्जच विचारात घेतले जाणार असून, या पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै ही असल्याचं औरंगाबाद जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर इथल्या तुळजाभवानी दिव्यांग प्रशिक्षण केंद्रात शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहेत. अठरा ते चाळीस वर्षं वयोगटातल्या दिव्यांग, मूकबधीर तसंच मतिमंद व्यक्ती यासाठी प्रवेश घेऊ शकतात. या संस्थेत प्रवेश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची निवास आणि जेवणाची सोय विनामूल्य करण्यात येते. यासाठी इच्छुक असलेल्यांनी येत्या एकतीस तारखेपर्यंत या केंद्राशी संपर्क करावा, असं आवाहन तुळजा भवानी दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या कर्मशाळा अधीक्षकांनी केलं आहे.
****
पूर्णा ते तिरुपती विशेष रेल्वेगाडी काही दिवस अंशत: रद्द करण्यात आली आहे. तिरुपती रेल्वे स्थानकावर काम सुरू असल्यानं, पूर्णा-तिरुपती विशेष गाडी येत्या १७, २४, ३१ जुलै आणि सात ऑगस्ट या दिवशी रेणीगुंठ्यापर्यंतच धावणार असून, रेणीगुंठा ते तिरुपती दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. तर, तिरुपती-पूर्णा विशेष गाडी येत्या १८, २५ जुलै तसंच एक आणि आठ ऑगस्टला रेणीगुंठ्याहून सुटणार असून, तिरुपती ते रेणीगुंठा दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
****
केंद्र सरकार पुरस्कृत ‘नव साक्षरता कार्यक्रमांतर्गत’ औरंगाबाद जिल्ह्यातल्या, १५ वर्षांहून अधिक वयोगटातल्या निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. उद्यापासून या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.
****
नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत येणारे शैक्षणिक प्रवाह तसेच इतर शिक्षणाच्या संधी याची माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी केलं आहे. पाठक यांनी काल लोहारा आणि उमरगा तालुक्यातल्या महाविद्यालयांना सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
****
0 notes
nandedlive · 2 years
Text
वेळेच्या आधी म्हातारं व्हायचं नसेल, आत्ताच बंद करा ‘या’ 4 गोष्टी
Tumblr media
नवी दिल्ली | प्रत्येकाला आपली त्वचा ही नेहमी सुंदर आणि तजेलदार हवी असते. प्रत्येकजण स्मार्ट आणि तरूण दिसण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतो. पण धकाधकीचं जीवन आणि बदलत चाललेली लाईफस्टाईल… यामुळं माणसाच्या आरोग्यावर तर परिणाम होतातच पण माणूस वेळेच्या आधीच वयस्कर किंवा म्हातारा दिसू लागतो. माणसाच्या आयुष्यातील 3 मुलभूत गरजांपैकी महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. आपण जे खातो त्याने केवळ आपलं पोट भरत नाही तर आपलं शरीर त्यावर चालतं. आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. अनेकदा असं दिसून आलंय की लहान वयातच लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषांची समस्या दिसून येते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या त्वचेसाठी खूप धोकादायक ठरू शकतात. अशा वेळी जर तुम्हाला वेळेपूर्वी म्हातारं दिसायचं नसेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. वयानुसार त्वचा सैल होऊ लागते आणि सुरकुत्याची समस्या वाढू लागते. तथापि, चांगला आहार घेतल्याने, तुमची त्वचा घट्ट राहते आणि कोलेजन देखील योग्य प्रकारे तयार होते, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. बर्‍याच वेळा असं होतं की जेव्हा आपल्याला तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. अधूनमधून या गोष्टींचं सेवन करायला हरकत नाही, पण जर तुम्ही रोज तळलेले आणि भाजलेले पदार्थ खाल्ले तर तुमच्या त्वचेचं खूप नुकसान होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो तळलेले पदार्थ खाणं टाळा. बर्गर, पिझ्झा, फ्राईज यांसारख्या फास्ट फूड गोष्टीही त्वचेसाठी शत्रू असतात. हे पदार्थ कॅलरी, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात, जे त्वचेसाठी चांगले नाहीत. या गोष्टी खाल्ल्याने पिंपल्सची समस्या तर होतेच पण पोषक नसलेल्या या पदार्थांमुळे त्वचा निस्तेजही होते. भारतीय जेवणात मसालेदार पदार्थांना खूप महत्त्व आहे. जर ते मर्यादेत खाल्ले तर त्यांचा शरीराला फायदा होतो, तर त्यांच्या अतिसेवनाने त्वचेच्या समस्यांना आमंत्रण मिळतं . त्यापेक्षा अशा भाज्या वगैरे खाव्यात, ज्यात कमीत कमी मसाले आणि मिरचीची चव मिळेल. यामुळे तुमचे मनही प्रसन्न होईल आणि त्वचेलाही इजा होणार नाही. मैदा असलेले पदार्थ देखील त्वचेसाठी चांगले नसतात. ब्रेड, पास्ता, बटाटे यांसारख्या गोष्टी त्वचेला आमंत्रण देतात. इतकंच नाही तर त्याची जास्त मात्रा शरीरात गेल्यास त्वचेच्या वृद्धत्वाची चिन्हेही चेहऱ्यावर वेळेआधी दिसू लागतात. चॉकलेट कोणाला आवडत नाही. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वाना चॉकलेट आवडतं. पण चॉकलेटमध्ये असलेली साखर आणि कर्बोदकांमधे कोलेजन कठीण बनतं. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या देखील वाढवतात. जर तुम्हाला चॉकलेट खायचं असेल तर डार्क चॉकलेट खा. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Road Trip: रोड ट्रिप दरम्यान जंक फूड किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका! 'हे' हेल्दी पदार्थ करा ट्राय
Road Trip: रोड ट्रिप दरम्यान जंक फूड किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका! ‘हे’ हेल्दी पदार्थ करा ट्राय
Road Trip: रोड ट्रिप दरम्यान जंक फूड किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका! ‘हे’ हेल्दी पदार्थ करा ट्राय Food Options: रोड ट्रिप दरम्यान जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड खाण्याची गरज नाही,या ऐवजी तुम्ही हे हेल्दी पर्याय ट्राय करू शकता.  Food Options: रोड ट्रिप दरम्यान जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड खाण्याची गरज नाही,या ऐवजी तुम्ही हे हेल्दी पर्याय ट्राय करू शकता.  Go to Source
View On WordPress
0 notes
survivetoread · 3 years
Text
Restaurant Vocabulary in Marathi
Currently, quarantine rules imposed in Maharashtra mean that there will be no dining in restaurants for 15 days.
That said, here's some vocabulary for when you can go to restaurants.
Tumblr media
Photo by Pablo Merchán Montes on Unsplash
General:
खाणं [khāṇa] - (n.) food
खाणे [khāṇe] - to eat
जेवण [jevaṇ] - (n.) meal
जेवणे [jevṇe] - to have a meal
सांडवणे [sāṅḍavṇe] - to spill (transitive)
सांडणे [sāṅḍṇe] - to spill (intransitive)
नाश्ता [nāśtā] - (m.) breakfast, snack
गरम [garam] - hot, warm
थंड [thaṅḍa] - cold, cool
चमचा [čamčā] - (m.) spoon
काटा [kāṭā] - (m.) fork
सुरी [surī] - (f.) knife
ताट [tāṭ] - (n.) big plate
बशी [baśī] - (f.) small plate, saucer, dish
बाउल [bāul] - (m.) bowl
ग्लास [glās] - (n.) glass
कप [kap] - (n.) cup
पाणी [pāṇī] - (n.) water
टेबल [ṭebal] - (n.) table
खुर्ची [khurcī] - (f.) chair
मेन्यू [menyū] - (m.) menu
वेटर [veṭar] - (m.) waiter
वेट्रेस [veṭres] - (f.) waitress
बिल [bil] - (n.) bill, cheque
Condiments and Flavours:
चटणी [čaṭṇī] - (f.) - chutney
सॉस [sŏs] - (m.) sauce
केचप [kecap] - (n.) ketchup
मसाला [masālā] - (m.) masala
मीठ [mīṭh] - (n.) salt
साखर [sākhar] - (f.) sugar
काळीमिरी [kāḷīmirī] - (f.) black pepper
तिखट [tikhaṭ] - hot (to taste), spicy
गोड [goḍ] - sweet
आंबट [āṅbaṭ] - sour
खारट [khāraṭ] - salty
चविष्ट [čaviṣṭa] - tasty, delicious
स्वादिष्ट [svādiṣṭa] - tasty, delicious
Styles of Cooking:
भाजलेले [bhāzlele] - roasted, baked
तळलेले [taḷ'lele] - fried
उकळलेले [ukaḷ'lele] - boiled
Tumblr media
Photo by Pooja Chaudhary on Unsplash
Food:
ब्रेड [breḍ] - (m.) bread
पाव [pāv] - (m.) bun
कोंबडी [koṅbḍī] - (f.) chicken (especially live chicken or cooked in a local style)
चिकन [cikan] - (n.) chicken (cooked)
मासा [māsā] - (m.) fish
कोळंबी [koḷaṅbī] - (f.) prawn, shrimp
खेकडा [khekḍā] - (m.) crab
मटण [maṭaṇ] - (n.) mutton, lamb meat, goat meat (sometimes used to mean 'meat' in general)
अंड [āṅḍa] - (n.) egg
दूध [dūdh] - (n.) milk
बटर [baṭar] - (n.) butter
चीज [cīz] - (n.) cheese
पनीर [panīr] - (n.) paneer
भाजी [bhājī] - (f.) vegetable, or a vegetable preparation
भात [bhāt] - (m.) cooked rice
डाळ [ḍāḷ] - (f.) dal (split pulses)
रस्सा [rassā] - (m.) gravy
लिंबू [liṅbū] - (m.) lemon
कांदा [kāṅdā] - (m.) onion
सॅलड [sălaḍ] - (n.) salad (Western-style)
कोशिंबीर [kośiṅbīr] - (f.) koshimbir salad
चपाती [čapātī] - (f.) chapati
डोसा [ḍosā] - (m.) dosa
नूडल्स [nūḍals] - (n.) noodles
बर्गर [bargar] - (m.) burger
पिझ्झा [pizhzhā] - (m.) pizza
मोमो [momo] - (m.) dim-sums, Chinese dumplings, momos
वडा [vaḍā] - (m.) vada
कबाब [kabāb] - (m.) kebab
खीमा [khīmā] - (m.) kheema, minced meat
बिर्याणी [biryāṇī] - (f.) biryani
Tumblr media
Photo by American Heritage Chocolate on Unsplash
Desserts and Drinks:
केक [kek] - (m.) cake
गुलाबजाम [gulābjām] - (m.) gulab jamun
कॉफी [kŏfī] - (f.) coffee
चहा [cahā] - (m.) tea
चॉकलेट [cŏkleṭ] - (n.) chocolate
सरबत [sarbat] - (n.) sharbat
लिंबू सरबत [liṅbū sarbat] - (n.) lemonade
आईस्क्रिम [āīskrim] - (n.) ice cream
बर्फ [barfa] - (m.) ice
फळ [faḷ] - (n.) fruit
22 notes · View notes
vidyadere · 4 years
Text
कांदा पोहे
" कांदा पोहे" हा पदार्थ मूलतः महाराष्ट्रीयन आहे.परंतु त्याची प्रचिती अखंड भारत भर झालो आहे आणि त्यामुळे मला त्याचा प्रचंड अभिमान व आनंद ही आहे. मराठी माणसांचा जवळ जवळ सगळ्याच मराठी माणसांचा हा आवडीचा पदार्थ. दिवसाची सुरुवात जशी सकाळच्या कांदा पोह्याच्या नाश्त्याने होते,तशीच जीवनाच्या 😍अजून एक नवीन प्रवासाची सुरवात ही ह्याच पदार्थाने होते ते म्हणजे गृहस्थाश्रम. म्हणजे जेव्हा पाहण्याचा कार्यक्रम केला जातो त्याला "कांदा पोह्यांचा"कार्यक्रम असंही म्हटलं जातं.😜 कधी खूप भूक लागली असेल आणि पटकन काही करायचे असेल तेव्हा ही प्राधान्य आपल्या कडे ह्यालाच मिळते, परत आपण कधी बाहेरून आलो तर झटपट आणि चटपट हा पदार्थ तयार होतो,कधी कधी तर जेवणाचा मेनू म्हणून सुद्धा ह्या पदयार्थाची वर्णी लागते 😝.असो, तर कांदा पोहे हा सगळ्या मराठी माणसांसाठी जिव्हाळ्याचा पदार्थ आहे असं म्हणायला हरकत नाही 😅. हा पदार्थ बनवणं ही खूपच सोप्पं आहे, म्हणजे आपल्याकडे अगदी सहजच म्हटलं जातं की, काही नाही तरी पोहे तरी येतच असतील की....🤷? असो😐. नसेल येत तर मी सांगते, धन्यवाद बोलायची गरज नाही 😜. शेवटी काय तर मलाच तुमची काळजी 😝. काही नाहि इतकं, सोप्पं आहे खूप💁👩‍🍳 सर्व प्रथम पोहे भिजवयाचे, त्यानंतर शेंगदाणे तळून काढून भिजवलेल्या पोह्यातच काढून घ्यायचे (हे त्यात च काढून ठेवायचे, ते का? तर आईने तसंच सांगितलं आहे 🙃 आणि नंतर तसही सगळं एकत्रच करायचं आहे आणि दुसरं म्हणजे भांडी घासायची वाचतात😬) मग आधुनिक चूल पेटवून त्यावर कढई ठेवायची आणि त्यात तेल पण टाकायचं (मी सगळ्यांचा विचार केलाय 🤷 😜)त्यानंतर जिरं मोहरी टाकायची ती तडतडली की मग कडीपत्ता त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची त्यातच भरपूर बारीक चिरलेला कांदा, तो परतून झाला की काय नाय मग फक्त हळद मीठ टाकून भिजवलेले पोहे नी तळलेले शेंगदाणे टाकून हलवून घ्यायचं मस्तं थोडं झाकण टाकून वाफावलं की गरमागरम खमंग कांदा पोहे तयार (आणि हो आमचे पोहे पण खमंग असतात 😛 ) वरून हवा तर कोथिंबीर किंवा किसलेलं खोबरं किंवा बारीक शेव वगरे टाकून मस्त लिंबु पिळून मस्त एक प्रकारे त्यावर तावच मारायचा(आणि सोबत गरमागरम चाह असेल तर मग तर...)😋. काही जण त्यात आवडीप्रमाणे हिरवे वाटणे , उकडलेले बाटटे, टोमॅटो वगरे टाकतात.
तळ टिप - होय कांदा पोहे एक प्रेम ♥आहे.
Tumblr media
1 note · View note
marathi-bana · 2 years
Photo
Tumblr media
समोसाचा भारतापर्यंतचा प्रवास!!!(history of samosa) संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा:-https://www.themarathibana.com/2022/05/Story-of-samosa.html समोसा (samosa) भारतात जवळपास सर्व ठिकाणी भेटणारा आणि सर्वांच्या आवडीचा असलेला पदार्थ आहे. चवदार समोसा (samosa) हा जरी भारतीय वाटत असला तरी हा भारत���य पदार्थ नाही. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. खोल तळलेले, मसालेदार चांगुलपणाचे घट्ट पॅक जे आम्हाला भारताचे आहे असे वाटले ते खरेतर एक स्वादिष्ट आणि उत्तम प्रवास केलेले मध्य आशियातील स्थलांतरित आहे. https://www.instagram.com/p/CedRTNxKrfK/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
loksutra · 3 years
Text
माणसाने भरली जिलेबी आणि तळलेले समोसे, व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला! पण समालोचनाने माझे मन आनंदित केले
माणसाने भरली जिलेबी आणि तळलेले समोसे, व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला! पण समालोचनाने माझे मन आनंदित केले
समोसा आणि जिलेबी, हे दोन्ही लोकांचे खूप आवडते स्नॅक्स आहेत. अशा स्थितीत चविष्ट खेळल्या जात असल्याचे पाहून लोक संतापले आहेत. पण व्हिडीओच्या पार्श्वभूमीत ज्या पद्धतीने कॉमेंट्री होत आहे, त्यावरून तुम्हाला ते जोरदार जाणवेल. विक्रेत्याने जिलेबी भरून समोसे तळले प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram अन्नामध्ये फ्यूजन आणि सर्जनशीलताविचित्र खाद्य संयोजन)च्या नावाखाली आजकाल रस्त्यावरील विक्रेते असे काही करत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nileshpardeshicoach · 3 years
Photo
Tumblr media
लठ्ठपणा लठ्ठपणा हा आधुनिक जीवनशैलीचा परिणाम असल्याचे म्हटले जाते. लठ्ठपणा हा केवळ एक आजार नसून इतर आजारांनाही निमंत्रण देतो आणि शरीराला अनेक रोगांचे घर बनवतो. मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत: शरीर लठ्ठ, कुरूप आणि बेफिकीर बनते, (उंची आणि वयाच्या तुलनेत जास्त वजन) थोडेसे श्रमाने थकवा जाणवणे, जास्त घाम येणे, शरीराच्या काही भागात दुखणे, आळशीपणा वाढणे, उत्साह कमी होणे, जास्त झोप लागणे, कारण लठ्ठपणा, जे लोक शारीरिक श्रम किंवा व्यायाम टाळतात, त्यांचा हा रोग आहे. तेल आणि जास्त प्रोसेस केलेले अन्न खाणे, व्यायामाची कमतरता लठ्ठपणाच्या रुग्णांनासाठी आहार कमी कॅलरीचा असावा. करण्यासाठी विशेष प्रभावी आहे. जलद गतीने कृती तसेच जॉगिंग लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. पोहणे उप-संक्षेप मोहिमेत देखील मदत करते. फास्ट फूड, जास्त तळलेले आणि गोड पदार्थ बंद करणे आवश्यक आहे. सोबतच 80% आहार आणि 20% व्यायाम या सूत्राने वजन कमी करणे आवश्यक आहे. यासाठी चांगल्या आहार व आरोग्य सल्लागार यांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. . . . #health #wellness #dream #coachnileshpardeshi (at Dream Fitness) https://www.instagram.com/p/CZvSCqgJavc/?utm_medium=tumblr
0 notes
alphonsomangoin · 3 years
Link
Buy  Jackfruit Online
0 notes
Text
सर्व साधारण माणसाच्या आहारातील घटक
सर्व साधारण माणसाच्या आहारातील घटक:-
प्रत्येकाची जीवन शैली ही वेगवेगळी असते त्यात प्रत्येकाचा व्यवसाय किंवा कामे वेगळे असते, त्यामुळे प्रत्येकाचा आहार सारखा असू शकत नाही ही बाब सर्वांनी लक्ष्यात घ्यावी. त्या नुसार आहारात बदल करावा लागतो.
महिन्यातुन एखाद्या वेळेस/कधी तरी आहारात घेण्यात यावे असे अन्न घटक
मांस,अंडी आणि चिकन, मासे हे पदार्थ खाल्लेच पाहिजे असेही नाही.
आठवड्यातून एखाद्या वेळेस आहारात घेण्यात येणार घटक
मिठाई/गोड पदार्थ, फळांपासून/धान्यापासून, सुका मेवा, तेलबिया, फळे (स्थानिक, ऋतूविशेष)
रोज आहारात घ्यावे असे घटक:-
तेल (शाकाहारी स्रोताचे), मसाले आणि औषधी वनस्पती, कडधान्ये आणि कडधान्याचे पदार्थ ५-१० टक्के.
चवळी, वाटाणा, सोयाबीन, मसूर, उबवलेले सोयाचे पदार्थ (टोफू, टेम्पे इत्यादी) कमी प्रमाणात, फळभाज्या आणि फूलभाज्या २०-३० टक्के. वांगी, बटाटा, आणि इतर काही वगळता, लोणची विविध प्रकार मात्र कमी प्रमाणात.
धान्ये ४०-६० टक्के - हातसडीचा तांदूळ, ओट्स, किनवा, कॉर्न, कुव, गहू, आदी (प्रक्रिया केलेली धान्ये वापरू नये. उदा. मैदा)
देशी गाईचे दूध ��ोज घेणे उत्तम...
हे मात्र लक्षात ठेवा
निरोगी जीवनाचा थोडक्यात ठोकताळा:-
- आहारात दररोज 1-2 फळांचा समावेश दोन खाण्यांमध्ये असावा.
- प्रत्येक खाण्यामध्ये प्रथिनांचा समावेश असावा. मुबलक प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
-अॅसिडिटी वाढवणारे पदार्थ म्हणजेच जंक फूड, चीज, बटर, शेंगदाणे (अतिप्रमाणातील वापर), कॉफी, चहा, चॉकलेट, तळलेले व मसालेदार पदार्थ यांचा वापर टाळावा.
-जेवण बनवताना स्वयंपाकात आले , लसूण, सेलरी, घरचे साजूक तूप (२-३ चमचे), मुफायुक्त वनस्पती तेलाचा Monounsaturated fatty acids ( MUFA ) आरोग्यदायी फॅट समावेश करावा .
-हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असलेल्या रेडी टू - इट पदार्थांची पाकिटे घेणे टाळावे.
- वेळोवेळी आहारतज्ज्ञाकडून सल्ला घ्यावा.
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** देशासमोरचं प्रमुख उद्दीष्ट आधुनिक आणि आत्मनिर्भर बनण्याचं - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
** आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्याची गृह विभागाची सूचना
** राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दोन हजार रुग्णांवर उपचार सुरू
आणि
** मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमयपुरस्कार डॉक्टर प्रकाश पवार यांना तर नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार प्राध्यापक दिलीप जगताप यांना जाहीर
****
देशाचं प्रमुख उद्दीष्ट स्वतःला आधुनिक आणि आत्मनिर्भर बनवण्याचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे आहे. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावामुळे निर्माण परिस्थितीमध्ये नवी विश्र्व व्यवस्था उभी रहात आहे आणि भारताला स्वयं प्रेरणेनं वेगानं पुढं जायचं असल्याचं त्यांनी आज उत्तराखंडमध्ये मसुरी इथं लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीच्या ९६ व्या अभ्यासक्रम समारोप प्रसंगी नमुद केलं. पंतप्रधान दूर दृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी एकवीसाव्या शतकातल्या भारताच्या लक्ष्यांना समोर ठेवावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नोकरी करताना सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेचा सिद्धांत असायला हवा आणि त्यांनी जर या दोन सिद्धांतांचं पालन केलं तर काम ओझं वाटणार नाही, असं पंतप्रधान म्हणाले. सर्वांचे प्रयत्न खूप महत्वपूर्ण असून याचा नेहमी सकारात्मक उपयोग होतो. समस्या सोडवण्यासाठी आव्हानांना ओळखण खूप आवश्यक असतं, असंही मोदी यावेळी म्हणाले.
****
राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे सुमारे दोन हजार रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. राज्यातलं या संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८ पूर्णांक १ दशांश टक्के झालं आहे. राज्यात काल २३७ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ४५५ रुग्णांनी या आजारावर मात केली. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ७१हजार ८०३ जणांना या संसर्गाची लागण झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ७७ लाख २१ हजार ९६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ४३ हजार सातशे एकोणसाठ रुग्ण दगावले आहेत. राज्यात या संसर्गामुळे झालेल्या मृत्यूचा दर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.  
****
होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीबाबत गृह विभागानं आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हा उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र अथवा गर्दी न करता स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरा करावा, असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. कोविड संक्रमणामुळे हा सण साजरा करताना प्रशासकीय नियमांचं पालन आवश्यक असल्याचं याद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे. होळी सणानिमित्तानं काही भागात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनानं उपाययोजना कराव्यात. नियमांचं तंतोतंत पालन होईल याकडे सर्वोतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी, असंही गृह विभागानं म्हटलं आहे.
****
रस्त्यावर आणि अन्य ठिकाणी विक्री केले जाणारे खाद्यपदार्थ वर्तमानपत्रातून बांधून द्यायला अन्न आणि औषध प्रशासनानं मनाई केली आहे. तळलेले पदार्थ, मिठाई, बेकरी उत्पादनं वर्तमानपत्रात बांधून दिली, तर ही शाई या पदार्थांना लागते आणि ती तशीच पोटात जाते. या शाईमुळे कर्करोगासारखा घातक आजारही होऊ शकतो, म्हणून प्रशासनानं या विरोधात कडक पावलं उचलली आहेत. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण वाङमयपुरस्कार “भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय” या ग्रंथासाठी डॉ.प्रकाश पवार यांना तर नटवर्य लोटू पाटील नाट्यपुरस्कार नाटककार म्हणून मराठी रंगभूमीवरील लक्षणीय कामगिरीसाठी प्रा. दिलीप जगताप यांना जाहीर झाला आहे. प्रसिद्धी साहित्यिक डॉ.सतीश साळुंके यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. येत्या रविवारी परिषदेच्या डॉ. ना.गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी साडेपाच वाजता हा सोहळा होणार असल्याचं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या गुलमंडी इथं सामाजिक उपक्रमांद्वारे आज होलीका दहनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी अनाथ बालकांसोबत उत्सव साजरा करण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीनं उद्या धुलिवंदनाच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं प्रियदर्शनी इंदिरानगरमध्ये महापालिकेच्या केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात आज पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. शिर्डी इथं श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं श्री गुरुस्थान मंदिरासमोर होळी पेटवण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते होळीची विधीवत पुजा करण्यात आली.
****
परभणी शहरातल्या जुन्या पेडगाव आणि वसमत मार्गावरच्या बाल गृहातल्या अनाथ मुलांना होळीचा सण चांगल्या प्रकारे साजरा करता यावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे या दोन्ही बालगृहांत नैसर्गिक कोरड्या रंगाचं वाटप करण्यात आलं. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बाल गृहातल्या या अनाथ मुलांसोबत होळी साजरी करणार आहेत.
****
औरंगाबादमध्ये काल एका व्यावसायिकाचे सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आरोपींनी कट रचून शहरातल्या मालमत्ता खरेदी विक्री व्यावसायिक अशोक पाटील यांच्या कार्यालयातून चार सोन्याच्या साखळ्या काल चोरल्या होत्या.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शाळा, विद्यार्थी आणि पालक यांनी समन्वय साधून गुणवत्ता वाढीवर भर द्यावा, असं आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केलं आहे. परभणी इथं आज शैक्षणिक गुणवत्ता विकास प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी पंचायत आणि शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी टाकसाळे बोलत होते. शैक्षणिक गुणवत्ता वाढीची प्रक्रिया प्रभावी ठरण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद शाळा आणि विद्यार्थांना नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून लोकसहभागातून शैक्षणिक गुणवत्तेचा विकास करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
****
0 notes
poonamshrikitchen · 3 years
Link
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Fried Modak Recipe: बाप्पाला तळलेले मोदक करा अर्पण! जाणून घ्या सिम्पल रेसिपी
Fried Modak Recipe: बाप्पाला तळलेले मोदक करा अर्पण! जाणून घ्या सिम्पल रेसिपी
Fried Modak Recipe: बाप्पाला तळलेले मोदक करा अर्पण! जाणून घ्या सिम्पल रेसिपी Easy Modak Recipe In Marathi: मोदक अनेक व्हेरिएशनमध्ये बनवले जातात.  Easy Modak Recipe In Marathi: मोदक अनेक व्हेरिएशनमध्ये बनवले जातात.  Go to Source
View On WordPress
0 notes
kalimirchbysmita · 3 years
Text
चमचमीत तवा पापलेट फ्राय
चमचमीत तवा पापलेट फ्राय
हाडाच्या मत्स्यगोत्रींना तळलेले मासे म्हणजे स्वर्गानुभवच ! त्यातून सुरमई , पापलेट , रावस असा समुद्राचा फडफडीत  चंदेरी खजिना जेव्हा कोळणींच्या  टोपल्यांत सजतो तेव्हा ठरलेलं  नसताना सुद्धा बाजारच्या पिशवीतून  एखादी लांबुडकी सुरमईची शेपटी बाहेर डोकावत हळूच स्वयंपाकघरात ओट्यावर विसावते . Continue reading
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
वजन कमी करण्यासाठी बेसनापासून बनवलेली ही डिश खा
वजन कमी करण्यासाठी बेसनापासून बनवलेली ही डिश खा
बेसन ब्रेड टोस्ट रेसिपी बर्याचदा, लोकांचे वजन वाढवण्याबरोबरच, चिंता देखील वाढते, कारण ते वजन कमी करण्याचे अनेक मार्ग वापरतात. तळलेले आणि भाजलेले सुद्धा अन्न सोडून देतात. पण आज आम्ही तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहोत जी तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. होय, बेसन ब्रेड टोस्ट वजन कमी करण्यात मदत करेल. तुम्ही त�� सहज घरी बनवू शकता. आम्ही तुम्हाला बेसन ब्रेड टोस्ट बनवण्याची संपूर्ण पद्धत सांगू. बेसन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikguideapp · 4 years
Photo
Tumblr media
चुलीवर तळलेले फणसाचे गरे खाल्लं आहे का कोणी? . . . ©: @madhavp39 . . . 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 @nashik_guide . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📣 नाशिकच्या सर्व अप्रतिम पोस्ट साठी फॉलो करा ❤️... ▫️ 🔻 Want To Get Feature🔻 ▫️ ● Follow - @nashik_guide ▫️ 🔸Use #nashikguide #नाशिकगुइड ▫️ ★ Tag Story & post @nashik_guide👍 ▫️ 📱 Nashik Guide Mobile App Link in Bio🔗 . . . • • • 🍴 #food #foodofinstagram #foodie #toptags #instafood #yummy #sharefood #instaeat #foodstagram #heresmyfood #foodiegram #foodlovers #amazingfood #foodforlife #tasty #foodpictures #foodlover #delicious #foodstyle #foodpic #foodie #foodpics #foodblog #foodtime #all_food_passion #foodheaven #foods #foodblogger #igfood https://www.instagram.com/p/CJ0OBy4hNzl/?igshid=skla5abqi8a9
0 notes