Tumgik
#GaneshVandana
folkkalakaar · 1 year
Text
2 notes · View notes
vedicaradhana · 2 years
Text
youtube
0 notes
helputrust · 1 year
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
Facebook : https://fb.me/e/3DcyEUZZX
लखनऊ, 28.05.2023 | हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट, संस्कृति मंत्रालय, भारत सरकार व उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंन्द्र (NCZCC) के संयुक्त तत्वावधान में, सांस्कृतिक कार्यक्रम “धरोहर” थीम के अंतर्गत "श्री राम कथा एवं कृष्ण लीला : कत्थक नृत्य" आयोजन की, दिंनाक 29.05.2023 के समाचार पत्रों में प्रकाशित खबर |  
#NarendraModi #PMOIndia #MyParliamentMyPride #MYogiAdityanath
#MinistryOfCulture #NCZCC
#ShriRamKatha #ShriKrishnaLeela #श्रीराम #RAM #श्रीकृष्णा #KRISHNA #GaneshVandana #RamPrasang #RamBhajan #Dashavatara #Mahabharata #Tarana #Kathak #Sufi #KrishnaThumri #RamThumri
#AmritMahotsav #Dharohar #indianculture
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
#KiranAgarwal #DrRupalAgarwal #HarshVardhanAgarwal
www.helputrust.org
@narendramodi @PMOIndia
@MYogiAdityanath @cmouttarpradesh
@governmentofup @indiaculture.goi @nczcc @upculturedept
@HelpUEducationalAndCharitableTrust @HelpU.Trust
@KIRANHELPU
@HarshVardhanAgarwal.HVA @HVA.CLRS @HarshVardhanAgarwal.HelpUTrust
@HelpUTrustDrRupalAgarwal @RupalAgarwal.HELPU @drrupalagarwal
@HelpUTrustDrRupal
9 notes · View notes
santoshuniversity · 3 months
Text
Lord Ganesha's Blessings for Wisdom and Prosperity on Our Journey Ahead
Embracing wisdom and prosperity as we invoke the divine blessings of Lord Ganesha to guide us through the journey ahead. 🙏
Visit- www.santosh.ac.in
Or reach us at- [email protected]
.
.
.
#WisdomAndProsperity#DivineBlessings#LordGanesha#GuidanceAndGrace#JourneyAhead#FoundersDayCelebration#GaneshVandana#SpiritualJourney#BlessedBeginnings#InvokeTheDivine#SantoshDeemedUniversity #santoshnursingcollege #students #santoshmedicalcollege
0 notes
Text
#alternative #media #broadcasting #youtuberecommendedchronicles #lightworker #starseed #currentaffairs #youtube #esoteric #knowledge #space #cosmos #ascension #enlightenment #5dearth #crystalline #energy #spirituality #humanity #solarflare #solarflash #solarstorm #Rapture #lightwarrior #Apocalypse #endtimes #NewAge #ageofaquarius #philosophy #history #music #arts #anthropology🔮
0 notes
jan-media-tv · 1 year
Video
youtube
Ganesh Vandana Ganesh Chaturthi Special गणेश वंदना बढ़ेगा धन सौभाग्य और यश
#GaneshVandana #GaneshChaturthi Special  #गणेश_वंदना  - बढ़ेगा धन सौभाग्य और यश  #VividFoundation #janmediatv गणपति वंदना गणेश चतुर्थी Ganpati Vandana Ganesh Chaturthi 2023 Vivid Foundation गणेश वंदना के शुभ फल: धन और सौभाग्य के साथ बढ़ेगा खूब यश
0 notes
otpv3 · 1 year
Text
0 notes
chaitanyabharatnews · 4 years
Text
इन उपायों से करें भगवान गणेश को प्रसन्न, धन और वैभव की होगी प्राप्ति
Tumblr media
चैतन्य भारत न्यूज बुधवार का दिन भगवान गणेश को समर्पित है। इस दिन गणपति बप्पा की पूजा-अर्चना क��� आप अपनी सभी मनोकामनाएं पूर्ण करवा सकते हैं। इस दिन पूरे विधि-विधान से पूजन करने से विद्या, बुद्धि, विवेक की प्राप्ति होती है। आज हम आपको बताने जा रहे हैं, बुधवार को किस तरह के उपाय करें ताकि आपको भगवान गणेश की विशेष कृपा प्राप्त हो।
Tumblr media
इन उपायों से करें भगवान गणेश को खुश बुधवार के दिन गणपति बप्पा को साबुत मूंग के साथ धनिया का चूरमा प्रसाद के तौर पर चढ़ाएं। गणेश जी को यह भोग बहुत पसंद है। बुधवार को गणेश अथर्वशीर्ष का पाठ करना चाहिए। यह पाठ मूलतः भगवान गणेश की वैदिक स्तुति है। धार्मिक मान्यताओं के मुताबिक, यह पाठ सभी दोषों से मुक्त करता है। इसके अलावा आपके सभी कष्टों और आने वाली बाधाओं से भी रक्षा करता है। बुधवार को पूजा करने से पूर्व भगवान गणेश के माथे पर गाय के घी में सिंदूर मिलाकर तिलक लगाएं। इसके बाद आप स्वयं के माथे पर भी यह तिलक अवश्य लगाएं। इस उपाय से गणेश जी खुश होकर एकसाथ कई सारी मनोकामनाएं पूरी करते हैं।
Tumblr media
गणेश गायत्री मंत्र  एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। ये भी पढ़े... बुधवार को इस विधि से करें भगवान गणेश की पूजा, जरूर मिलेगा फल बुधवार व्रत रखने वाले इस विधि से करें भगवान गणेश की पूजा, पूरी होगी मनोकामना घर में सुख-समृद्धि पाने के लिए बुधवार को भगवान गणेश की ऐसे करें पूजा Read the full article
0 notes
flupertech · 5 years
Photo
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
This is how we start the event, begin with a Ganesh Vandana dance and indulge in the other fun events of the night later
0 notes
dnjohn23 · 5 years
Text
गणपती बाप्पा मोरया - गणपती विशेष लेख
 
गणपती बाप्पा मोरया!
नमस्कार वाचकहो,
काय मग बघता बघता बाप्पा यावर्षीही आलेत. तयारी झाली असेलच नाही का?
गणपतीबाप्पा च्या आगमनाने आपल्या सर्वांची मने आनंदाने भरून वाहत आहे. लहान मुलांना तर गणपती बाप्पा खूपच आवडतात. बाप्पांच्या आगमनाने घरात एक वेगळीच ऊर्जा उत्पन्न होते.
बाप्पाची नावं: 
आखुरथ, अलम्पटा, अमित, अनंताचिद्रूपमायाम, अवनीश, अविघ्ना, बालगणपति, भालचंद्र, भीमा, भूपति, भुवनपति, बुद्धिनाथ, बुद्धिप्रिया, बुद्धिविधता, चतुर्भुज, देवदेव, देवतकनाशकारिन, देवव्रता, डेवेन्द्रशिका, धार्मिक, धूम्रवर्ण, दर्जा, द्वैमातुर, एकाक्षरा, एकदंता, एकदृष्टा, ईशानपुत्र, गदाधर, गजकर्ण, गजानन, गजननेति, गजवक्र, गजवक्त्र, गणाधाक्ष्य, गणाध्यक्षीणा, गणपति, गौरिसुत, गुनिना, हरिद्रा, हेरम्बा, कपिला, कवीशा, कृति, कृष्णपिंगाक्ष, क्षमाकरम, क्षिप्रा, लम्बकर्ण, लम्बोदर, महाबल, महागणपति, महेश्वरम, मंगलमूर्ति, मनोमय, मृत्युएंजाय, मूँदकरामा, मुक्तिदाय, मुसिकवाहणा, नादप्रतीतीशता, नमस्तेतु, नंदना, नीदीश्वरम, ओमकारा, पीताम्बरा, प्रमोदा, प्रथमेश्वरा, पुरुष, रक्त, रुद्रप्रिया, सर्वदेवात्मन, सर्वदेवात्मन, सर्वात्मन, शांभवी, शशिवरणम, शूर्पकर्ण, शुभं, शुभगुणाकानां, श्वेता, सिद्धिदाता, सिद्धिप्रिया, सिद्धिविनायक, स्कन्दपुर्वजा, सुमुख, सुरेश्वरम, स्वरुप, तरुण, उद्दंड, उमापुत्र, वक्रतुंड, वरागणपति, वरप्रदा, वरदविनायक, वीरगणपति, विद्यावारिधि, विघ्नहारा, विग्नहर्ता, विघ्नराजा, विघ्नराजेन्द्र, विघ्नविनाशय, विग्नेश्वरा, विकट, विनायका, विश्वमुखा, विश्वराजा, यग्नकाया, यशस्कारम, यशवासिन आणि योगाधिपा 
बाप्पांची खालीलप्रमाणे १०८ नावं आहेत. पहा बरे तुमच्या महितीतला नाव दिसताहेत का ?
बाप्पांची मूर्ती:
बाप्पांची मूर्ती ही इकोफ्रैंडली असावी अस प्रत्येकाचे मत असले तरी काहीजण अजुन ही प्लास्टर ऑफ़ पेरिस च्या मुर्त्या बनवत व विकत घेत आहेत. ज्या भक्तांनी शालू मातीच्या गणपतीची स्थापना केली त्यांचे मी मन:पूर्वक अभिवादन करतो. माझी त्यांना हीच विनंती आहे की शालू मातीचा गणपति विकत घ्यावा आणि पर्यवरणाच्या सुरक्षेचा त्यांनी थोड़ा विचार करावा. मूर्ती विसर्जनानंतर समुद्र किनारी किती मूर्त्यांचे अंग इथे तिथे पडलेले असतात बघून मन रडू लागते. दरवर्षी आपल्याला गणपती बाप्पाच्या क्रिएटिव अश्या मुर्त्या पहायला मिळतात. कलर पेंसिल च्या रंगबिरंगी टोकांची मूर्ति, कलरफुल बटन्स ची मूर्ति, मोत्यांची मूर्ति अश्या अनेक मुर्त्या हे मूर्तिकार बनवत आहेत. सावंतवाड़ी येथील माळिचे घर हे प्रसिद्ध घर आहे जिथे २०० बिरादांचा एक गणपती आहे. आणि ती गणपतीची मूर्ति तिथेच घडवली जाते.
बाप्पांचा मूर्तिकार: 
आज गणपती बाप्पांच्या मुर्तीच्या स्थापना घरो घरी झाल्या आहेत. गणपती बाप्पांच्या विविध प्रकारच्या मूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची पण वाढली आहे. बाप्पांची मूर्ति घडवणाऱ्याला आपण सगळ्यांनी एका कलाकारच्या दृष्टिकोणातून पाहणे खुप गरजेचे आहे. मधल्या काळात ज्या काही समाज कंटकांनी हिन्दू मुसलमानां मधे जे काही मतभेद निर्माण केले त्यांना या सना-सुदी मधे काढु नए. लोकमान्य टिळकांनी जे आम्हा सर्वाना जे काही शिकवले आहे ते कधीच विसरु नए. मूर्ति कोणीही बनवो मग तो कोणत्याही जाती धर्मातला असो लक्षात ठेवा के तो एक कलाकार आहे आणि त्यांच्याकडून मूर्ति घेतना संकोच करू नका.
बाप्पांचा मकर:
��गदी फार अगोदरची गोष्ट सांगितली तर की अगोदर गणपति बाप्पा यांचे मंडप हे घरच्या भिंतीला चिकटून असायचे. म्हणजेच भिंतीवर एखादे सुंदर अस चित्र काढून मग त्याच्या भोवताली गणपतीचे सजावतीचे सामान लावायचे. हल्ली तसा कही होत नस्ले तरीही ही पीढ़ी पण काही कमी नाही बुवा असे म्हणायला हरकत नाही. अलिकडे थरमोकलचे मकरांवर बंदी आल्यावर आता बाप्पांच्या भक्तांनी पेपर, फुट्टा, तोरण व कपड्यांच्या मदतीने घरी मकर बनवायचे सुरु केले आहे. गणपति मण्डल यांनी तर दर वर्ष प्रमाणे एखाद्या बिग बॉस च्या कंटेस्टेंट प्रमाणे आपला गणपति किती मोठा अणि भव्य दिसेल यासाठी दिवस रात्र मेहनत घेतलेली दिसते. अरे भावांनो गणपति मोठा असेल किवा छोटा असेल तर तो गणपतीच ना. त्यापेक्षा त्यापैकी काही पैसे वाचवून तुम्हाला गोरगरीबाना एक वेळ छे जरी जेवण देता अला तर स्वर्ग नहीं का ? माझ्या ह्या प्रकारने बोलणेयाने जर कुणाच्या भावना दुखवाले गेले असतील तर क्षमा असावी.
बाप्पांचा प्रसाद मोदक :
आपल्या सर्वाना हे माहीत असेलच की बाप्पांचा आवडता प्रसाद हा मोदक आहे.
बाप्पांचा आवडता प्रसाद मोदक हा जगप्रसिद्ध आहे. पण घरी बनवलेल्या उकडीच्या मोदकांची तर वेगळीच चव आहे. तळलेले मोदक , चॉकलेटचा मोदक, रव्याचे मोदक, मावा मोदक, खोबर्याचे मोदक, ड्रैफ्रूइट मोदक, मलाई मोदक, टिळाचे मोदक, केसरी मोदक, मैंगो मोदक, पिस्ता मोदक अश्या विविध प्रकारच्या मोदकांची रेसिपी यूट्यूब वर उपलब्ध आहेत. पण तुम्हाला हे महित आहे का की बप्पांना पांच पदार्थांचा नैवेद्य ही दाखवावा लागतो.  तुम्ही तुमच्या आवडीचा मस्त असा गोड शिरा पैन करू शकता. खोबर्यांचे वडी पैन एक चांगले ऑप्शन असू शकते. खुप खा अणि बाप्पां सारखे गुड़गुड़ीत व्हा अशी अपेक्षा.
बाप्पांची गाणी: 
बाप्पांची सुप्रसिद्ध गाणी जशी चिक मोत्याची माळ, सनयीचा सुर जसा वाऱ्याने भरला, गजानना श्री गणराया, व इतर अश्या गाणी तुम्हाला पाठ असतीलच. पण गावातल्या भजनाचे सोहळे तुम्ही पहिलेत का? कोकणात गणपतीच्या आरती नंतर काळ्या वाटण्याची उसल दिली जाते. हल्ली ज्या कोणाला गणपतीची आरती सगळी पाठ असते त्याला आरती मधे खुप डिमांड असते नाही का?  गणपतिच्या दिवसात भालतीच गाणी लावून वेडी वाकडे नृत्य करणारे गणपति बाप्पांचे खरे विनोद वीर असतात. हलक्या अवाज़ात शांत अशी भक्ति गीते स्पीकर वर ऐकण्यात कोणाला ही अड़चन होत नसते. तुम्हाला आवडेल त्या गण्यांचे एल्बम आज यूट्यूब वर उपलब्ध आहेत. अजारी माणसांना त्याचा त्या स्पीकरच्या अवाजाचे त्रास होऊ नए फक्त एवढीच काळजी असावी
बाप्पांची रांगोळी: 
रांगोळी यांचे नाते किती घट्ट आहे हे तुम्हाला महित असेलच. विविध प्रकारच्या लहान मोठ्या रांगोळ्या गणपती समोर काढली जाते. वसईच्या ज्यूचंद्र मधे तर पुरुष रांगोळी काढण्यात तरबेज झाले आहेत. समाजाला संदेष देणाऱ्या रांगोळ्या, फुलांच्या रांगोळ्या आणि इतर प्रकारच्या रांगोळ्यां मुळे लोकांच्या कलेला वाव मिळतो. कोकणात तर गणपती बाप्पा असलेल्या प्रत्येक घरात तुम्हाला हमखास एक रांगोळी बघायला मिळेल.
बाप्पांचे भक्त:
बाप्पांचे भक्त हे विभिन्न प्रकारचे जरी असले तरी देवला आपण सगळे सारखेच आहोत हे आपल्याला माहीत असणे जास्त आवश्यक असते. लोकांनी गणपती ला नवास बोलणे बरोबर पण घरच्या गणपती कड़े न बोलता एखाद्या मोठ्या गणपती कड़े बोलण्याने तो खरा होईल अशी खात्री बाळगणे पण अजबच आहे. गणपति मंडळानी पण हे लक्ष ठेवले पाहिजे की त्यांच्या गणपतीच्या दर्शनला आलेली लोक ही त्यांचे नाही बाप्पाचे भक्त आहेत. तेव्हा दर्शनला आलेल्या भक्तांवर त्यांनी अरेरावी करू नए. लक्षात ठेवा देव सगळे काही पाहत आहे. आणि एक महत्वपूर्ण प्रार्थना आहे त्या लोकांसाठी जे दारू पिउन मिरवणुकीत डांस च्या नावा खाली धिंगाना घा���तात तो कृपया त्यांनी तो बंद करावा. आपल्या बाप्पा च्या मिरवणुकीत आलेल्या भक्तांची काळजी घेणे हीच खरी माणुसकीआणि जेथे माणुसकी तिथे देव हे विसरु नए.
बाप्पांची पाठवणी (अनंत चतुर्दशी):
गणपती बाप्पा लोकांच्या घरी दीड दिवसांसाठी, पांच दिवसांसाठी, सात दिवसांसाठी आणि ११ दिवसांसाठी येतात. अनंत चतुर्थीला म्हणजेच ११ व्या दिवशी आपल्या घरात, आपल्या मंडपात जे बाप्पा पाहुणे बनून आलेत ते निघणार या विचारणेच रडू येते. हे गजानना तुम्ही जरी गेलात तरी तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्या सोबत असावेत हीच तुमच्या चरणी प्रार्थना.
गणपतीच्या मिरवणुकीत या गोष्टींची काळजी घ्या
गणपतीच्या मिरवणुकीच्या गर्दीत आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवा .
1. फटाक्यांचा वपर कमी करावा.
2. मिरवणुकीच्या गर्दित उगीच कोणत्या अफ़वेचा बळी ठरू नए. प्रथम स्वतः खात्री करावी. चेंगरचंगरी मधे जीवित हानि होऊ शकते.
3. विसर्जनाच्या वेळी समुद्रात किंवा तळ्यात त्यांनीच उतरावे ज्यांना नीत पोहता येते. उगाच जीव धोक्यात घालु नए.
4. मिरवणुकीत गुलाल उधळा पण कोणाच्या डोळ्यात किंवा कानात तो जात तर नाही न ह्याची काळजी घ्यावी
Tumblr media
0 notes
helputrust · 1 year
Photo
Tumblr media
https://fb.me/e/3DcyEUZZX
हेल्प यू एजुकेशनल एंड चैरिटेबल ट्रस्ट, संस्कृति मंत्रालय, भारत सरकार एवं उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र (NCZCC) के संयुक्त तत्वावधान में "धरोहर” कार्यक्रम का आयोजन दिनांक 28 मई, 2023, दिन रविवार, सायं 06:00 बजे से 08:00 बजे तक, स्थान: सिटी मोंटेसरी स्कूल, विशाल खंड, गोमती नगर, लखनऊ के सभागार में आयोजित किया जा रहा है l
धरोहर कार्यक्रम के तहत श्री राम कथा एवं कृष्ण लीला पर कत्थक नृत्य प्रस्तुत किया जाएगा |
भगवान श्रीराम का चरित्र आदर्श मार्ग पर चलने की प्रेरणा देता है । भगवान श्री राम के चरित्र द्वारा श्री राम कथा में पारिवारिक रिश्तों के महत्व को दर्शाया गया है । जातिगत भेदभाव को मिटाकर मनुष्य में समरसता की भावना जगाती है ।
भगवान श्री कृष्ण के साकार रूप में आने का उद्देश्य हर आत्मा के भीतर अपने निराकार रूप को प्रकट करना था ।
गणेश वंदना, राम प्रसंग, राम भजन, विष्णु दशावतार, महाभारत प्रस्तुति, तराना, कत्थक प्रस्तुति, सूफ़ी, कृष्ण ठुमरी, राम ठुमरी की प्रस्तुति की जाएगी |
आप "धरोहर” कार्यक्रम में सपरिवार सादर आमंत्रित है |
#NarendraModi #PMOIndia
#MinistryOfCulture #NCZCC
#ShriRamKatha #ShriKrishnaLeela #श्रीराम #RAM #श्रीकृष्णा #KRISHNA #GaneshVandana #RamPrasang #RamBhajan #Dashavatara #Mahabharata #Tarana #Kathak #Sufi #KrishnaThumri #RamThumri
#AmritMahotsav #Dharohar #indianculture
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
#KiranAgarwal #DrRupalAgarwal #HarshVardhanAgarwal
www.helputrust.org
@narendramodi @PMOIndia
@governmentofup @indiaculture.goi @nczcc @upculturedept
@HelpUEducationalAndCharitableTrust @HelpU.Trust
@KIRANHELPU
@HarshVardhanAgarwal.HVA @HVA.CLRS @HarshVardhanAgarwal.HelpUTrust
@HelpUTrustDrRupalAgarwal @RupalAgarwal.HELPU @drrupalagarwal
@HelpUTrustDrRupal
9 notes · View notes
mugsofblogs · 4 years
Photo
Tumblr media
HAPPY GANESH CHATURTHI TO EVERYONE. #ganapati #bappa #moriya #2020 #festivevibes #ganesh #chaturthi #gratitude🙏 #ganeshvandana🙏 #ganesha🙏 https://www.instagram.com/p/CELupt-hmA4/?igshid=1dc7spvl0itdl
0 notes
rashivermaofficial · 2 years
Text
Happy Ganesh Chaturthi to All | How to Celebrate the Hindu God Ganesh Chathurthi?
youtube
loadYouTubePlayer('yt_video_Vc9jZ8WYNa4_FMK4Dl3fmcWVsZu4');
Ganesh Chaturthi is celebrated every year on the Chaturthi Tithi of Shukla Paksha of Bhadrapada month. It is also known as Vinayaka Chaturthi. This year Ganesh Chaturthi is falling on 31st August. On this day the devotees of Lord Ganesha bring his idol home and establish it. Ganesh Chaturthi is celebrated to mark the birthday of Lord Ganesha. The 11-day festival includes welcoming Ganpati into our homes. गणेश चतुर्थी हर साल भाद्रपद माह के शुक्ल पक्ष की चतुर्थी तिथि को मनाई जाती है। इसे विनायक चतुर्थी के नाम से भी जाना जाता है। इस साल गणेश चतुर्थी 31 अगस्त को पड़ रही है। इस दिन भगवान गणेश के भक्त उनकी प्रतिमा घर लाकर उसकी स्थापना करते हैं। गणेश चतुर्थी भगवान गणेश के जन्मदिन को चिह्नित करने के लिए मनाया जाता है। 11 दिनों तक चलने वाले इस उत्सव में हमारे घरों में गणपति का स्वागत करना शामिल है। ganesh chaturthi 2022 | ganesh chaturthi festival | ganesh chaturthi kab hai | ganesh chaturthi status | ganesh chaturthi | ganesh chaturthi special | ganesh chaturthi celebrations | ganesh ji ki aarti | jai ganesh jai ganesh deva | ganesha | ganesh songs | ganesh aarti | ganpati aarti | ganesh | ganpati bappa morya | aarti | ganpati songs | rashi verma | राशि वर्मा | ganesh mantra | ganesh vandana | ganeshotsav | 2022 ganesh chaturthi | ganpati bapa status | ganpati bappa whatsapp status 2022 गणेश चतुर्थी 2022 | गणेश चतुर्थी उत्सव | गणेश चतुर्थी कब है | गणेश चतुर्थी स्थिति | गणेश चतुर्थी | गणेश चतुर्थी विशेष | गणेश चतुर्थी समारोह | गणेश जी की आरती | जय गणेश जय गणेश देवा | गणेश | गणेश गाने | गणेश आरती | गणपति आरती | गणेश | गणपति बप्पा मोरया | आरती | गणपति गाने | गणेश मंत्र | गणेश वंदना | गणेशोत्सव | 2022 गणेश चतुर्थी | गणपति बापा स्थिति | गणपति बप्पा व्हाट्सएप स्टेटस 2022 #ganeshchaturthi #ganeshchaturthi2022 #ganeshchaturthistatus #ganeshchaturthifestival #ganeshchaturthikabhai #ganeshchaturthispecial #ganeshchaturthicelebrations #ganeshjikiaarti #jaiganeshjaiganeshdeva #ganesha #ganeshsongs #ganeshaarti #ganpatiaarti #ganesh #ganpatibappamorya #aarti #ganpatisongs #rashiverma #राशि_वर्मा #ganeshmantra #ganeshvandana #ganeshotsav #2022ganeshchaturthi #ganpatibapastatus #ganpatibappawhatsappstatus2022 My other cool videos for the kid's link are given below. 1) Wooden Pink dollhouse - https://youtu.be/gBMpbht_CC4 2) Dogs Team Toys - https://youtu.be/LXgcZmGU7L4 3) Vanguard Racer Vs Moka Four Wheel Drive - https://youtu.be/gXCM6JWyIKo 4) Fire Station Parking Lot - https://youtu.be/VsbBZnt7814 5) Bee Tumble RC and Steel Cavalry - https://youtu.be/YPG-9gw_fJ4 6) Hot Wheels Unboxing and Show Case - https://youtu.be/C-asBBIDHsg 7) Hot Wheels Croc Attack - https://youtu.be/nDSrIFwHLzo 8) Hot Wheels Mega Hauler - https://youtu.be/bs-ndww6mJU 9) Large Kitchen Set Unboxing - https://youtu.be/ZGWPt5TPA10 10) Vintage Cars Toys - https://youtu.be/kKFf-OUu9lY 11) High-Speed Magic Cars - https://youtu.be/1N-SIiY41k4 12) Unboxing Magic Track Race Car and Play - https://youtu.be/Aqp9UaIiHX8 14) Hot Wheels Tornado Tracks - https://youtu.be/xPjI-mZwBOU 15) Magic Track Set - https://youtu.be/vVfit4PF8qU 16) Hot Wheels: Space Strife - Attack the Mother Spaceship - https://youtu.be/Qvbt5K9qUuo 17) Delhi State Level Boxing Championship 2021 - https://youtu.be/pm5GInWuKz0 18) Magic Track Car Video - https://youtu.be/vVfit4PF8qU 19) Magnetic Mix or Match Farm Animals - https://youtu.be/phFVdoclwCg 20) Moto Rover Stunt Bike - https://youtu.be/jKKYNfROW1Y
7 notes · View notes
bhakti-darshan · 5 years
Link
Listen to this Beautiful Vandana of Lord Ganesh
0 notes
anuradhapaltabla · 4 years
Video
instagram
#ganeshvandana on #tabla on this #anantchaturdashi.. and my humble pranaams to Pt. #kishanmaharaj of #benares #gharana who #popularized this #incredible #composition #ganpati #bappa #morya #shriganesha https://www.instagram.com/p/CEleTW3heMr/?igshid=ypow211clh6q
0 notes
chaitanyabharatnews · 4 years
Text
इन उपायों से करें भगवान गणेश को प्रसन्न, धन और वैभव की होगी प्राप्ति
Tumblr media
चैतन्य भारत न्यूज बुधवार का दिन भगवान गणेश को समर्पित है। इस दिन गणपति बप्पा की पूजा-अर्चना कर आप अपनी सभी मनोकामनाएं पूर्ण करवा सकते हैं। इस दिन पूरे विधि-विधान से पूजन करने से विद्या, बुद्धि, विवेक की प्राप्ति होती है। आज हम आपको बताने जा रहे हैं, बुधवार को किस तरह के उपाय करें ताकि आपको भगवान गणेश की विशेष कृपा प्राप्त हो।
Tumblr media
इन उपायों से करें भगवान गणेश को खुश बुधवार के दिन गणपति बप्पा को साबुत मूंग के साथ धनिया का चूरमा प्रसाद के तौर पर चढ़ाएं। गणेश जी को यह भोग बहुत पसंद है। बुधवार को गणेश अथर्वशीर्ष का पाठ करना चाहिए। यह पाठ मूलतः भगवान गणेश की वैदिक स्तुति है। धार्मिक मान्यताओं के मुताबिक, यह पाठ सभी दोषों से मुक्त करता है। इसके अलावा आपके सभी कष्टों और आने वाली बाधाओं से भी रक्षा करता है। बुधवार को पूजा करने से पूर्व भगवान गणेश के माथे पर गाय के घी में सिंदूर मिलाकर तिलक लगाएं। इसके बाद आप स्वयं के माथे पर भी यह तिलक अवश्य लगाएं। इस उपाय से गणेश जी खुश होकर एकसाथ कई सारी मनोकामनाएं पूरी करते हैं।
Tumblr media
गणेश गायत्री मंत्र  एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। ये भी पढ़े... बुधवार को इस विधि से करें भगवान गणेश की पूजा, जरूर मिलेगा फल बुधवार व्रत रखने वाले इस विधि से करें भगवान गणेश की पूजा, पूरी होगी मनोकामना घर में सुख-समृद्धि पाने के लिए बुधवार को भगवान गणेश की ऐसे करें पूजा Read the full article
0 notes